लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 12/06/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले. तुझ्या आठवणींनी मला चिंब भिजवणारा पाऊस , अवचित् कोरडा होत , डोळ्यांतले थेंब उधार मागायचा ! लेखनविषय: चारोळ्या वाचने 5399 प्रतिक्रिया 0 प्रतिक्रिया
प्रतिक्रिया