✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाऊस-४

उ — उदय सप्रे, गुरुवार, 06/12/2008 - 16:17

प्रतिक्रिया द्या
2722 वाचन

💬 प्रतिसाद (6)
क
कवटी गुरुवार, 06/12/2008 - 16:32 नवीन

भौ, सगळ्या

भौ, सगळ्या चारोळ्या एकाच टॉपिकमधे टाका ना..... २-२ ओळींसाठी कशाला वेगळे टॉपिक टाकताय? शिवाय विषय पन एकच आहे.
  • Log in or register to post comments
उ
उदय सप्रे गुरुवार, 06/12/2008 - 17:04 नवीन

सलग कविता आहे ती.....प्रत्येक शेर स्वतंत्र असला तरी

या अर्थी ही गझल आहे.....फक्त ओळींना योग्य अशी चित्रे निरनिराळी आहेत असे वाटले मला म्हणून..... गैरसोईबध्दल "मंडळ दिलगीर आहे !"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवटी
च
चतुरंग गुरुवार, 06/12/2008 - 19:36 नवीन

उदय,

प्रकाशचित्रे व कवितेच्या ओळी छान आहेत. (सर्वांच्या सोयीसाठी एकाच पानावर चित्र, खाली दोन ओळी, पुन्हा चित्र आणि दोन ओळी अशा क्रमाने टाकता आले तर जास्त आनंद मिळेल असे वाटते.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उदय सप्रे
उ
उदय सप्रे Fri, 06/13/2008 - 09:21 नवीन

अगदी बरोबर.....

चतुरंग साहेब , अगदी खरे आहे तुमचे म्हणणे आणि बरोबर पण आहे.....पण अतिउत्साहाच्या भरात जसा जसा वेळ मिळाला तसे तसे टाईप करून प्रसिध्द केले.कदाचित विसोबा साहेब किंवा मिपा चे तांत्रिक सल्लागार ह्या ५ शेर्-कविता एकत्र करुन काही तरी करू शकतील्.....मिपा वर प्रसिध्द केलेले साहित्य आपल्याला काढून टाकता येते काय्?आणि असेल तर कसे? मला जर ते नीट समजले तर मी स्वत: पण ही चूक दुरुस्त करीन. गैरसोयीबध्द्ल क्षमस्व ! "वाचनाची एकसंध लिंक तुटते" हा लिहिणार्‍या माणसाचाच अपराध आहे आणि तो मला मान्य आहे.पुढच्या वेळी तर ही चूक होणार नाहीच , पण यावेळी ते कशी सुधरता येऊन बाकीच्या वाचकांचा त्रास कमी करत त्यांना आनंद मिळेल यासाठी मला काही सुचवता आले तर जरूर सांगा, तुमच्यासारख्या सुजाण वाचकाला आणि लेखकाला ही नम्र विनंती ! कळावे, उदय सप्रेम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
र
रामराजे गुरुवार, 06/12/2008 - 20:15 नवीन

सुंदर

सप्रेसाहेब, तुम्ही पावसाला चांगलेच धारेवर धरलेय..
  • Log in or register to post comments
न
नितीन गुरुवार, 06/12/2008 - 21:24 नवीन

चांगले

चांगले वाटले तुमची चारोळी वाचून
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा