लेखकचकलीयांनी गुरुवार, 17/07/2008 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
फराळी मिसळीचे फोटो - सर्व मि पा करांकरता!
एक -> साजूक तुपावरची बटाटा भाजी
दोन -> ऑल टाइम फेव. साबुदाणा खिचडी
तीन -> शेंगदाणा उसळ
चार -> झणझणीत हिरव्या मिरचीचे तिखट
पाच -> बटाटा सळी (मला बारीक सळी मिळाली नाही :( )
सहा -> ???
खाली.. "सहा>??? " असे आहे ना.. मला वाटलं की, पुढचे फोटो अजून चढवले नाहिस...असो..
रेसिपी मस्त आहे.. नक्की करून बघेन... थोडी आधी दिली असतीस तर एकादशीलाच केली असति. असो.. २१ ला संकष्टी आहे तेव्हा करेन.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
पण हे तिन्ही पदार्थ बनवल्यावर लगेच न खाता एकत्र करायला थांबायचं हे खूप कठीण आहे...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
फोटो बघुन नुसत =P~ =P~ =P~
एक सजेशन आहे हीच मिसळ करताना त्यात मिरची न घालता मिरचीची फोडणी असलेली झन्नाट अशी शेंगदाण्याची आमटी घालता येइल त्यात रस्सा म्हणुन. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
चकली,
या लेखाबद्दल मी तुला मुळीच दाद देणार नाही! कारण सगळी चित्र मला असह्य झाली व पोटात भुकेचा आगडोंब उसळला! :)
सबब, या इतक्या सुंदर व सचित्र पाकृकरता मी तुला मुळीच दाद देणार नाहीये! :)
सॉरी..! :)
तात्या.
प्रतिक्रिया
पुढे काय??
??? म्हणजे मिसळ झाली..
In reply to पुढे काय?? by प्राजु
अगं..
In reply to ??? म्हणजे मिसळ झाली.. by चकली
मस्तच आहे रेसिपी
फोटो बघुन
छान.
दाद देणार नाही...
मिटक्या, मिटक्या, मिटक्या....!!
मस्त...
In reply to मिटक्या, मिटक्या, मिटक्या....!! by मिसळपाव
मिसळ
तोन्डाला
फक्त खाण्याचा अनुभव आहे.
उपवसाची फराळी मीसळ
उपवसाची फराळी मीसळ
उपवसाची फराळी मीसळ