मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ?

एकुलता एक डॉन · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पूर्ण लोकडोऊन मध्ये सरकारी कर्मचारी काय करतात ? मी स्वतः आयटी मधला ,wfh आणि झोमॅटो एवढंच केले लोकडोऊन मध्ये ,कंपन्या पण बदलल्या पण सरकारी लोक काय करत असतील ? पगार तर चालूच असणार सगळे घरी बसून पगार तर घेत नाहीत ना ? पोलीस वाल्यांचे समजू शकतो त्यांना उलटे एक्सट्रा ड्युटी शिक्षक लोक ह्यांना पण कोरोना ड्युटी पण बाकी ? रेल्वे बर्र्याच बंद झाल्या होत्या ते लोक घरीच पगार असतील का बस सेवा बर्यापैंस्की बंद जमीन खरीदी विक्री तर झोपला असेल आयकर वाले ED सोडून कोण रेड मारणार ? पोस्ट पण २ तास चालू होते ,कोरोना मध्ये पार्सल कोण पाठवणार वेळ काढून हे लोक घरी बसून फाइलस कशा हलवत असतील कारण सगळी खाती ऑनलाईन नसणार आणि सगळ्यानं पूर्ण पगार मिळतो का ?

वाचने 5000 वाचनखूण प्रतिक्रिया 8

Rajesh188 05/07/2021 - 17:32
हा सर्वात देशाच्या तिजोरीवर असलेला सर्वात मोठा आर्थिक बोजा आहे.रिटर्न काही मिळत नाही फक्त खर्च.

जास्त पगार आणि कमी काम करणार्‍यांना सरकारने लोकलची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे (अपवाद क्षमस्व) त्याऐवजी ती गरीबांना दिली असती तर सरकारी कर्मचारी आणि गरीब दोघांनी सरकारला दुवा दिला असता पण बहुतेक सरकार को दुआ की नही दवा की जरुरत होगी !

कासव 12/07/2021 - 00:30
३ महिन्या पूर्वी जुनी चारचाकी घेतली होती. आरटीओ ट्रान्स्फर चे कागद लगेच जमा केले होते. गेले ३ महिने काहीही झाले नाही. सगळे आरटीओ वाले हफ्ता वसुली साठी गेले की काय? बाकी डिपार्टमेंट चे देव जाणे