Skip to main content

सल

लेखक भारती यांनी शुक्रवार, 13/06/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.

केसात तुझ्या सुग॑ध दरवळले
अर्थ असे तुझ्या अ॑गणी गुलाब फुलले
नयन मजकडे तुझे न वळले
सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2313
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्‍या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.