ह्या जगात सर्वा सुंदर कला कोणती असे जर कोणी मला विचारले तर मी सरळ बोट दाखवेन ते शिल्पकलेवर !!!
वा काय कला !
फोटो छान आले आहेत....
राज जैन
मृगजळाचा पाठलाग नेहमीच जीवघेणा ठरतो... आपली पाण्याची बाटली नेहमी आपल्या जवळ बाळगावी... ;)
मास्तर, शिल्पकलेची सचित्र माहिती आवडली.
आणि तुमचे पहिलेवहिले शिल्पही छान आहे.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
उत्तम लेख आहे. जोशी सर आणि त्यांचे शिष्य भडकमकर मास्तर दोघांचेही कौतुक वाटते.
ज्या व्यक्तीचे शिल्प बनवलंय त्या व्यक्तीची छायाचित्रं सोबत जोडली असती तर अजून मजा आली असती.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
जोशीबुवा चांगलेच शिल्पकार दिसताहेत. आपलेही शिल्प छान आहे. शिल्पकला ही अतिशय अवघड आहे असे माझे मत कारण त्रिमितीत काम करताना एक वेगळीच समज लागते.
पुढच्या कामाला शुभेच्छा!
चतुरंग
लेख आणि माहिती फार आवडली. इतक्या बुजुर्ग माणसाला जवळून पहायचे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे , एखादे काम "घडताना" पहायचे ! हे म्हणजे भीमसेन जोशींची (मायक्रोफोन शिवायची) खाजगी मैफल पहिल्या रांगेत बसून ऐकण्यासारखे झाले राव ! :-)
एक विनंती : या निमित्ताने , शिल्पकलेबद्दल , शिल्प कसे "पहावे" याबद्द्ल , शिल्पकलेच्या परंपरांबद्दल , या कलेच्या आजच्या स्थितीबद्दल इ. इ. थोडे लिहीलेत तर फार उत्तम. तुमची नाट्यकलेबद्द्लची लेखणी थोडी इथे वळवा की ! :-)
ह्या जगात सर्वा सुंदर कला कोणती असे जर कोणी मला विचारले तर मी सरळ बोट दाखवेन ते शिल्पकलेवर !!!
राजेसाहेब , काय बोलला आहात ! पैसा वसूल :-)
या निमित्ताने , शिल्पकलेबद्दल , शिल्प कसे "पहावे" याबद्द्ल , शिल्पकलेच्या परंपरांबद्दल , या कलेच्या आजच्या स्थितीबद्दल इ. इ. थोडे लिहीलेत तर फार उत्तम
_
शक्य असते तर तेही लिहिले असते पण एवढी माहिती मला खरंच नाही...
आमच्या नाटकाच्या निमित्तानं हे सारं चुकून शक्य झालं, इतकंच....
_____________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
मास्तरांचे मास्तर 'जोशी मास्तर' यांचे शिल्प तर अप्रतिमच...पण आमच्या मास्तरांनीही कमालच केली म्हणायची.
अवांतरः ह्या मास्तरनी आता काय करायचे बाकी ठेवलंय ते पण कळू दे!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
लेख आवडला.
शिल्पकला बघायला जितकी उच्च तितकी त्यावर काही वाचायला बोरींग हा देखील एक पुर्वग्रह तुमच्या लेखाने दुर झाला.
जोशी बुवांची माहीती, कला, फोटो, त्यांचे इतर कौशल्य वाचायला खरच खूप छान वाटले.
कबुलीजबाब - खरे सांगतो भडकमकर मास्तर यांचे क्लासेस मालीका वाचल्यावर मी हा लेख नंतर वाचायचा म्हणुन बाजुला ठेवला. ; - ) मला वाटले की हा लेख म्हणजे शिल्पकार कसे बनावे ह्याबद्दलचा "क्लास" असावा. भडकमकर सर, लेखाचे शीर्षक वाचुन लेख वाचायला किंचीत पुर्वग्रहाने वेळ लावला त्याबद्दल माफी. पुन्हा असे होणार नाही.आता वाचल्यावर कबुल करतो की आधी वाचायला पाहीजे होता.
मला वाटले की हा लेख म्हणजे शिल्पकार कसे बनावे ह्याबद्दलचा "क्लास" असावा.
क्लासचे शीर्षक करीअर गयडन्स क्लास भाग अमुक अमुक असेच असणार आहे...
असो...तुम्हाला लेख आवडला , आनंद वाटला... धन्यवाद.. :)
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
https://www.youtube.com/watch?v=CMw9BeAWbro
या वरच्या मुलाखतीत गावसकर १ तास चार मिनिटे ०७ व्या सेकन्दाला राजस्थानचे लेग स्पिनर चन्दू जोशी यान्चा उल्लेख करतात. आता नव्वदीत असतील आता. ९२ .
त्यंच्यावरचं हे आर्टिकलही सापडलं
भारी योग आला ... जोशी सर म्हंजे बहुप्रतिभा कलावंत आहेत ...
माझ्या ही नशिबानं आमच्या कलावर्तुळामुळं जोशी सरांशी अनेकदा भेटणं झालं ... त्यांच्या घरीही येणं जाणं झालं.
यातूनच माझ्या हातून दिवाळी अंक २०२४ - कोण आहेत हे कलंदर चंदू जोशी ? मध्ये हे शब्द चित्र उमटलं !
असे कलाकार भेटणं अन त्यांचं काम पहायला मिळण खरंच भाग्य असतं !
हे चंद्रशेखर जोशी तेच का ज्यांनी श्री मोरया गोसावी समाधी मंदिरातील सुंदर शिल्पे बनवली आहेत, अन् वाड्यावरील सुंदर चित्रे काढली आहेत ? अन् ज्यांचे सज्जनगडावर देखील एक चित्रांचे दालन आहे ?
हे ते नाहीत. हे चंदु जोशी या लोकप्रिय नावाने ओळखले जातात.
तुम्ही म्हणता ते वेगळे आहेत.
ते पण भारी आहे.
त्यांची मंगलमुर्ती वाड्यातील चित्रे अप्रतिम आहेत.
त्यांची साईट & त्यांच्या बद्दल माहिती :
https://chandrashekharjoshi.com/about-me/
या
प्रतिक्रिया
ह्या जगात
सुंदर शिल्प -
काय मस्त
आभारी मास्तर !!!
मस्त
उत्तम!
अप्रतिम!!!!!!!!
सुरेख
वा..
मास्तुरे, लई झ्याक!
+१
या
मस्तच...
सलाम...
छानच.
शिल्पकला गुरु
मला वाटले
https://www.youtube.com/watch
ऑ...
वाह, खुप सुंदर ... अप्रतिम !
भडकमकर मास्तर... येत रहा आणि
भारी योग आला ... जोशी सर
हे तेच का ?
हे ते नाहीत. हे चंदु जोशी या