सध्य:स्थितीत रहात असलेल्या जागेत ह्या कबुतरांनी ग्यालरीत जे डांबरी'करण सुरु केलय..त्याला तोड नाही.खरच नाही. कारण घासून काढायला पत्रा किंवा फावडं जरी वापरलं तरी "ते वाळलेले" तुटत काहि नाही. मेलं इथे उद्वेगानी "श्शी!" पण म्हणता येत नाही!
त्यामुळे त्याच सदर उद्-वेगातून ह्ये वेगवान विडंबन बाहेर पडलेले आहे. ते त्याच भावनेनी वेचावे...सॉरी, वाचावे! ,अशी विनम्र विनंती.(नैतर काहि हुच्च अभिरूचीसंपन्नतावादी येतील परत आपले किरटे नाक घेऊण हुंगायला! ) पहावं तिथे ह्यांची हागी पडलेली,आणि त्यात ती मेली म्हणे ऑक्साइडं असतात..त्यानी ग्यालरीच्या लादीची पुरती वाट लागते,किंवा वाळत टाकलेल्या कपड्यांवर जर "ती" पडली,तर ते वाटेला लागतात. (ह्या हागी शब्दावरूनच ल्हान मुलांच्या डायपर नामक वाळून योग्य जागी कडक-होणार्या वस्त्रास 'हागीज' असे उत्-प्रेरक नाव पडले असावे काय!? ;) ) असो!
अशी कबुतरे येती आणिक हागी सोडूनी जाती
दोन शिटे ती सांडत सांडत,ग्यालरी रंगवूनी जाती॥धृ॥
वि'हंग पहिला तारेवरला, शिटण्यासाठि उभा राहिला
जरा बाजूनी पाय सरकूनी, खाली-सोडूनी देती
हकलून देता पुन्हा आले, जिथे बसावे तिथे(च्च!) बैसले
धुतले नंतर तरि निरंतर बाधित झाली लादी
पंख एक तो हळू थरथरला,शेपटी मागून वरी उचलंला
वाळत पडल्या कपड्यांमधूनी, ओघळ खाली येती
किती करावी? यांस हकाटी, हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करोनी फिरवूनि काठी
त्या भरल्या कठड्यांच्या गाथा, याद अजुनही देती
==========================================

| लेखनविषय: |
|---|
वाचने
19077
प्रतिक्रिया
57
मिसळपाव
प्रतिक्रिया
ग्यालरीत तांब्या किंवा
म्हणजे लगेचच्या लगेचं
In reply to ग्यालरीत तांब्या किंवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
दगडफेकात्मबंध-फट्काखाऊज्याकुब
In reply to ग्यालरीत तांब्या किंवा by कॅप्टन जॅक स्पॅरो
हेच्चं कबुतरांबद्दल केलं असतत
In reply to दगडफेकात्मबंध-फट्काखाऊज्याकुब by अत्रुप्त आत्मा
पावशेर हिंग?
In reply to हेच्चं कबुतरांबद्दल केलं असतत by कॅप्टन जॅक स्पॅरो
क्वांटिटी राहुंद्या हो. पण
In reply to पावशेर हिंग? by पैसा
सौ बाबलीबाई त्रिलोकेकर
In reply to पावशेर हिंग? by पैसा
कबुतरांवर प्रेम करा ,
जेपी
In reply to कबुतरांवर प्रेम करा , by जेपी
खी खी खी
अभिप्राय
चौराकाका, काय हे?
In reply to अभिप्राय by चौकटराजा
इतक्या दिवसात कधी आली न्हाय ओ
=))
In reply to इतक्या दिवसात कधी आली न्हाय ओ by अभ्या..
बाळ क्याप्टन. बुवांची चेष्टा
In reply to =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
सल्ल्याबद्दल धन्यवाद.
In reply to बाळ क्याप्टन. बुवांची चेष्टा by अभ्या..
मुळात ....
=))
काय ते अद्भूत अनर्थशास्त्र =)
कविता चांगली जमलीय.
हगु आणि बुवाचे जन्मोजन्मीचे
अगदी याच समस्येने त्रस्त आहे.
माझीही हीच समस्या आहे.
In reply to अगदी याच समस्येने त्रस्त आहे. by सतिश गावडे
माझं जाळं इतकं बारीक आहे की
तुम्हाला विणता येत असेल तर जे
धन्यवाद काका. स्वतः विणणे जरा
In reply to तुम्हाला विणता येत असेल तर जे by कंजूस
ठ्ठो!!
क्या बात है...!
ह ह पु
In reply to क्या बात है...! by प्रचेतस
अगदी खरे आहे. प्राचीन
In reply to ह ह पु by चौकटराजा
(No subject)
In reply to अगदी खरे आहे. प्राचीन by प्रचेतस
आली रे आली
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
अन्वयार्थ
In reply to आली रे आली by चौकटराजा
ए सी पी
In reply to अन्वयार्थ by नाखु
तो तर
In reply to ए सी पी by चौकटराजा
प्रकाशक घरकुल प्रकाशन का?
In reply to तो तर by नाखु
होय
In reply to प्रकाशक घरकुल प्रकाशन का? by प्रचेतस
अर्र मेले मेले..... अगोबा
In reply to अगदी खरे आहे. प्राचीन by प्रचेतस
जिल्बुचा,
In reply to अर्र मेले मेले..... अगोबा by पियुशा
कच्कुन बन्ध
In reply to जिल्बुचा, by अत्रुप्त आत्मा
वीथिका!
In reply to अगदी खरे आहे. प्राचीन by प्रचेतस
वाह,मस्त जमलयं विडंबन
काव्य आवडले.. अशा कविता
अगदी अगदी.
In reply to काव्य आवडले.. अशा कविता by खटपट्या
तर काय, त्यातल्या त्यात
In reply to अगदी अगदी. by प्रचेतस
रुपक कविता
- कवी म्हणजे मिपावर प्रेम करणारा एक संवेदनशील मिपाकर,
- बाल्कनी म्हणजे हक्काचे विरंगुळ्याचे स्थान (मिपा),
- अन कबुतरांनी केलेली घाण म्हणजे राजकारणावरच्या न संपणार्या दर्जाहीन चर्चा....
__/\__.अळ्नी
In reply to रुपक कविता by श्रीरंग_जोशी
अरेरे !
वि'हंग पहिला तारेवरला,
=)) =))
In reply to वि'हंग पहिला तारेवरला, by प्रचेतस
धन्य ते
In reply to वि'हंग पहिला तारेवरला, by प्रचेतस
@ह्या निमित्ताने आम्हाला
In reply to वि'हंग पहिला तारेवरला, by प्रचेतस
एक फायदा
एक फायदा
परत एकदा =)) =))
याच प्रतिभासंपण्णतेचे आम्ही
आणि
In reply to याच प्रतिभासंपण्णतेचे आम्ही by सूड