Skip to main content

समीक्षा

नदीष्ट (ऐसी अक्षरे -२८)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 14/06/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नदीष्ट - नदीच्या काठावरती विस्तारलेले भावविश्व १ गप्पीष्ट, रागिष्ट किंवा नादीष्ट या शब्दांच्या गोतावळ्यात लावला असता नदीच्या प्रवाहाच्या छंदात मग्न तो नदीष्ट! #मनोजबोरगावकर यांची नदी काठच्या, रोजच्या अनेक व्यक्ती, प्रसंग, निसर्ग सापेक्ष अनुभव आहेत, ते या कादंबरीतून प्रवाहासारखे वा

Schindler List शिंडलर लिस्ट

लेखक Bhakti यांनी सोमवार, 21/04/2025 या दिवशी प्रकाशित केले.
Q दूरस्था: पर्वता: रम्या:,वेश्याः च मुखमण्डने । युद्धस्य तु कथा रम्या,त्रीणि रम्याणि दूरतः ॥ अर्थ :- पर्वत,गणिकेचे मुख शृंगार और युद्धाच्या कथा रम्य असतात पण हे सर्व दूर असताना. खरोखरच या श्लोकाचे तंतोतंत उपययोजना 'शिंडलर लिस्ट' सिनेमा पाहताना समजली. द

'भारताच्या ललाटरेषा' -लेखक- शं .रा.देवळे (ऐसी अक्षरे -२४)

लेखक Bhakti यांनी शनिवार, 29/03/2025 या दिवशी प्रकाशित केले.
सिंधूनदी sindhu हिमालयातील मानसरोवर जलाशयातून निघालेला सिंधूचा तो स्रोत तेथून सरळ वायव्येकडे धावत जातो. काश्मीरच्या लद्दाख भागातून हिमालयाला वळसा घालून काराकोरम पर्वताच्या पायथ्याशी जातो. गिलगिटजवळून ही नदी दक्षिणेकडे वळते. तेथे सिंधूला स्वाती नदी येऊन मिळते.

रासपुतीन ते पुतीन (ऐसी अक्षरे -२३)

लेखक Bhakti यांनी गुरुवार, 30/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
रासपुतीन ते पुतीन - लेखक-पंकज कालुवाला २ आंतरराष्ट्रीय राजकारणातील गतिविधिमध्ये सामान्य गती असणारी मला यात उत्सुकता निर्माण झाली आहे. गाथा इराणी हे पुस्तक वाचतांना तेलासंबंधी आखाती देश व आंतरराष्ट्रीय देश यांचे राजकारण कसे सतत उतार-चढाचे हे समजले. ग्रंथालयात् रासपुतीन ते पुतीन हे पुस्तक दिसले.

कराडची मुलगी

लेखक चौथा कोनाडा यांनी शनिवार, 18/01/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नावात काय आहे ? असं कुणीतरी म्हटलंय ! आपण नवीन व्यक्तीला भेटलो किंवा नवीन व्यक्ती आपल्याला भेटली की आपोपाप पहिला प्रश्न हाच विचारला जातो " नाव काय तुझं ? आणि याचं उत्तर देताना चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर ? कराडची मुलगी शिक्षणाच्या निमित्तानं मोठ्या शहरात आलीय आणि नोकरी साठी धडपड करत एका कंपनीत पोहोचतेय ... आणि " नाव काय तुझं ? असा प्रश्न आला की उत्तर काय द्यायचं देताना मनात हजार कल्लोळ उठतायत.... काय असेल कारण ? हे समजून घ्यायचं असेल तर नुकतीच प्रदर्शित झालेली "नाव काय तुझं ? " ही शॉर्टफिल्म पाहायलाच हवी !

अपघात टळला तो प्रवास

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 21/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
फोटो एका लग्नाच्या निमित्तानं अलीकडेच नागपूरला जाणं झालं होतं. 32 वर्षांनी नागपूरला जाणं होत असल्यामुळं उत्साह वाढलेला होताच. मग बऱ्याच आधी मी पुणे-अजनी एक्सप्रेसच्या विनावातानुकुलित श्रेणीचं आरक्षण करून ठेवलं.

गाथा इराणी (ऐसी अक्षरे -२१)

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 03/12/2024 या दिवशी प्रकाशित केले.
गाथा इराणी -लेखिका मीना प्रभू A इराण हा देश आंतरराष्ट्रीय राजकारणात सतत गाजत आला आहे. सर्वप्रथम या विषयी भयावह भावनाच येते. तिथे झालेल्या 'इस्लामिक क्रांती' १९७९ नंतर हा देश खूपच गूढ झाला. हळू हळू वाचनातून समजत होतेच की इराण हा आर्याचा देश होता.

दहीभात...

लेखक किल्लेदार यांनी मंगळवार, 12/11/2024 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.

चंदू चँपियन- जिद्द, संघर्ष, प्रतिकूलता आणि यशाचा प्रवास

लेखक मार्गी यांनी सोमवार, 12/08/2024 या दिवशी प्रकाशित केले.
चंदू चँपियन- जिद्द, संघर्ष, प्रतिकूलता आणि यशाचा प्रवास भारताच्या पहिल्या पॅरालिंपिक्समधील सुवर्णपदक विजेत्याची कहाणी ✪ ९ गोळ्या लागूनही आणि अर्ध शरीर लुळं पडूनही केलेला जिद्दीचा प्रवास ✪ १९५२ मध्ये खाशाबा जाधवांकडून मिळालेल्या प्रेरणेची १९७२ मध्ये सुवर्ण झळाळी ✪ सांगली जिल्ह्यातल्या मुरलीकांत पेटकरांची अविश्वसनीय झेप ✪ “मुझे उस हर एक के लिए लड़ना है जो चँपियन बनना चाहता है!” ✪ "पैर तो मछली को भी नही होते हैं!” ✪ अतिशय उत्तम पटकथा, मांडणी व चित्रण ✪ इतका मोठा पराक्रम परंतु लोक विसरून गेले नमस्कार. सध्या सर्वत्र ऑलिंपिकचं वातावरण सुरू आहे.

कुठे हरवली टूथपावडर ?

लेखक vcdatrange यांनी गुरुवार, 11/07/2024 या दिवशी प्रकाशित केले.
Porter’s five forces analysis चे स्टडी नोट्स वाचत असताना असाच आमच्या काळातलं एक प्रोडक्ट आठवलं. दात घासण्यासाठी शुभ्र सफेद गोडसर चवीची टूथ पावडर टीनच्या डब्यात यायची. आता केवळ Online विक्रीस उपलब्ध असलेली टूथ पावडर अस्तंगत कधी आणि का झाली? मीठ, खडू किंवा बेकिंग सोडा असलेले घरगुती आणि उत्पादित टूथ पावडर 19 व्या शतकात त्यांच्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. टूथ पावडरची उत्पत्ती हजारो वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.