लेखक भारती यांनी शुक्रवार, 13/06/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले. केसात तुझ्या सुग॑ध दरवळले अर्थ असे तुझ्या अ॑गणी गुलाब फुलले नयन मजकडे तुझे न वळले सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले लेखनविषय: चारोळ्या लेखनप्रकार प्रकटन वाचने 2313 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया डोळे हे जुल्मी.... मदनबाण शुक्रवार, 13/06/2008 23:53 नयन मजकडे तुझे न वळले सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले व्वा !!!!! (नयनबाण प्रेमी ) मदनबाण..... दुसरी ओळ बेसनलाडू शनिवार, 14/06/2008 00:12 काही कळली न्हाय बॉ! ('ढ')बेसनलाडू फुललेल्या पक्या शनिवार, 14/06/2008 00:25 फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये. हेच म्हणतोय मी बेसनलाडू शनिवार, 14/06/2008 01:38 In reply to फुललेल्या by पक्या पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये. (अबोध)बेसनलाडू खास नाही! विसोबा खेचर शनिवार, 14/06/2008 01:19 हम्म! लेखन खास वाटले नाही.. असो, पुलेशु... तात्या.
डोळे हे जुल्मी.... मदनबाण शुक्रवार, 13/06/2008 23:53 नयन मजकडे तुझे न वळले सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले व्वा !!!!! (नयनबाण प्रेमी ) मदनबाण.....
फुललेल्या पक्या शनिवार, 14/06/2008 00:25 फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.
हेच म्हणतोय मी बेसनलाडू शनिवार, 14/06/2008 01:38 In reply to फुललेल्या by पक्या पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये. (अबोध)बेसनलाडू
प्रतिक्रिया
डोळे हे जुल्मी....
नयन मजकडे तुझे न वळले
सल गुलाबाचे उरात माझ्या शिरले
व्वा !!!!!
(नयनबाण प्रेमी )
मदनबाण.....
दुसरी ओळ
काही कळली न्हाय बॉ!
('ढ')बेसनलाडू
फुललेल्या
फुललेल्या गुलाबांकडे लक्ष गेल्याने नायिकेकडे नायकाने पाहिले नाही म्हणून गुलाब मनात सलत राहिले असा मला समजलेला अर्थ. पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.
हेच म्हणतोय मी
In reply to फुललेल्या by पक्या
पण २र्या ओळीतले 'अर्थ असे' ह्या शब्दांचा काही बोध होत नाहीये.
(अबोध)बेसनलाडू
खास नाही!
हम्म! लेखन खास वाटले नाही..
असो, पुलेशु...
तात्या.