✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

क्रियाशील आदर्श - हुतात्मा तुकाराम ओंबळे आणि कुटूंबिय

व
विकास यांनी
Fri, 12/04/2009 - 21:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13643 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

प्रणाम...

बिपिन कार्यकर्ते
Fri, 12/04/2009 - 23:01 नवीन
खरं तर नतमस्तक... असंच म्हणावं लागेल. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अतिशय स्फूर्तिदायक बातमी!

चतुरंग
Fri, 12/04/2009 - 23:03 नवीन
परिस्थितीला नमवणारे असे लोक असतात म्हणूनच बरंच काही ढासळत असतानाही आपण आशा ठेवू शकतो! बातमीबद्दल धन्यवाद विकास. (नतमस्तक)चतुरंग
  • Log in or register to post comments

+१

सहज
Sat, 12/05/2009 - 10:23 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

+२

धनंजय
Sat, 12/05/2009 - 19:34 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

+३

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/06/2009 - 11:39 नवीन
असेच म्हणतो. एक मन म्हणतं शासन किंवा अन्य कोणाची मदत स्वीकारली पाहिजे. कारण काही दिवसानंतर आपण सर्वांना या गोष्टींचा विसर पडेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

Mist in the eyes and smile

शेखर
Fri, 12/04/2009 - 23:28 नवीन
Mist in the eyes and smile on the face !!!
  • Log in or register to post comments

हेच भाव!

Nile
Sat, 12/05/2009 - 03:27 नवीन
स्वतःला त्या प्रसंगात उभे केले आणि हेच भाव व्यक्त झाले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखर

हुतात्मा

अनामिक
Fri, 12/04/2009 - 23:29 नवीन
हुतात्मा ओंबळेंच्या आत्म्याला खरोखर शांती मिळाली असणार! त्यांच्या कुटूंबासमोर नतमस्तक!! -अनामिक
  • Log in or register to post comments

हुतात्मा

स्वाती२
Fri, 12/04/2009 - 23:35 नवीन
हुतात्मा ओंबळे आणि त्यांच्या परिवाराला सादर प्रणाम!
  • Log in or register to post comments

ग्रेटच

रेवती
Sat, 12/05/2009 - 00:07 नवीन
ग्रेटच आहेत हे लोक! त्यांना श्रद्धांजली! खूपच धारिष्ट्य दाखवले ओंबळे यांनी.......प्राण चांगले लोक गमावतात....जिवंत तो मेला कसाब राहतो! रेवती
  • Log in or register to post comments

नतमस्तक.

भानस
Sat, 12/05/2009 - 04:13 नवीन
हुतात्मा ओंबळे आणि त्यांच्या परिवाराला सादर प्रणाम! खरेच असे लोक आहेत म्हणूनच आशा टिकून आहे.
  • Log in or register to post comments

अचंबित करणारे धैर्य

सुनील
Sat, 12/05/2009 - 05:50 नवीन
गर्दीत माणसांच्या, माणूस शोधतो मी.... - पाडगावकर Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

दंडवत

टुकुल
Sat, 12/05/2009 - 10:13 नवीन
दंडवत !! निशब्धः, टुकुल
  • Log in or register to post comments

प्रणाम...

sneharani
Sat, 12/05/2009 - 11:43 नवीन
आजच्या युगात अशी उदाहरणे दुर्मीळच आहेत म्हणून ओंबाळें कुटूंबियांना सादर प्रणाम...!
  • Log in or register to post comments

आजच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 12/05/2009 - 13:26 नवीन
आजच्या काळातले आदर्श ... पुढच्या पिढीला यांची गोष्ट सांगावीशी वाटेल असं संपूर्ण कुटुंब. ओंबाळे कुटुंबियांसमोर नतमस्तक. अदिती
  • Log in or register to post comments

रोल

प्रभो
Sat, 12/05/2009 - 14:21 नवीन
रोल मॉडेल..... धन्य ते सर्व ओंबळे कुटुंबिय...नतमस्तक त्यांच्यासमोर --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments

शहिद

घाशीराम कोतवाल १.२
Sat, 12/05/2009 - 14:21 नवीन
Image removed. शहिद तुकाराम ओंबाळे आणी २६ नोव्हेबरच्या हल्यात बळी पडलेल्या सर्वांना मानाचा मुजरा खरच नेहमी घ्यायची सवय लागलेल्यांना हा आदर्श घालुन दिला आहे त्यांच्या कुटंबियांनी तस पाहायला गेल तर शहिदांच्या कुटंबियाच झालेल नुकसान कधिच भरुन न येण्याजोग आहे (नतमस्तक) घाशीराम ************************************************************** बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराजकी जय
  • Log in or register to post comments

धन्य ते

गणपा
Sat, 12/05/2009 - 15:47 नवीन
धन्य ते तुकाराम ओंबळे आणि त्यांचे कुटूंबिय. _/\_
  • Log in or register to post comments

येथे कर

बाबुराव
Sat, 12/05/2009 - 16:06 नवीन
येथे कर माझे जुळती. बाबुराव
  • Log in or register to post comments

उत्तम आदर्श

प्रकाश घाटपांडे
Sat, 12/05/2009 - 19:34 नवीन
उत्तम आदर्श. अशी पोलिस कुटुंबे असल्याचे ऐकुन समाधान वाटले. काही प्रसिद्धीलोलुप माणसे मात्र बक्षिसे देण्याचा व बक्षिसे नाकारण्याचा पुर्वनियोजित प्रकार करतात. यामुळे देणारा व नाकारणारा दोघेही मोठे होतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

विश्वास

विनायक प्रभू
Sat, 12/05/2009 - 19:51 नवीन
अशा उदाहरणानेच माणुसकी वरचा विश्वास कायम राहतो.
  • Log in or register to post comments

नतमस्तक...

