पाऊस-४

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
12 Jun 2008 - 4:17 pm


तो यायच्या आधी नी येऊन गेल्यावरचं उदासवाणं जग
"तो येताच मोहरेल !" म्हणून तर हा विरह सोसायचा !

चारोळ्या

प्रतिक्रिया

कवटी's picture

12 Jun 2008 - 4:32 pm | कवटी

भौ,
सगळ्या चारोळ्या एकाच टॉपिकमधे टाका ना..... २-२ ओळींसाठी कशाला वेगळे टॉपिक टाकताय? शिवाय विषय पन एकच आहे.

या अर्थी ही गझल आहे.....फक्त ओळींना योग्य अशी चित्रे निरनिराळी आहेत असे वाटले मला म्हणून.....

गैरसोईबध्दल "मंडळ दिलगीर आहे !"

चतुरंग's picture

12 Jun 2008 - 7:36 pm | चतुरंग

प्रकाशचित्रे व कवितेच्या ओळी छान आहेत.

(सर्वांच्या सोयीसाठी एकाच पानावर चित्र, खाली दोन ओळी, पुन्हा चित्र आणि दोन ओळी अशा क्रमाने टाकता आले तर जास्त आनंद मिळेल असे वाटते.)

चतुरंग

उदय सप्रे's picture

13 Jun 2008 - 9:21 am | उदय सप्रे

चतुरंग साहेब ,

अगदी खरे आहे तुमचे म्हणणे आणि बरोबर पण आहे.....पण अतिउत्साहाच्या भरात जसा जसा वेळ मिळाला तसे तसे टाईप करून प्रसिध्द केले.कदाचित विसोबा साहेब किंवा मिपा चे तांत्रिक सल्लागार ह्या ५ शेर्-कविता एकत्र करुन काही तरी करू शकतील्.....मिपा वर प्रसिध्द केलेले साहित्य आपल्याला काढून टाकता येते काय्?आणि असेल तर कसे? मला जर ते नीट समजले तर मी स्वत: पण ही चूक दुरुस्त करीन.

गैरसोयीबध्द्ल क्षमस्व ! "वाचनाची एकसंध लिंक तुटते" हा लिहिणार्‍या माणसाचाच अपराध आहे आणि तो मला मान्य आहे.पुढच्या वेळी तर ही चूक होणार नाहीच , पण यावेळी ते कशी सुधरता येऊन बाकीच्या वाचकांचा त्रास कमी करत त्यांना आनंद मिळेल यासाठी मला काही सुचवता आले तर जरूर सांगा, तुमच्यासारख्या सुजाण वाचकाला आणि लेखकाला ही नम्र विनंती !

कळावे,

उदय सप्रे

रामराजे's picture

12 Jun 2008 - 8:15 pm | रामराजे

सप्रेसाहेब, तुम्ही पावसाला चांगलेच धारेवर धरलेय..

नितीन's picture

12 Jun 2008 - 9:24 pm | नितीन

चांगले वाटले तुमची चारोळी वाचून