राम राम मंडळी,
बघता बघता २०१६ संपायला फक्त ०२ दिवस उरले आहेत. सरत्या वर्षात बऱ्याच घडामोडी घडल्या आहे ज्या आठवणीत राहतील.
माझ्यसाठी म्हणाल अर्नेस्ट हेमिंग्वेची ट्रेंड मध्ये आलेली ' सिक्स वर्ड्स स्टोरी' हि चांगलीच लक्षात राहिली.त्याची हि स्टोरी होती "For sale: baby shoes, never worn," या सिक्स वर्ड्स स्टोरीच्या ट्रेंडने जगात भरपूर धुमाकूळ घातला. नेमक्या सहा शब्दांत व्यक्त होणं जरा कठीणच काम. पण अनेका जण हि कसरत साधत अगदी सहा शब्दांत व्यक्त झाले.
तर याच सिक्स वर्ड्स स्टोरी आणि सरत्या वर्षाच्या निमित्ताने तुमचं २०१६ कसं गेलं हे सहा शब्दांत सांगा.... अगदीच नाही जमणार सहा शब्दांत व्यक्त होणं, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही.
वाचने
6048
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
६ शब्द पण नको मला!
वन वर्ड इनफ
सायबा तुमची स्टोरी पाहिजे
In reply to वन वर्ड इनफ by अरुण मनोहर
ही ष्टोरी मोदींची नाही तर
In reply to सायबा तुमची स्टोरी पाहिजे by महासंग्राम
मुर्खांच्या संगती पेक्षा
घ्या माझे सहा शब्द
आशा करतो पुढच्या वर्षात असे
In reply to घ्या माझे सहा शब्द by मराठी कथालेखक
निषेध म्हणून
In reply to आशा करतो पुढच्या वर्षात असे by महासंग्राम
डु आयडी वगैरे घेऊन पण नाही?
In reply to निषेध म्हणून by मराठी कथालेखक
नाहीच.. आता दुसर्या
In reply to डु आयडी वगैरे घेऊन पण नाही? by यशोधरा
सोडून द्या, नवीन वर्षात काही
In reply to नाहीच.. आता दुसर्या by मराठी कथालेखक
धन्यवाद.
In reply to सोडून द्या, नवीन वर्षात काही by यशोधरा
तीन डझन स्टोर्या
हो म्हटलं: होऊन गेलं, आता
=))
In reply to हो म्हटलं: होऊन गेलं, आता by सतिश गावडे
=)) =))
In reply to हो म्हटलं: होऊन गेलं, आता by सतिश गावडे
हे काय आहे ? नुसती कथा की
In reply to हो म्हटलं: होऊन गेलं, आता by सतिश गावडे
नुसतीच कथा. सहा शब्दांच्या
In reply to हे काय आहे ? नुसती कथा की by डॉ सुहास म्हात्रे
=))
In reply to हो म्हटलं: होऊन गेलं, आता by सतिश गावडे
अरे वा अभिनंदन ! आता पेढे कधी
In reply to हो म्हटलं: होऊन गेलं, आता by सतिश गावडे
.
मिपा मित्रो, अपने मनकी बात सुनाईये.
सहा शब्दात गोष्टं? ते काय
हाहाहाहा भारीच कि
In reply to सहा शब्दात गोष्टं? ते काय by कॅप्टन जॅक स्पॅरो
भुर्रकन उडून गेलं, पाखरू नाही
रारा, मस्त!
ती गाऊन गेल्यावर