मदनबाण
Sat, 12/05/2009 - 20:12 नवीन
नतमस्तक... मदनबाण.....
  • Log in or register to post comments

छान उदाहरण

पाषाणभेद
Sat, 12/05/2009 - 20:22 नवीन
छान उदाहरण घालून दिलेले आहे. ------------------------ Image removed. डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी
  • Log in or register to post comments

ओंबळे यांच्या स्मृतीस अभिवादन

सुधीर काळे
Sun, 12/06/2009 - 05:00 नवीन
ओंबळे यांच्या स्मृतीस अभिवादन व त्यांच्या पत्नीस व कन्येस मानाचा मुजरा! मी काल-परवाच "To the last bullet" हे विनीता कामटे यांनी विनीता देशमुख यांच्या मदतीने लिहिलेले पुस्तक वाचले. अतीशय वाचनीय असे हे पुस्तक आहे. शहीद अशोक कामटे हे एक "पुरुषोत्तम" होते. शहीद ओंबळेही असेच नररत्न होते व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय सर्वांना व्हावा असे मला वाटते. म्हणून असेच पुस्तक विनीता देशमुख यांनी ओंबळेंच्या पत्नी व कन्येशी बोलून लिहावे असे मला मनापासून वाटते. "To the last bullet" बद्दल मी मिपावर पुढील एक-दोन दिवसात लिहिणार आहे. मी मिपावरील सर्व सभासदांना आवाहन करतो कीं त्यांनी हे पुस्तक वाचनालयातून आणून न वाचता विकत घेऊन वाचावे. विकासजींना हा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद..... ------------------------ सुधीर काळे, सध्या फेअरफॅक्स, व्हर्जीनिया येथे मुक्काम
  • Log in or register to post comments

सामर्थ्य

अक्षय पुर्णपात्रे
Sun, 12/06/2009 - 07:00 नवीन
श्री विकास, धन्यवाद. हु. ओंबाळे व त्यांच्या कुटूंबियांचे सामर्थ्य वंदनिय आहे.
  • Log in or register to post comments

संस्कार..

आशिष सुर्वे
Sun, 12/06/2009 - 11:26 नवीन
संस्कार आणि धैर्य यांचे एक अप्रतिम उदाहरण घालून दिलेय 'ओंबळे' कुटुंबाने.. दंडवत! स्विस बॅंकेत खाते फुगवित जीवन घालवणार्‍या काही राजकारण्यांनी ह्या कुटुंबियांचे पाय धुवून त्याचे पाणी प्राशन करावे! - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

हे आदर्श.

दमनक
Sun, 12/06/2009 - 11:34 नवीन
धन्य धन्य धन्य !
  • Log in or register to post comments

कै. श्री. ओंबाळे ह्यांच्या स्मृतीला अभिवादन

अजय भागवत
Sun, 12/06/2009 - 11:53 नवीन
कै. श्री. ओंबाळे ह्यांच्या स्मृतीला अभिवादन. दोनच दिवसांपूर्वी काही कारणाने, कसाबला पकडतांना कै. श्री. ओंबाळे ह्यांनी दाखवलेल्या विलक्षण धैर्य आणि त्यागाबद्दल आमची चर्चा झाली होती. योगायोगाने आज त्याबद्दल आण्खी वाचयला मिळून पुन्हा तो सर्व प्रसंग कसा घडला असेल ह्याची मनोमन उजळणी झाली व पुन्हा एकदा कै. श्री. ओंबाळे ह्यांच्या बद्दल खूप आदराची भावना तयार झाली- त्यांनी एक खूप वारसा मागे ठेवला आहे म्हणून. खर्‍या अर्थाने ते "मरावे पण कीर्तिरुपे (आदर्शरुपे) उरावे" ह्या म्हणीला जागले.
  • Log in or register to post comments

ज्या

अजय भागवत
Sun, 12/06/2009 - 12:02 नवीन
ज्या संस्थांना कै. श्री. ओंबाळे ह्यांनी केलेल्या त्यागाची जाणीव आहे व उत्स्फुर्तपणे त्यांनी मदतीचा हात पुढे केला हे ही एका सजग समाजाचे लक्षण आहे. [ह्याचवेळी इतर शहीदांच्या कुटूंबीयांनी अशा व इतर स्वरुपाची मदत स्वीकारली असेल तर ते छोटे होत नाहीत असेही वाटते.]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

अगदी बरोबर

विकास
Sun, 12/06/2009 - 16:05 नवीन
आपल्या वरील दोन्ही वाक्यांशी पूर्ण सहमत. वरील उदाहरणातील पार्सी शाळेचे अजून कौतूक वाटायचे कारण असे की, मुलांना "देण्याची" सवय लागण्यासाठी ते असे प्रकल्प नेहमी करतात. हा कित्ता इतरत्रही गिरवण्यासारखा आहे असे वाटले. गरजूंनी मदत स्विकारली तर त्यात काही गैर नाही आणि त्यांना नक्कीच कमी लेखू नये/अथवा अशा उदाहरणांशी त्यांची तुलना देखील करू नये. वर घाटपांडेसाहेबांनी म्हणल्याप्रमाणे कधी कधी नाटके देखील होत असतात (तू दिल्यासारखे कर, मी नाकारल्यासाराखे करतो), पण असले खडे निवडून फेकून द्यावेत. गरजूंना मदत होऊ शकली तर समाधान मानावे आणि त्यातील एखादा तत्वाने आदर्श ठरला तर त्यासंदर्भात त्या व्यक्तीच्या वर्तनाची जाणीव ठेवणे (acknowledge) महत्वाचे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजय भागवत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा