नवागताच्या दोन चारोळ्या
आत्मसमर्पित माझी कविता
विडंबनाच्या वेदीवरती
परशूलाही लाज वाटते
कविता माझी मुग्ध हासते
* * * * * *
माझी कविता, लयबध्द मयु री ....
मनाच्या अंगणात ती खेळे
निष्णात पारधी मागे,
हाती विडंबनाचे जाळे
वाचने
2611
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
चारोळ्या
त्रिवेणी
मस्तच नवागती चारोळ्या!
छान.
आत्मसमर्पित ....
मार्मिक