✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जोगवा

क — केशवसुमार, Fri, 07/18/2008 - 02:50

प्रतिक्रिया द्या
6001 वाचन

💬 प्रतिसाद (17)
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 07/18/2008 - 02:55 नवीन

हाण!

बदा बदा: ८ प्रतिभेचा तळ : १० 'पेन' मधले मूळ कवितेचा श्लेष खुबीने विडंबनात वापरल्याबद्दल : १० "घडी भर असेच राहू" ऐवजी गप्प राहू / शांत राहू असते, तर अर्धा मार्क जास्त दिला असता. मुख्य म्हणजे मूळ कवितेच्या दुसर्‍या कडव्यातील यमकाचा घोळ जसाच्या तसा विडंबनात आणल्याबद्दल : १० !! एकूण : ९.५ - सर्किट
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Fri, 07/18/2008 - 10:04 नवीन

तरी

०.५ मार्क गेलाच का! असो धन्यवाद!! (आभारी)केशवसुमार स्वगतः काय खडूस माणुस आहे हा .. :W केश्या ह्या माणसा कडून ७ च्या वर गुण मिळाले हेच नशिब समज :B
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
प
प्रियाली Fri, 07/18/2008 - 02:58 नवीन

सही!!!!!!

हा घ्या....प्रतिसाद!
चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ! आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!!
मानलं....
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Fri, 07/18/2008 - 03:02 नवीन

काय राव !

कसले पोपट विडंबन करताय ! ~X(
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 07/18/2008 - 03:13 नवीन

मूळ मीटरशी इमान

राखल्याबद्दल दुसरे कडवे माफ ;) (इमानी)बेसनलाडू शेवटचे कडवे खास!बदा बदा पण आवडले. (जोगी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Fri, 07/18/2008 - 10:24 नवीन

आई जोगवा मागीन ग जोगवा मागीन

वा वा तुझ्या जोगव्याचा गोडवा काही औरच हो केशवा! ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
आ
आंबोळी Fri, 07/18/2008 - 12:16 नवीन

जबरा

चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ! आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!! हे जबरा !! आंबोळी
  • Log in or register to post comments
व
विश्वजीत Fri, 07/18/2008 - 13:31 नवीन

हीहीही

मजा आली.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 07/18/2008 - 13:44 नवीन

वा..

चल पुन्हा एकदा, वाचकांना 'पेन' देऊ! आणि वर प्रतिसादाचा, जोगवा मागत राहू!! हे लईच आवडले.. स्वाती
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 07/18/2008 - 14:12 नवीन

दुवा द्याल का?

लिहिलेलं छान आहे .... आवडलं.. पण मुळ कविता कुठाय? दुवा द्याल का? -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Fri, 07/18/2008 - 14:23 नवीन

आवडलं

मिळाली मुळ कविता.. (वरीच खाली होती त्यामुळे वाचली नव्हती :) ) विडंबन पुन्हा वाचलं.. आता विडंबन म्हणूनही आवडलं :) विडंबनकारांनो, आपण फार जलद, घाऊक व सुंदर विडंबनं करताय हे निर्विवाद आहे. तरी वाचकांच्या सोयिसाठी (तरी) मुळ कवितेचा दुवा द्यावा ही विनंती..त्यामुळे विडंबनाचा अधिक आस्वाद घेता येईल - ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
व
वरदा Fri, 07/18/2008 - 17:57 नवीन

मस्त

हा घ्या प्रतिसाद.... जोगवा ची आयडीया सही.... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Fri, 07/18/2008 - 20:07 नवीन

जब-या

अफाट विडंबन!!!! विडंबन सम्राट केसु साहेब आपल्या प्रतिभेला सलाम!!!!!!!! विडंबन आवडले. अभिज्ञ
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 07/18/2008 - 20:28 नवीन

+१

अगदी हेच म्हणतो.. मदनबाण.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ
भ
भाऊ ठाकुर Sat, 07/19/2008 - 17:28 नवीन

हाण तिच्या ***

केशव् सुमार, नाव बदला आता! केशव 'तु'मार करा. केवळ उत्तम!! भाऊ
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Sat, 07/19/2008 - 22:23 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद ना दिलेल्या सर्व वाचकांचे मनापाससून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 07/20/2008 - 07:08 नवीन

हा हा हा हा हा

हा हा हा हा हा, केशवा, अजब काम आहे तुझे. आपला, (हसरा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा