पारा असा चढला
पारा असा चढला आहे कि जीवाची लाही लाही होते
माणसांची हि अवस्था तर मुक्या प्राण्यांचं काय होत असेल ?
नागनंदिनी सोसायटीत एक घटना घडली
उन्हात तापलेला एक साप साने काकूंच्या किचन मध्ये शिरला
काकू कुकर लावत होत्या आत डाळ व पाणी होते त्या पाण्यात त्याने डुबकी मारली
कुकर लावायचे म्हणून काकूं कुकर जवळ गेल्या झाकण लावताना त्यांना तो साप दिसला
सापाला पहाताच त्यांची बोबडी वळाली व त्यांनी मदती साठी धावा सुरु केला
सोसायटीचे लोक्स मदतीला आले व सापाला पहाताच त्यांची पण भीतीने गाळण उडाली
सोसायटीत नागनाथ सर्प मित्र होता
तो धावत आला सापाला पकडले अन डाळ पिशवीत भरली व सर्पोद्याना कडे निघाला
वाटेत कचरा कुंडीत डाळीची पिशवी टाकली
इकडे काकू पण नॉर्मल ला आल्याहोत्या सोसायटीचे लोक्स पण पांगले
अघटित टाळले म्हणून काकू नी देवाचे अआभार मानले
जर काकूंच्या लक्षात न येता त्यांनी डाळ कुकरली असती तर साने गुरुजींना
"साप डाल तडका " खायला मिळाला असता
मात्र पावशेर डाळ वाया गेली म्हणून काकूंना दिवस भर चटपूट
वाचने
5934
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
प्रतिक्रिया
परत???
In reply to परत??? by टवाळ कार्टा
माफ करा नहर चुकीने पुन्हा
In reply to परत??? by टवाळ कार्टा
ओ टकाजी ,
In reply to ओ टकाजी , by प्रलयनाथ गेंडा…
ते स्पायडीवग्रे डोके बाजूला
पातेलीमध्ये डाळ नाही, पिवळे
In reply to पातेलीमध्ये डाळ नाही, पिवळे by डॉ सुहास म्हात्रे
होय !
मस्तच
अहो आश्चर्यमं
==)) ==)) ==))
कुकर मधील साप कोणत्या जातीचा
जात
जात
मण्यार