बदा बदा: ८
प्रतिभेचा तळ : १०
'पेन' मधले मूळ कवितेचा श्लेष खुबीने विडंबनात वापरल्याबद्दल : १०
"घडी भर असेच राहू" ऐवजी गप्प राहू / शांत राहू असते, तर अर्धा मार्क जास्त दिला असता.
मुख्य म्हणजे मूळ कवितेच्या दुसर्या कडव्यातील यमकाचा घोळ जसाच्या तसा विडंबनात आणल्याबद्दल : १० !!
एकूण : ९.५
- सर्किट
मिळाली मुळ कविता.. (वरीच खाली होती त्यामुळे वाचली नव्हती :) )
विडंबन पुन्हा वाचलं.. आता विडंबन म्हणूनही आवडलं :)
विडंबनकारांनो,
आपण फार जलद, घाऊक व सुंदर विडंबनं करताय हे निर्विवाद आहे. तरी वाचकांच्या सोयिसाठी (तरी) मुळ कवितेचा दुवा द्यावा ही विनंती..त्यामुळे विडंबनाचा अधिक आस्वाद घेता येईल
- ऋषिकेश
हाण!
तरी
सही!!!!!!
काय राव !
मूळ मीटरशी इमान
आई जोगवा मागीन ग जोगवा मागीन
जबरा
हीहीही
वा..
दुवा द्याल का?
आवडलं
मस्त
जब-या
+१
हाण तिच्या ***
धन्यवाद!!
हा हा हा हा हा