सोडवा
.
राशीला या आलाय राहू, कवितेचा लकडा नका लावू!
(गद्यामधल्याच ओळी सगळ्या, खाली-वरती रचून ठेवू!!)
श्रोत्यांच्या या करड्या दर्यात, कविता मारुन सूर घेऊ!
फुलेपाकळ्या,चंद्रचांदण्या निवडत-चिवडत सरसर पोहू!!
विडंबन पडता पुन्हा एकदा, कविता दुसरी उधार घेऊ!
तोंड पोळता,बोट चेपता "सोडवा,सोडवा" म्हणत राहू!!
=======================
बेसनलाडू.............. १७-०७-२००८
प्रेरणा: स्वातीताई फडणीसांचा गोडवा (हा कलाविष्कार)
वाचने
6517
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा!!!
सर
In reply to वा!!! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
री-इव्हॅल्युएशन
In reply to सर by बेसनलाडू
हा हा!
वृत्त
बरोबर
In reply to वृत्त by धनंजय
ईमान
In reply to बरोबर by बेसनलाडू
आवडले
अरे वा!
:)
बेश्ट रे बेला ...
हो (मला अपेक्षित होता तो) अर्थ बदलेल
In reply to बेश्ट रे बेला ... by छोटा डॉन
सहमत आहे ...
In reply to हो (मला अपेक्षित होता तो) अर्थ बदलेल by बेसनलाडू
आवडले
विडंबन ...
आवडले
मला पण
In reply to आवडले by अभिज्ञ
जबरा.. फार