मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुस्तक परिचय: ययाति

श्रीगणेशा ·

कर्नलतपस्वी Wed, 06/26/2024 - 08:51
खुपच गाजलेली कादंबरी. फार दिवसांनी, कांदबरी सारखेच ओघवते लिखाण. लिहीत रहा वाचत राहू ,प्रतिसाद तर नक्कीच देणार.

भागो Fri, 06/28/2024 - 16:40
माझ्या प्रतिसादा बद्दल रागावू नये. शाळेत असताना मला "वाईट संगत" लागली. त्यामुळे वि. स. खांडेकर, ना. सी. फडके (गालावर गुलाब किलवणारे.) इत्यादींच्या लिखाणाची, विशेष करून भाषेची, भरपूर खिल्ली उडवत असू. सत्यकथा, वासूनाका, माहीमची खाडी, नंतर सखाराम बाईडर. वर पोसलो गेलेलो. तर मुद्दा असा कि "ययाति" ही केवळ ड्राइंगरूम मधल्या शोकेसची -काच पाहिजे हा म्हणजे येणाऱ्याच्या नजरेत टचकन भरणारी- शोभा वाढणाऱ्या काही पुस्तकातील एक. पुन्हा एकदा माफ करावी.

In reply to by भागो

नठ्यारा Fri, 06/28/2024 - 18:49
भागो, फडक्यांच्या शैलीच्या खिल्लीबाबत तुम्ही एकटेच नाहीत. प्र.के.अत्र्यांनी ययाति कादंबरीची बरीच पिसं काढलेली होती. असं वाचल्याचं अंधुकसं आठवतंय. कादंबरीतला ययाति लंपट दाखवलाय. प्रत्यक्षात तो आजीबात तसा नव्हता. शिवाय अत्रे विरुद्ध फडके इत्यादि इतर वादही होते. -नाठाळ नठ्या

कंजूस Fri, 06/28/2024 - 20:08
ययाती कादंबरी कधी वाचावी वाटली नाही कारण शाब्दिक वर्णने वाचायला आवडत नाहीत. पण असे काही वाचक असतात की त्यांना असे लेखन आवडते. काही जण म्हणतात की ते मराठीतले शेक्सपिअर होते.

प्रचेतस Fri, 06/28/2024 - 20:13
मूळ महाभारतातील ययातीचे रसपूर्ण उपाख्यान वाचल्याने खांडेकरांची ययाती खूपच फिक्की वाटली होती.

श्रीगणेशा Sun, 06/30/2024 - 00:39
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार. प्रतिसादातील चर्चेवर माझं स्वतःचं, नोंद घ्यावी असं मत मांडण्याएवढं माझं वाचन नक्कीच नाही. ---- पण एक सामान्य वाचक म्हणून कादंबरीतील साधी भाषा भावते, आपली वाटते. तसंही प्रत्येक लेखकाची स्वतःची भाषा शैली असतेच, जे की नैसर्गिक आहे, म्हणूनच खरं तर तुलना होऊ नये. ---- कथेबद्दल बोलायचं झालं तर, लेखकाने स्वतः लिहिलं आहे की, ययातिमधे पौराणिक कथा फक्त संदर्भ म्हणून वापरली आहे, सामाजिक आशय व्यक्त करण्यासाठी. ----

लेखनविषय:
लेखनप्रकार
---- ययाति ---- वि. स. खांडेकर -- ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, मराठीतील पहिले साहित्यिक. ययाति -- वि. स. खांडेकरांनी १९५९ मधे लिहिलेली, पौराणिक संदर्भ आणि सामाजिक आशय असलेली कथा. या कादंबरीसाठी १९७४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ---- अगदी ओघवतं, प्रवाही लिखाण. साधे शब्द, पण तरीही कथेतून सामाजिक आशय अगदी प्रखरपणे मांडलेला. कथेच्या शेवटी मन विषण्ण, व्यथित होतं. कथा संपते, पण वाचकाला स्वतःशी संवाद करायला भाग पाडूनच. एवढं प्रभावी लिखाण दुर्मिळच. प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी भिन्न स्वभाव, आणि विचारांनी साकारलेली.

