अमू सुखी संसाराची स्वप्ने रंगवणारी चारचौघींसारखीच आहे.राजाराणीला दृष्ट लागू नये असे फुलपाखरासारखे दिवस उडत असतात.आणि राजाचं खरं रूप हळूहळू दिसायलं लागतं.
एका विक्षिप्त माणसाशी आपली लग्नगाठ बांधली आहे अमूच्या लक्षात येतं.सगळ ठीक होईल असं तिला वाटतं.याबाबत आईशीही ते बोलते,इथे आईही तिच्या बाबतीत असेच घडल्याची कबूली देते आणि मुलं झालं की सगळं ठीक होईल असा हवेत विरणारा उतारा देते.
हद्द तेव्हा पार होते जेव्हा एका झापडीने झालेली सुरुवात ,बेल्टने मारण्यापर्यत जाते.अमू घर सोडून निघती खरी पण काहीतरी पण हा कायमस्वरूपी उपाय नाही,परत एकदा त्याला प्रेमात पाडूया या आशाने ती हसत मार खात, तिच्या मनाविरुद्
हुं.
शब्दातील भावना आणी...
पुस्तक परिचय छान.
आज दोन्ही भाग वाचले. भाषांतर छानच केले आहे!
👍
हा परिच्छेद फार आवडला! आधिच्या भागवरील एका प्रतिसादात तुम्ही लिहिले आहे, +१ शीर्षक वाचुन माझाही तसाच गैरसमज झाला असावा, त्यामुळे पहील्या भागाकडे दुर्लक्ष झाले असावे 😀धन्यवाद कर्नल साहेब, कुमार सर