'पागोळी वाचवा अभियान' हळूहळू पसरत चाललंय. सुरवातीला आम्हाला आमच्या दापोली तालुक्यातूनच त्याबद्दल विचारणा होत होती, परंतु सांगायला आनंद वाटतोय की आता आमच्याकडे सावंतवाडी, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, चीपळूण, म्हसळा, श्रीवर्धन,अलिबाग, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली पासून ते पुणे, नाशिक, इंदापूर, जुन्नर, नंदुरबार, शहादा, धुळे, औरंगाबाद, बुलढाणा, सेलू, परभणी, सांगली, कोल्हापूर पर्यंतच्या लोकांकडून ह्या अभियानाबद्दलची माहिती विचारली जात आहे. आतापर्यंत नऊशेपेक्षाही जास्त लोक ह्या अभियानाशी जोडले गेले असून अभियानाची माहिती घेत आहेत आणि इतरांनाही देत आहेत. दिव्याने दिवा लागत आहे.
मतदार हुशार झालेत का ?
वाटत नाही
In reply to वाटत नाही by चौकस२१२
कशाला कॉग्रेस ला १५० द्यायचे?
In reply to कशाला कॉग्रेस ला १५० द्यायचे? by नेत्रेश
शतशः सहमत !
In reply to कशाला कॉग्रेस ला १५० द्यायचे? by नेत्रेश
सहमत. केंद्रात मोदीना मत देऊ.
In reply to कशाला कॉग्रेस ला १५० द्यायचे? by नेत्रेश
निर्विवाद बहुमत
सुजाण
In reply to सुजाण by चौकस२१२
बरोबर आहे तुम्ही म्हणता ते
In reply to बरोबर आहे तुम्ही म्हणता ते by नेत्रेश
व्यक्तिपूजा
In reply to व्यक्तिपूजा by चौकस२१२
कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्षपुजा झाली.
In reply to कोणत्याही परीस्थितीत पक्षाला चिकटुन रहाणे ही पक्षपुजा झाली. by नेत्रेश
व्यक्ती निहाय पक्ष असल्यामुळे
गणू एक चीज पॉपकॉर्न आण रे,
मतदार शाहना झाला नाही
हम्म
जो समाज/ मतदाता केवळ भावने
In reply to जो समाज/ मतदाता केवळ भावने by चौकस२१२
+1
https://youtu.be/v-wEqgs5IrM
देशाचं खंबीर नेतृत्व करणारा
In reply to देशाचं खंबीर नेतृत्व करणारा by कंजूस
स्थानिक पातळीवर
एकेका भागाचा स्वार्थ असतो.
*मतदार हुशार झालेले नाहीत,