Skip to main content

चिंब पावसात तू न्हात असशील...

लेखक फटू यांनी सोमवार, 30/06/2008 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
(आभार : चित्रातील हलणारी चारोळी फक्त माझी आहे... मुळ चलतचित्र कुणा अज्ञात प्रतिभावंताचे आहे... मी त्याचा आभारी आहे !!! )
Taxonomy upgrade extras

वाचने 7763
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

मालक ...सुन्दर आहे ...

चिंब पावसात झाले ना तुझे न्हावुन तर आता ग माझे काळुबाई ये गुमान पुशीतो कांती काळी शेपटीपासुन शिंगान गोठा अपुला बरा म्हशे, खाउन घे आंबोन अरं माझ्या गड्या खेड्यात असा चिंब फकस्त शिनेमातली बाई न्हाते. खर सांग लेका, ही चारुळी तु तुझ्या म्हशीच्या आठवनीत लिव्हलीस ना?

सतिश /फटु एकदम सही लिहलयस्. आवडलं फोटु मात्र थोडासा विचार करणारा/ अथवा उदास वाटतोय. बर्‍याच दिवसांनी 'सहज' सुंदर लिहलयसं अवांतर: सहजराव तुम्ही मधल्या आळीतले का हो. (ह. घ्या.)

परंतु खरं सांगायचं तर चित्रातली बाई एवढी खास अन् आव्हानात्मक वाटली नाही! तात्या.