सल
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
केसात तुझ्या सुग॑ध दरवळले
अर्थ असे तुझ्या अ॑गणी गुलाब फुलले
नयन मजकडे तुझे न वळले
सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले
वाचने
2301
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
डोळे हे जुल्मी....
दुसरी ओळ
फुललेल्या
In reply to फुललेल्या by पक्या
हेच म्हणतोय मी
खास नाही!