पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?
मी स्वतः आयटी मधला ,wfh आणि झोमॅटो एवढंच केले लोकडोऊन मध्ये ,कंपन्या पण बदलल्या
पण सरकारी लोक काय करत असतील ?
पगार तर चालूच असणार
सगळे घरी बसून पगार तर घेत नाहीत ना ?
पोलीस वाल्यांचे समजू शकतो त्यांना उलटे एक्सट्रा ड्युटी
शिक्षक लोक ह्यांना पण कोरोना ड्युटी पण बाकी ?
रेल्वे बर्र्याच बंद झाल्या होत्या ते लोक घरीच पगार असतील का
बस सेवा बर्यापैंस्की बंद
जमीन खरीदी विक्री तर झोपला असेल
आयकर वाले ED सोडून कोण रेड मारणार ?
पोस्ट पण २ तास चालू होते ,कोरोना मध्ये पार्सल कोण पाठवणार वेळ काढून
हे लोक घरी बसून फाइलस कशा हलवत असतील कारण
सरकारी कर्मचारी
सगळे एक झाल्या खेरीज हे बदलणार नाही
टाळेबंदीपूर्वी सरकारी
जास्त पगार आणि कमी काम
दुष्काळात १३ वा महिना !
In reply to दुष्काळात १३ वा महिना ! by चौथा कोनाडा
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
In reply to आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास by मराठी_माणूस
!!
३ महिन्या पासून गाडी नावा वर झाली नाही