kathaa

२०१६ आणि सिक्स वर्ड्स स्टोरी

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
30 Dec 2016 - 10:37 am

राम राम मंडळी,

बघता बघता २०१६ संपायला फक्त ०२ दिवस उरले आहेत. सरत्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहे ज्या आठवणीत राहतील.
माझ्यसाठी म्हणाल अर्नेस्ट हेमिंग्वेची ट्रेंड मध्ये आलेली ' सिक्स वर्ड्स स्टोरी' हि चांगलीच लक्षात राहिली.त्याची हि स्टोरी होती "For sale: baby shoes, never worn," या सिक्स वर्ड्स स्टोरीच्या ट्रेंडने जगात भरपूर धुमाकूळ घातला. नेमक्या सहा शब्दांत व्यक्त होणं जरा कठीणच काम. पण अनेका जण हि कसरत साधत अगदी सहा शब्दांत व्यक्त झाले.

मांडणीसाहित्यिकkathaaप्रतिभाविरंगुळा

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी . . . .

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
6 Dec 2016 - 1:21 pm

एकोणनव्वद सालची गोष्ट. स्वीट टॉकरीणबाई आणि आठ महिन्याच्या पुनवला घेऊन मी बोटीवर रुजू होण्यासाठी कलकत्त्याला गेलो. (हल्ली मूल दोन वर्षाचं झाल्याशिवाय बोटीवर नेता येत नाही. तेव्हां नियम वेगळे होते. आम्हीही young and stupid होतो.) मात्र खराब हवामानामुळे बोट काही दिवस बंदरात येवू शकणार नव्हती. मी ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनीमध्ये नोकरी करीत होतो. कलकत्त्याला आमच्या कंपनीचं गेस्ट हाऊस होतं. तिथे आमची राहाण्याची सोय केली गेली.

उन्हाळ्याचे दिवस होते. बाहेर फिरणं अवघड होतं. गेस्ट हाऊसचा मॅनेजर बोलका होता. अन् धार्मिक देखील. त्यानी तिथल्या काली मंदिराचं खूप छान वर्णन केलं.

कथाkathaaप्रवासलेखअनुभवविरंगुळा

गेम (शतशब्दकथा)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जनातलं, मनातलं
9 Nov 2016 - 3:37 pm

दुपारपासंनच शंकऱ्या आणि बाप्या पवळंमागच्या रूईटीच्या आडोशाने त्याच्या पाळतीवर होते. त्याला उचलताना कोणीही आजूबाजूला नसेल याचीही खबरदारी त्यांना घ्यायची होती. तो एवढासा जीव बागडत होता.

चारला अब्दुल्या काम थांबवून बाजेवर निजला. घरातूनही हालचाल जाणवेना. शंकऱ्याने बाप्याला खुणावले. बाप्या कापऱ्या आवाजात कुजबूजला, "अब्दुल्या उठला तर ठिवायचा न्हाय!"

पोत्याने कितीही धडपड केली तरी दोघांचे सुसाट पाय थांबणार नव्हते. गावाला वळसा घालून ते दुसऱ्या टोकाला रियाजच्या खोपटावर आले. पुरावे नष्ट करण्यासाठीची सर्व तयारी त्याने केलेलीच.

वाङ्मयकथासाहित्यिकkathaaमौजमजाअनुभवविरंगुळा

एकदा पहावा असा व्हिडिओ

alokhande's picture
alokhande in जनातलं, मनातलं
27 Oct 2016 - 9:23 pm

यु ट्युब वर हा विडिओ पहिला आणि यावर्षीचि दिवाळी एक्दम सध्या पध्दतीने साजरी करून शिल्लक पैसे मधून गरीब लोकांना त्यांच्या गर्जेनुसार वस्तू देनार आहे आपण हि एक्दापहावा असा विडिओ

लिंक - https://m.youtube.com/watch?v=g1Jpn0Kmsu4

kathaa

शत शब्द कथा - भाव कि किंमत

विअर्ड विक्स's picture
विअर्ड विक्स in जनातलं, मनातलं
15 Oct 2016 - 10:52 am

सई नि साहिल चांगले मित्र होते. पदव्यूत्तर शिक्षणासाठीसुद्धा साहिलने सईसोबत प्रवेश घेतला होता. वेलीवर फुल उमलणार का ? याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.

पदव्यूत्तर अंतिम परीक्षेच्यावेळी दोघे एकाच वर्गात होते.पेपर सुरु होण्यास ५ मिनिटे बाकी होती. अचानक सईचे घड्याळ बंद पडते,नि ती निरागसपणे साहिलकडे त्याचे घड्याळ मागते. साहिल एक क्षणभर विचार करत आपले घड्याळ तिला देतो.वर्गातील सर्वांचेच लक्ष त्या दोंघाकडे जाते. पण फिकीर नव्हती , साहिलला त्याच्या वेळ नियोजनाची नि सईला ....

kathaaविचार

अंधार्या रस्त्यावरची लिफ्ट

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
12 Oct 2016 - 10:24 pm

मुंबईहून आम्ही नुकतेच पुण्याला स्थायिक झालो होतो. लोक काहीही म्हणोत, मला मात्र मुंबई आणि पुणं इथल्या लोकांच्या स्वभावात अजिबात तफावत वाटली नाही. पण त्याबद्दल नंतर कधीतरी बोलू.

कथाkathaaलेख

सेकंड लाईफ - भाग ६

अक्षरमित्र's picture
अक्षरमित्र in जनातलं, मनातलं
15 Sep 2016 - 8:01 pm
kathaaविरंगुळा

इंग्रजी व्यायामशाळा

स्वीट टॉकर's picture
स्वीट टॉकर in जनातलं, मनातलं
18 Aug 2016 - 2:52 pm

मराठी-इंग्रजी शब्दकोष असं सांगतो की ‘व्यायामशाळा’ याचा समानार्थी इंग्रजी शब्द आहे ‘जिम्नॅशियम’. मात्र बोली भाषेत ह्या दोन्हीमध्ये फारच तफावत आहे.

पूर्वी व्यायामशाळा असायच्या. व्यायामशाळा म्हणजे जिथे दंड, जोर, बैठका, मुद्गल, डंब-बेल्स आणि तत्सम उचलण्याची वजने हे मुख्य व्यायामप्रकार. थोडक्यात म्हणजे गुरुत्वाकर्षणाविरुद्ध सगळे व्यायाम. सिंगल बार, डबल बार, शिवाय जागा असली तर आखाडा आणि मलखांब. चपला बूट बाहेर काढायचे. व्यायाम अनवाणी करायचा.

कथाkathaaलेखविरंगुळा

हरवलेलं विश्व (भाग ४)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
10 Aug 2016 - 8:58 pm

हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836
हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891
हरवलेलं विश्व (भाग ३):http://www.misalpav.com/node/36920

भाग ४

kathaa

हरवलेलं विश्व (भाग ३)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
8 Aug 2016 - 11:48 pm

हरवलेलं विश्व (भाग १): http://www.misalpav.com/node/36836
हरवलेलं विश्व (भाग २): http://www.misalpav.com/node/36891

भाग ३

kathaa