आज गांधी जयंती. गांधीजींच्या बाबतीत कायमच टोकाचे दोन्हीकडून बोलणे ऐकायला मिळते. त्यांची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणार्यांनी खरा गांधीवाद कधी पाळल्याचे दिसले नाही. (अर्थातच नियमाला अपवाद असतील). असो. म.टा.च्या भारतकुमार राऊत यांचा खालील लेख वाचनात आला, समतोल वाटल्याने आवडला (तोच जर "सुमार साहेबांनी " लिहीला असता तर त्यात हिंदूत्व, संघ, भाजप वगैरेंना शिव्या आणि महात्म्याच्या ऐवजी सोनीयाच्या ओव्या वाचायला लावल्या असत्या!). आपल्यास काय वाटले त्याचे मतप्रदर्शन जरूर करा. फक्त शिळ्या कढीला उत आणू नका अशी विनंती करावीशी वाटते. शिळी कढी म्हणजे नक्की कोणची?
हा भागही
पुन्हा माझी प्रतिक्रिया उडाली!
In reply to पुन्हा माझी प्रतिक्रिया उडाली! by प्रमोद देव
तांत्रिक बिघाड
In reply to तांत्रिक बिघाड by कोलबेर
तांत्रिक बिघाड ह्या विषयावर
In reply to तांत्रिक बिघाड by कोलबेर
मला नव्हे ,पण....
वाहवा!
हाही भाग सुरेख..
मस्त
धन्यवाद