✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नवागताच्या दोन चारोळ्या

द — दत्ता काळे, Tue, 10/21/2008 - 18:58

प्रतिक्रिया द्या
2611 वाचन

💬 प्रतिसाद (6)
प
पांथस्थ Tue, 10/21/2008 - 19:10 नवीन

चारोळ्या

चारोळ्या छान आहेत.
निष्णात पारधी मागे, हाती विडंबनाचे जाळे
मला वाटते विडंबन करणार्‍या पारध्या पेक्षा, समिक्षक पारधी हि जास्त खतरनाक जमात आहे. तेव्हा हे कसे वाटते... निष्णात पारधी मागे, हाती समिक्षेचे जाळे ;) --- आहे हे अस आहे.
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/21/2008 - 19:20 नवीन

त्रिवेणी

चारोळ्या अन कवितांच्या मागे मुग्ध असा हा बाळकवी भोंडल्याची गाणी म्हणतो खिरापतही वाटत फिरतो त्रिवेणीला विसरलास ना आता भोगा ही विडंबने ----------- विडंबकांची फौज बाळा फिरत असते झुंडीनी कविता करता वास त्यांना येतो फार दुरुनी जंगल मे आज एक नया बकरा जोरात ओरड रहेला है भाईलोग! बाकी बाळकराम आपल्या कविता छान आहेत. येउ द्या अजुन.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 10/21/2008 - 19:26 नवीन

मस्तच नवागती चारोळ्या!

(खुद के साथ बातां : रंग्या, ह्या चारोळ्या म्हणजे बाळकरामाने दिलेले आव्हान समजायचे का? ;) ) चतुरंग
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 10/21/2008 - 19:40 नवीन

छान.

कविता माझी मुग्ध हासते असेच हसत आणि हसवत रहा.
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 10/22/2008 - 20:16 नवीन

आत्मसमर्पित ....

आत्मसमर्पित माझी कविता विडंबनाच्या वेदीवरती ...मस्तच !! चारोळ्या आवडल्या ...
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू गुरुवार, 10/23/2008 - 04:56 नवीन

मार्मिक

चारोळ्या मार्मिक वाटल्या. (मार्मिक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा