Skip to main content

पाउस

लेखक ब्रिटिश यांनी मंगळवार, 11/11/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
ये रे ये रे पावसा तुला देते पैसा अंतरीचा दाह सांग विझवु मी कैसा ये ग ये ग सरी माझे मडके भरी जीव आता थांबना पेटले मी ऊरी सर आली धाऊन मडके गेले वाहुन यौवनाच्या वर्षावात आले मी न्हाउन पाउस कस्सा बाई छान माझ सगळ भिजल रान घागर माझी आक्खी भरली हरपून गेल बाई भान मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय) »
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 5366
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

वा! सुंदर काव्य... भावना का काय म्हणतात त्या उचंबळून आल्या..! :) तात्या.

वा!!! =)) =)) =)) बाकी विप्र भेट झालेली दिसते आहे... फारच क्रिप्टिक काव्य झाले आहे. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

भेट अजून झाली नाही तर ही अवस्था झाल्यावर काय होईल.

In reply to by विनायक प्रभू

ईस्कोट व्हईल क? मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

:)) :-)) येउ दे रे बाला अजुन पन काव्य !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

पाउस पडला जोरदार माती झाली ओली नव्हती जवळ गोळी अयकु लागल्या दळणावर अंगाईच्या ओळी

In reply to by विनायक प्रभू

=)) जबरा प्रभुदेवा ;) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

In reply to by विनायक प्रभू

लई बेष्ट बंदुक वापरनार्‍यान गोल्या बी जवल ठिवाव्यात मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)

In reply to by विनायक प्रभू

साला हा प्रभूमास्तर एक नंबरचा चावट मनुष्य आहे! :) (प्रभूमास्तरांचा लाडका विद्यार्थी) तात्या.

दंड भरा आता. प्रभू मास्तरपण बसले आता.(छंदशास्त्र नव्या अंगानी जातंय) अवांतरः अंग हा शब्द एकेरी अर्थानीच लिहीला आहे.

In reply to by रामदास

अवांतरः अंग हा शब्द एकेरी अर्थानीच लिहीला आहे.
पण ते अंग दुसर्‍याच अर्थाने एकेरी वाटलं ना भो ... अवांतर गाणं : काळ्या मातीतं मातीतं ... तिफन चालते .. तिफन चालते ... हे एकेरी अथाने आहे हो ... सुंदर गीत... (क्रिप्ट अफ्रिकाना) टारझन जंगली

In reply to by रामदास

बसले????????????????????????????????????????????????????? रिंगणात उतरले संयुक्तिक होईल.

In reply to by विनायक प्रभू

जल्ला तूमी कदिपासून बसाला लागलात ? खी खी खी मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)