✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाउस

ब — ब्रिटिश, Tue, 11/11/2008 - 11:51

प्रतिक्रिया द्या
5343 वाचन

💬 प्रतिसाद (16)
व
विसोबा खेचर Tue, 11/11/2008 - 12:01 नवीन

वा! सुंदर

वा! सुंदर काव्य... भावना का काय म्हणतात त्या उचंबळून आल्या..! :) तात्या.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 11/11/2008 - 12:17 नवीन

वा!!!

वा!!! =)) =)) =)) बाकी विप्र भेट झालेली दिसते आहे... फारच क्रिप्टिक काव्य झाले आहे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 11/11/2008 - 12:41 नवीन

भेट

भेट अजून झाली नाही तर ही अवस्था झाल्यावर काय होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
ब्रिटिश Tue, 11/11/2008 - 12:45 नवीन

ईस्कोट

ईस्कोट व्हईल क? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
अ
अनिल हटेला Tue, 11/11/2008 - 12:20 नवीन

बक अप !!

:)) :-)) येउ दे रे बाला अजुन पन काव्य !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 11/11/2008 - 12:48 नवीन

सुखी सहजिवन

हा जल्ला सुखी सहजिवनाचा चा कोट
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Tue, 11/11/2008 - 12:57 नवीन

कोट नाय,

कोट नाय, रेनकोट तात्या भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/11/2008 - 12:58 नवीन

जल्ला !

=)) जल्ला ! सगला काय आजचं ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Tue, 11/11/2008 - 13:21 नवीन

आफ्टर इफेक्ट

पाउस पडला जोरदार माती झाली ओली नव्हती जवळ गोळी अयकु लागल्या दळणावर अंगाईच्या ओळी
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 11/11/2008 - 13:38 नवीन

जबरा

=)) जबरा प्रभुदेवा ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
ब
ब्रिटिश Tue, 11/11/2008 - 16:36 नवीन

लई

लई बेष्ट बंदुक वापरनार्‍यान गोल्या बी जवल ठिवाव्यात मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
व
विसोबा खेचर Wed, 11/12/2008 - 00:00 नवीन

साला हा

साला हा प्रभूमास्तर एक नंबरचा चावट मनुष्य आहे! :) (प्रभूमास्तरांचा लाडका विद्यार्थी) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू
र
रामदास Tue, 11/11/2008 - 21:15 नवीन

पंत ,

दंड भरा आता. प्रभू मास्तरपण बसले आता.(छंदशास्त्र नव्या अंगानी जातंय) अवांतरः अंग हा शब्द एकेरी अर्थानीच लिहीला आहे.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 11/11/2008 - 21:55 नवीन

आहो पण

अवांतरः अंग हा शब्द एकेरी अर्थानीच लिहीला आहे.
पण ते अंग दुसर्‍याच अर्थाने एकेरी वाटलं ना भो ... अवांतर गाणं : काळ्या मातीतं मातीतं ... तिफन चालते .. तिफन चालते ... हे एकेरी अथाने आहे हो ... सुंदर गीत... (क्रिप्ट अफ्रिकाना) टारझन जंगली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
व
विनायक प्रभू Wed, 11/12/2008 - 17:22 नवीन

बसले?

बसले????????????????????????????????????????????????????? रिंगणात उतरले संयुक्तिक होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ब
ब्रिटिश Wed, 11/12/2008 - 19:20 नवीन

जल्ला तूमी

जल्ला तूमी कदिपासून बसाला लागलात ? खी खी खी मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा