फराळी मिसळ - फोटो

चकली पाककृती
फराळी मिसळीचे फोटो - सर्व मि पा करांकरता! एक -> साजूक तुपावरची बटाटा भाजी दोन -> ऑल टाइम फेव. साबुदाणा खिचडी तीन -> शेंगदाणा उसळ चार -> झणझणीत हिरव्या मिरचीचे तिखट पाच -> बटाटा सळी (मला बारीक सळी मिळाली नाही :( ) सहा -> ???

15 टिप्पण्या 8,889 दृश्ये

Comments

प्राजु नवीन

बटाटा सळी नंतर??? बाकीची फोटो कुठे आहेत?? छे... बुवा. चकली ताई असं काय गं ? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

प्राजु नवीन

In reply to by चकली

खाली.. "सहा>??? " असे आहे ना.. मला वाटलं की, पुढचे फोटो अजून चढवले नाहिस...असो.. रेसिपी मस्त आहे.. नक्की करून बघेन... थोडी आधी दिली असतीस तर एकादशीलाच केली असति. असो.. २१ ला संकष्टी आहे तेव्हा करेन.. :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा नवीन

पण हे तिन्ही पदार्थ बनवल्यावर लगेच न खाता एकत्र करायला थांबायचं हे खूप कठीण आहे... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

झकासराव नवीन

फोटो बघुन नुसत =P~ =P~ =P~ एक सजेशन आहे हीच मिसळ करताना त्यात मिरची न घालता मिरचीची फोडणी असलेली झन्नाट अशी शेंगदाण्याची आमटी घालता येइल त्यात रस्सा म्हणुन. :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao

शितल नवीन

चकली ताई मस्तच. असे पदार्थ असल्यावर उपवास कोणाला करूसा वाटणार नाही.:)

विसोबा खेचर नवीन

चकली, या लेखाबद्दल मी तुला मुळीच दाद देणार नाही! कारण सगळी चित्र मला असह्य झाली व पोटात भुकेचा आगडोंब उसळला! :) सबब, या इतक्या सुंदर व सचित्र पाकृकरता मी तुला मुळीच दाद देणार नाहीये! :) सॉरी..! :) तात्या.

श्रीयुत संतोष जोशी नवीन

नमस्कार, यावर रस्सा म्हणुन दाण्याची आमटी घालावी .मस्त लागते. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

चन्द्रशेखर गोखले नवीन

नुसते फोटो बघून चुकल्या चुकल्या सारख वाटल ग चकली बाकी चकलीची फराळी मीसळ ला() जवाब! !

चन्द्रशेखर गोखले नवीन

नुसते फोटो बघून चुकल्या चुकल्या सारख वाटल ग चकली बाकी चकलीची फराळी मीसळ ला() जवाब! !

चन्द्रशेखर गोखले नवीन

नुसते फोटो बघून चुकल्या चुकल्या सारख वाटल ग चकली बाकी चकलीची फराळी मीसळ ला() जवाब! !