भल्याभल्यांसाठी आव्हान ठरणारं रोलँ गॅरोस

पराग१२२६३ ·

सौंदाळा Wed, 06/05/2024 - 13:05
लाल मातीचे कोर्ट. विम्बल्डन, कृत्रिम गवत गाजवणार्‍या कित्येक दिग्गजांना इकडे सूर गवसत नाही त्यामुळे फ्रेंच ओपन खासच. नादाल आणि फ्रेंच ओपन हे समीकरण घट्ट आहे. ऑलिंपिक मधे तेवढी मज्जा नाही. पुढील वर्षी राफा खेळेल का माहिती नाही. लेख आवडला.

पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex) यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी पाहत आलेली आहेत. त्यामुळे रोलँ गॅरोस संकुलातील मध्यवर्ती कोर्ट असलेल्या फिलीप चॅर्टिएर कोर्टावर (Philippe Chartier) आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेले आहेत.

वरवर लहान वाटणारे अनुभव.

श्रीकृष्ण सामंत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आयुष्यातील वरवर लहान वाटणाऱ्या गोष्टी सर्वांसाठी इतक्या लहान नसतात. शेतात काम करताना माझ्या सभोवतालचं नैसर्गिक सौंदर्य आणि काही नकळत होणारी नैसर्गिक परिवर्तनं लक्षपूर्वक पाहिल्याने मला हे कळू शकलं. माझ्या लहानपणी माझ्या आजोबांच्या शेतात काम करताना मला याची जाणीव झाली. मला नांगर चालवायला आणि मी ओढत असलेली अवजारं पाहणं, जमिनीवर काम करणं आवडायचं.

अर्धा कप दुध...

कर्नलतपस्वी ·

कर्नलतपस्वी Sun, 05/12/2024 - 20:04
ब्याऐंशी वर्षाची होती. एक वर्षापुर्वीच सहस्र चंद्र दर्शन सोहळा संपन्न झाला होता. सैन्यात नोकरीमुळे कधीच बरोबर रहायला मिळाले नाही. शेवट मात्र बरोबर होती. बायको मुले एकमताची असल्याने मला तारेवरची कसरत कधीच करावी लागली नाही. शेवट पर्यंत मधुमेह, हृदयविकार असे दुर्धर आजार नव्हते. चुल ,बंब, शेगडी,स्टोव्ह यांनी मात्र आपल्या आठवणी मागे सोडून गेल्यामुळे श्वसनाचा त्रास होता. शेवटपर्यंत दवाखाना नाममात्र. जसे घडले तसेच लिहीले आहे. एक मुलगा म्हणून मातृ पितृ ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पण व्याजच इतके भरपूर आहे त्यामुळे या जन्मातले ऋण पुढच्या जन्मात कॅरी फाॅरवर्ड करण्याची देवाजवळ प्रार्थना. सर्व प्रतिसादकांचे आभार.

ऑफिसला जायच्या घाई गडबडीत होता. घरात शांतता होती. त्याला एक हलकासा आवाज आला, "अरे,किती दिवस नोकरी करणार,पासष्ट झाले की. आई,लवकर उठलीस, चहा घेणार? नको ,तुला उशीर होतोय. बरं निघतो मी". क्लिनीक मधे खुप गर्दी होती. पटापटा काम उरकत असतानाच मोबाईलची घंटी वाजली. " आहो,सासूबाई बघा ना उठत नाहीत. बराच वेळ झाला मी प्रयत्न करतेय. काय झालं. काही नाही,आज तू आंघोळ घाल म्हणाल्या. तेल लावून गरम पाण्याने आंघोळ घातली. अर्धा कप चहा देतीस का म्हणाल्या.

नात्यांचं भावस्पर्शी इंद्रधनुष्य- काहे दिया परदेस

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ दिग्गज व नवोदित कलाकारांची सुरेल मैफल ✪ गौरी अर्थात् सायली संजीव - कमालीच्या गुणी अभिनेत्रीचं पदार्पण ✪ वडील- मुलगी नात्यातले भावतरंग ✪ हँडसम शिवचं डोळ्यांनी फ्लर्ट करणं! ✪ छोटा "अहं" ते "सर्वसमावेशक हम" ही वाटचाल ✪ प्रेमळ आजीची‌ डॅशिंग बॅटींग- मी सांगतंय तुका ✪ सासू- जावयातलं जिव्हाळ्याचं शीतयुद्ध सर्वांना नमस्कार. सध्याच्या तापलेल्या वातावरणामध्ये थोडा आल्हाददायक थंडावा मिळावा, म्हणून हा वेगळ्याच विषयावर लिहीण्याचा प्रयत्न. गेल्या काही महिन्यांमध्ये काही दिवस आजारी असल्यामुळे व फ्रॅक्चरमुळे आराम करत असताना सहज म्हणून ह्या व्यक्तीरेखा आठवल्या.

द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

चित्रगुप्त ·

चौथा कोनाडा Fri, 05/03/2024 - 17:43
व्वा, किती अप्रतिम चित्रं आहेत... मला लेडी ऑफ शॅलॉट'ची तीन ही चित्रं आवडली ! काय प्रकाश आणि काय रंगसंगती आहे ! प्रचंड ताकदीची वातावरण निर्मिती ! सुंदर धागा अन सुंदर माहिती ! ही बाई कवितेतली आहे हे वाचून विस्मय वाटला... बाकी कविता अन विशेषतः इंग्लिश हा आपला प्रांत नाही आणि कृबु भाषांतर बद्दल काय बोलावे ?

चित्रगुप्त Fri, 05/03/2024 - 18:46
जिचा सांप्रत जिकडे तिकडे खूप बोलबाला गवगवा केला जात आहे, ती कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीसाठी कितपत उपयोगी आहे हे अजमावण्यासाठीच हा प्रयोग करून पाहिला आहे. हास्यास्पद आणि विनोदी प्रकार आहे. यावर विसंबून टाकलेले अलिकडले धागे बघून हा प्रयोग करण्याची कल्पना सुचली. प्रतिसादक आणि वाचकांचे आभार.

कंजूस Fri, 05/03/2024 - 19:47
लेख आवडला. चित्रे छान. कविता आणि त्याही इंग्रजी त्यांच्याच भाषेत सांगायचे तर overrated वाटतात.

चौथा कोनाडा Sat, 05/04/2024 - 17:58
सध्या वृत्तपत्रात AI ला कृत्रिम प्रज्ञा असा शब्द वापरला जातो .. पण मला कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द जास्त जवळचा वाटतो .. त्याचं

कृबु

असं लघूरुप ही वापरता येतं बरोबर ना मिपाकरांनो ?

चित्रगुप्त Sun, 05/05/2024 - 01:07
कुबुद्धी, सुबुद्धी, सूडबुद्धी, अल्पबुद्धी,बालबुद्धी ..... असे 'बुद्धी'चे अनेक प्रकार असू शकतात.. 'प्रज्ञा' या सर्वांच्या वरची पातळी आहे. 'कृत्रीम प्रज्ञा' असे काही असूच शकत नाही. दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ? हवामानाचा 'अंदाज' आणि कटरिनाचा 'अंदाज' त्यांच्यासाठी सारखेच. अशी अनेक उदाहरणे सध्या वाचायला मिळतात. यावर धागाच काढा कुणीतरी.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक Sun, 05/05/2024 - 01:33
दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ?
आजकाल अस्मितेचे पापड फार पटकन मोडतात. निवडणुकीच्या धामधुमीत शिवराळ भाषेला धार आली आहे हे मान्य... हो पण तुम्हाला काय दुरून डोंगर साजरे...!

. चित्रकारः John William Waterhouse. (1888) Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.

तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं.

श्रीकृष्ण सामंत ·

चित्रगुप्त Wed, 05/01/2024 - 23:49
वाक्ये सरळ लिहिण्याऐवजी वाट्टेलतिथे तोडून लिहीली आहेत, म्हणून वाटले. हा काही नवीन साहित्यप्रकार आहे ? की AI / speech to Text ची करामत आहे ?

In reply to by चित्रगुप्त

बाबुराव गुरुवार, 05/02/2024 - 08:27
लिहिणा-या वाटेल तसं लिहु द्या. चित्र-बीत्र त्यावर लेख लिहा. उगा शानपट्टी कशाला म्हणतो मी

श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 05/02/2024 - 05:17
चित्रगुप्त सर तुमचं असं झालंय की राहुल गांधी जसा मोदी बद्दल काही ना काही तरी टीका करत असतो तसे झाले म्हणजे मी काय मला मोदी समजत नाही पण मला म्हणायचा अर्थ असा आहे की आता हे मी जे लिहिलंय ते तुम्हाला कुठच्याच गुगलवर मिळणार नाही आणि हे मी माझ्या भारतीय बांधवांसाठी लिहिलंय तर त्याच्यातही तुम्हाला आरटीबीटीजन दिसते मला म्हणायचंय यातही तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिसतं अहो साधारण 20 29 पासून हे जे आपल्यासारखे साहित्यिका आहेत ना त्यांची त्यांची जरुरीच भाषण नाही सुपर आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे मेंदू ज्यावेळी कार्यरत होतील त्यावेळी माणसाचे मेंदू मागे पडतील पु ल देशपांडे यांसारखे लेखक हजारोंनी तयार होतील मग तुमचं आमचं काय एनीवे आता जेवढं मला सुचलं तेवढं मी ह्याच आर्टिफिशियल व्हाईस इंटेलिजन्स मधून तुम्हाला टाईप करून कळवत आहे त्याच्यात काही चुकाही दिसतील पण त्याला नाही लाज आहे यू आर वेलकम थँक्स

कंजूस गुरुवार, 05/02/2024 - 05:40
बाकी हे समर्थ कोण? तेल तूप साखर {अनावश्यक मात्रेत} खाण्याचा परिणाम म्हणजे मधुमेह ही व्याधी असा समज आहे. व्याधींचा परिणाम म्हणजे हे जिन्नस न पचणे.

श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 05/02/2024 - 05:59
हे समर्थ माझे मित्र आहेत ते पूर्वी प्रोफेसर होते सायन्स सब्जेक्ट वर आम्ही दोन-चार मित्रमंडळी म्हणजे प्रोफेसर देसाई प्रोफेसर 200 प्रोफेसर समर्थ आणि मी असे मित्रमंडळी संध्याकाळी भेटतो आमच्या जवळच्या तळ्यावर आणि तिकडे गप्पागोष्टी होतात कधी कधी आम्ही चौघेही नसतो तेव्हा जे कोण भेटलो त्यांच्याशी चालू घडामोडीवर किंवा नवीन विषयावर चर्चा होतात आणि ह्या चर्चा मी माझ्या ब्लॉगवर कृष्ण वॉच गुगल केल्यावर माझा ब्लॉग मिळेल कृष्ण वाच म्हणून त्याच्या त्याच्यावर हे लिहीत असतो

तेल,साखर, मीठ प्रमाणा बाहेर प्राशन करणं म्हणजे मधुमेहाला आ मं त्र ण करणं. काल मी आणि श्री समर्थ असे दोघेच तळ्यावर फेऱ्या घालत होतो.बोलता बोलता मधुमेह ह्या व्याधीचा विषय निघाला. “अलीकडे आपल्याकडे ह्या व्याधींचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे “ असं मी समर्थांना म्हणालो. “जशी देशाची श्रीमंती वाढत चालली आहे तशी अनेक जणांची खाण्याची सवय वृद्धींगत होत चालली आहे असं मला वाटतं. आणि हळूहळू एव्हडं जेवण घरी तयार करून ठेवण्यापेक्षा बाहेर उक्तं मिळत असेल तर बाहेर पैसे खर्च केल्यास घरी कष्ट कमी होतात.आणि बाहेर जेवण्याच्या सवयी वाढत असल्याने त्याची पुर्तता करण्यासाठी खाण्याच्या सोई वाढत आहेत.

दर्शननं केला प्रवास

पराग१२२६३ ·

निनाद गुरुवार, 04/25/2024 - 17:52
तुमचे रेल्वे प्रेम आणि विषयातले सातत्य सर्व तपशिल साधत असलेली लिखाणाची ढब वाखाणण्याजोगी आहे.

चौकस२१२ Fri, 04/26/2024 - 11:29
तुमचा रेल्वे या विषयांवरील अभ्यास आणि छन्द कौतूकास्पद आहे पण हे नाही कळले कि "मिरज ते पुणे आणि ते सुद्धा पहाटे ४.५० निघून यात विशेष असे काय आहे ?

चौथा कोनाडा Fri, 04/26/2024 - 12:29
मस्त माहितीपुर्ण अनुभव ! रेल्वेचं जगच वेगळं .. त्यात तुम्ही मस्त फिरवून आणता ! ओघवतं लेखन... तुमच्या सवेच प्रवास करतो आहे असं वाटलं ! धन्यू !

मिरजेत दर्शन दरवर्षी रेल्वे सप्ताहात रेल्वेनं एखादा प्रवास करायचा माझा अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता. यावेळी जरा वेगळ्या पद्धतीनं प्रवास करायचा ठरवलं.

गोष्ट होऊ घातलेल्या जहाजाची

पराग१२२६३ ·

चित्रगुप्त Sun, 04/07/2024 - 15:00
प्राचीन भारतीय तंत्रज्ञान / विद्येविषयी रोचक माहिती. आजवर दुर्लक्षित या विषयावर आता प्रत्यक्षात काही घडू लागले आहे, ही अतिशय मोलाची बाब आहे. याबद्दल पुढे काय काय घडते ते जाणून घ्यायला आवडेल. या धाग्यावर किंवा नवीन लेख अवश्य देत रहावेत ही विनंती. लेखाबद्दल अनेक आभार. . प्राचीन भारतीय जहाजाचे उठाव- शिल्प. . इ.स. पहिल्या शतकातील भारतीय समुद्र मार्ग. . सातवाहन नाणे. . . याविषयावरील विडियो आणि लेखः https://www.youtube.com/watch?v=M03ikNNDukQ&ab_channel=CACHEINDIA https://youtu.be/m1uBAZlmLu4?feature=shared https://brewminate.com/naval-warfare-in-ancient-india/ https://www.crystalinks.com/indiaships.html https://www.indiadivine.org/indias-ancient-great-maritime-history/

रामचंद्र Sun, 04/07/2024 - 16:04
ते नाव 'रॉयल्टी' नसून 'लॉयल्टी' होतं अशी माहिती मिळते. एकूणच सरकारचा हा एक चांगला उपक्रम वाटतो. पूर्वी टिम सेव्हरिन, थॉर हेयरडाह्ल यांसारख्यांनी अशाच मोहिमा केलेल्या होत्या. आपल्याकडे ओरिसात कटकला कार्तिक पौर्णिमेपासून आठवडाभर बाली यात्रा ही मोठी जत्रा असते. या मुहूर्तावर पूर्वी स्थानिक दर्यावर्दी आग्नेय आशियात व्यापारासाठी जायला निघत असत त्याची आठवण म्हणून ही जत्रा असते. मात्र अलिकडे अशी खरीखुरी सागरी मोहीम काढल्याचे माहीत नाही. अलिकडे तीसएक वर्षांपासून भारतीय नौदलातर्फे वेगवेगळ्या शांतताकालीन साहसी सागरी मोहिमा हाती घेतल्या जात आहेत. त्यात लेखात उल्लेखलेल्या मोहिमेसारख्यांनी तर अजूनच चांगली भर पडेल.

रामचंद्र Sun, 04/07/2024 - 16:27
टिम सेव्हरिनच्या 'सोहार' या सिंदबादच्या सफरींवर आधारित मोहिमेवरचा व्यंकटेश माडगूळकरांचा लेख ललितच्या दिवाळी अंकात वाचल्याचं आठवतंय.

रामचंद्र Sun, 04/07/2024 - 22:43
इंग्रजांनी भारतीय सीमावर्ती तसेच एकूणच व्यापारी सागरी वाहतूक आपल्याच हातात ठेवली होती. या अधिकृत मक्तेदारीला आव्हान देणं हे एतद्देशीय व्यावसायिकांना अशक्यच होतं. मात्र त्यावरही मात करण्याचा एक प्रयत्न केरळात झाला. आपल्याकडे वालचंद हिराचंदांनी धाडस करून डावपेच लढवत गांधीजींच्या चळवळीला पाठिंबा देत लॉयल्टीचा म्हणजेच सिंदिया स्टीमशिप कंपनीचा प्रयोग संपूर्ण यशस्वी करून दाखवला. वालचंदांची दृष्टी आणि धमक याला तोड नाही.

लेखन माहितीपूर्ण आहे. बाय द वे, लेख वाचतांना चहा पिता पिता माझ्या मनात विचार आला. की, समुद्रपार करणे जिथे शास्त्रसंमत नव्हतं किंवा पाप मानल्या जात होतं त्या त्यापूर्वीचा काळ अतिशय प्रगतीचा होता असे म्हणावे लागेल. पाप मानल्या जायचं तो काळ अगदी अलिकडचे असावा असे वाटते. रामायण, महाभारत, काही धर्मग्रंथात समुद्र-प्रवास होत होता असे दिसते. अभ्यासु- जिज्ञासू भर घालतीलच. व्यापार- धन-लोभाच्या अपेक्षेने, सुंदर स्त्रीच्या अपेक्षेने आपले भारतीय लोक समुद्रात दुरवर फेरफटका मारुन समुद्र धोक्याची रिस्क घेत होते, असे दिसते. ( संदर्भ ) नवीन जहाज बांधणी आणि या निमित्ताने भारतीय सागरी व्यापार, भारतीय संस्कृती, सांस्कृतिक देवाण घेवाणात जहाजांची जी ऐतिहासिक-सांस्कृतिक भुमिका होती तीही समजून घ्यायला आवडेल. -दिलीप बिरुटे (अभ्यासू )

