Skip to main content

काही चारोळ्या..........

लेखक sanjubaba यांनी गुरुवार, 08/01/2009 11:13 या दिवशी प्रकाशित केले.
१) आत्मपरीक्षण करताना काही दोष राहून गेले असतील.... माझ्या स्वार्थ आ सोबत काही चुका वाहून गेल्या असतील..... २) आनंदाचे आज मजला भरते आले असे....... समजत होतो ज्याना वाघ ते निघाले ससे....... ३) देवा किती तारे आहेत तुझ्या आकाशात...... इतके तर नसतील च जितक्या आकां शा माझ्या मनात........ ४) जाणून बुजून झालेला माझा जन्म भ्रमात गेला..... वाटले प्रामाणिकपणा खरा म्हणून माझा प्रत्येक क्षण श्रमात गेला....... ५) कधी कधी जीवनातही बेभान व्हावे लागते...... दु:खाचे काटे टोचाताना खळ्खळुन हसावे लागते......
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3422
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

५) कधी कधी जीवनातही बेभान व्हावे लागते...... दु:खाचे काटे टोचाताना खळ्खळुन हसावे लागते...... छान

देवा किती तारे आहेत तुझ्या आकाशात...... इतके तर नसतील च जितक्या आकां शा माझ्या मनात........ खुपच छान........

१) आत्मपरीक्षण करताना काही दोष राहून गेले असतील.... माझ्या स्वार्थ आ सोबत काही चुका वाहून गेल्या असतील..... कल्पना मस्त, कविता बरी. २) आनंदाचे आज मजला भरते आले असे....... समजत होतो ज्याना वाघ ते निघाले ससे....... सुरेश भटांनी एकदा ही उपमा वापरली आहे... ३) देवा किती तारे आहेत तुझ्या आकाशात...... इतके तर नसतील च जितक्या आकां शा माझ्या मनात..... झकास! ४) जाणून बुजून झालेला माझा जन्म भ्रमात गेला..... वाटले प्रामाणिकपणा खरा म्हणून माझा प्रत्येक क्षण श्रमात गेला....... ५) कधी कधी जीवनातही बेभान व्हावे लागते...... दु:खाचे काटे टोचाताना खळ्खळुन हसावे लागते...... - दोन्ही नाही आवडल्या फारशा.

) कधी कधी जीवनातही बेभान व्हावे लागते...... दु:खाचे काटे टोचाताना खळ्खळुन हसावे लागते...... खुपच छान........ :O)