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गवि Mon, 04/08/2024 - 11:05
प्रतिसाद आवडला. पूर्वी ब्रिटिश बोट बांधणी तज्ञ इथे मराठा आरमाराचे काम बघायला (किंवा त्यांना चार गोष्टी शिकवायला) आले होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात बोट बांधणीविषयक माहिती आणि कागदपत्रे पाहून ते थक्क झाले आणि आम्ही तुम्हाला काय शिकवणार अशा आशयाचे बोलले.. असे कोणत्या तरी व्याख्यानात ऐकले होते किंवा कुठेतरी वाचले होते. पण नेमका संदर्भ मजजवळ नाही . शिलाई पद्धत हे नाव पूर्वी ऐकले नसले तरी फळ्या वाकवून आणि बऱ्यापैकी या तंत्राने कोंकणात लहान ते मध्यम मच्छीमार बोटी बांधताना बघितले आहे. फणसाचे लाकूड असे. आणि कसले तरी तेल. लेख रोचक.

लिओ Wed, 04/10/2024 - 13:43
या आधी भारतीय नौदलाने १९९७ च्या आसपास INS Tarangini नावाचॅ जहाज आपल्या ताफ्यात दाखल केले. हे जहाज जरी डिझेल इंजिन ने सज्ज असले तरी या जहाजावर शीडाची यंत्रणा आहे, डिझेल इंजिन आणि वारा या दोन्हीच्या सहाय्याने हे जहाज भ्रमंती करते.

चित्रगुप्त Wed, 04/10/2024 - 14:41
इस्लामी आणि ख्रिस्ती सत्तांचा हिंदु संस्कृतीवर झालेला परिणाम - या विषयावर कुणीतरी विस्तृत लेख लिहावा असे सुचवतो. अशी काही पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत का?

5 एप्रिल 1919 ला आधुनिक काळातील भारतीय मालकीचं पहिलं जहाज, एस एस रॉयल्टी मुंबईहून लंडनच्या दिशेनं निघालं होतं. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून दरवर्षी भारतात 5 एप्रिलला राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला जातो. भारताला अतिशय प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी इतिहास लाभला असला तरी तो दुर्लक्षितच राहिलेला आहे. त्यामुळं या इतिहासाबद्दल जनजागृती व्हावी आणि त्यामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं या हेतूनं भारतीय नौदल, केंद्र सरकारची काही मंत्रालये आणि अन्य काही संस्था, विभाग याबाबत प्रयत्न करत आहेत.

डोंगरवाटा , पुस्तक परीचय

बाजीगर ·

कंजूस Mon, 03/25/2024 - 21:42
चांगलं लिहिलंय. पण किंमत फार वाटतेय. रंगीत चित्रांमुळे किंमत वाढली असेल. ... बाकी वर्णनातला निसर्ग आणि गावजीवन अनुभवायचे असेल तर सुट्टीचे दिवस टाळावे लागतात.

अजून वाचतोय...या पुस्तकाने भूरळ पाडली, गारुड केलं जणू, मंत्रमुग्ध झालो. --------------------------------------- डोंगरवाटा लेखक : शेखर राजेशिर्के प्रकाशन: सृजनरंग प्रकाशन मुद्रक : प्रमोद घोसाळकर संपादक : श्रीरंग पटवर्धन मुद्रीतशोधन : उदय शेवडे किंमत : रु.900 असं म्हणतात कि वीरांचे पोवाडे,वीरांनीच गावेत... त्याच न्यायाने, ह्या पुस्तकाचा परीचय लिहीण्याआधी पात्रता निकष ( क्लालीफीकेशन राऊंड ) पास करणे मला आवश्यक वाटले, म्हणून कनकेश्वर (अलीबाग) ट्रेक केला, काल पुण्यात पहाटे वेताळटेकडी वर जाऊन आलो.