पाककृती
वांग्याचे काप
अतिशय tasty असा हा वांग्याचा प्रकार. मुळात वांगे न आवडणा-यांना देखील आवडेल अशी ही recipe. अगदी पोळी बरोबर अथवा starter म्हणून नक्की hit आहे.
साहित्य:
१. एक लांबट जांभळे वांगे
२. चणा डाळीचे पीठ ४ मोठे चमचे
३. हळद, तिखट, मीठ चवीनुसार
४. १ मोठा चमचा रवा
मॅगो कस्टर्ड पुडींग
या मोठ्या सुट्ट्या म्हणजे रोज आईने काहीतरी नविन बनवावे असे मुलांना वाटते.
आंब्याचा सिझन सुरुच आहे तर विचार केला आज पुडींगच बनवावे.
जायफळः माहिती
आमच्या बागेत तीन जायफळाच्या झाडांची लागवड केली असून आता ती झाडे ५००ते ६०० जायफळे देऊ लागली आहेत.
चिकन क्रिस्पी
नमस्कार .....मंडळी ...मी मिपा ची नियमित वाचक असून सुद्धा कधी काही लिहिले नव्हते ....पण मुळातच,,,पदार्थ बनवण्याची आणि पक्की खवैय्ये(खादाड)असल्याने आज एक नवीन पाककृती सांगते....
बघा आवडतंय का.....पहिलीच पाककृती मांसाहारी टाकतेय....शाकाहार्यान्साठी क्षमस्व ...
चिकन क्रिस्पी
अंगूरी बासुंदी- रसमलाई !
रसमलाईची पहिली ओळख झाली ती १९९४ च्या पहिल्या कोलकाता भेटीत. ईडन गार्डन स्टेडीयम जवळ के सी दास नावाचे मिठाईचे प्रसिद्ध दुकान आहे. रोज सकाळी तिथे एकदोन प्रकारच्या वेगळ्या मिठाया आणि त्यावर मिष्टी दोही असा ब्रेकफास्ट करून मग कामाला बाहेर पडायचे असा तिथला अलिखित नियम आहे. तिथल्या लक्षात राहिलेल्या मिठायांपैकी सर्वात वरती आहे रोसमलाई! त्याकाळी महाराष्ट्रात ही आताच्या इतकी रुळली नव्हती.
भाजणी आणि भाजणीचे थालीपीठ
उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले घरीच असतात. वाढत्या मुलांना सतत काही न काही चरायला आवडते. उन्हाळ्यात आधीच भाज्या महाग. खायला काय करावे हा ही यक्षप्रश्न मध्यम वर्गीय परीवारांसमोर असतो. भाजणी ही पोष्टिक असते आणि तिच्या पासून स्वादिष्ट थालीपीठे ही तैयार करता येतात. वेळ ही कमी लागतो. त्या मुळे केंव्हा ही करता येतात. सकाळच्या नाश्त्याला ही भाजणीचे थालीपीठ हा एक उत्तम पर्याय आहे.
लेमन कर्ड कप
साहित्यः
फिलो शीट्स = १ पॅक
अंडी = २
साखर = १ वाटी
बटर = १/४ वाटी आणि २ चमचे
लेमन = २
फेटलेले क्रिम = १/२ कप
कपकेक्सचा ट्रे
पुदिना सजावटीसाठी
कृती:
पांढर्या जामचे सरबत
उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात. पांढरे जाम ज्यांना आमच्याकडे विलायती जाम म्हणतात ते या दिवसात मोठ्या प्रमाणात होतात. नुसते खायला छान लागतातच, पण काढल्यावर फार दिवस टिकत नाहीत. घरीच झाड असल्याने त्यांचा दुसरा काहीतरी उपयोग म्हणून सरबत करून पाहिले. सरबत चवीला पन्ह्यासारखे लागते, आणि फ्रिजमध्ये दोन दिवस टिकतेही! हा जामचा फोटो!
रसपोळी आणि आभार
रसपोळी आणि आभार !!
सर्वप्रथम मिसळपाव या संकेतस्थळाचे संस्थापक आणि संपादकांचे मनापासून आभार.
मराठमोळं पक्वान्न!! पुरणपोळी.
सणांचे गाणे
काटून कुटून केली पंचमी| नेटकाच लागलाय डोळा
आला श्रावणी पोळा ||
पोळ्याची काढत होते चितर| आली वडलांची पितर ||
पित्रेची निसत होते डाळ| आली घटाची माळ ||
घटाच्या माळेला देत होते गाठी| दिवाळीने केली दाटी ||
दिवाळीची लावत होते पणती| संकरात आली निन्ति ||
संकार्तीचे पुजत होते सुगड|बीजेने पाडलं उघड ||
खाऊगल्ली
बर्याचदा आपल्याला एखादी रेसीपी हवी असते मग ती शोधण्यात बराच वेळ जातो आणि कासकाय वर आपले हितचिंतक लगेच उपलब्ध असतील असेही नाही म्हणून थोडक्यात रेसीपी शेअर करण्यासाठी हा धागा.
तर चला एकमेका सहाय्य करू---------
नारळी अंडा करी
नारळी अंडा करी
फार ललित लिहिता येत नाही, थेट मुद्द्याचे लिहितो.
यातला मसाला फ़ळभाजी साठी सुद्धा वापरता येइल. विशेषत: बटाटा.
साहित्य:
मिक्स व्हेज ग्रील्ड सँडवीच
मंडळी,
कधीतरी असं होतं का कि फ्रिज उघडला की आणलेल्या सगळ्या भाज्या थोडया थोडया उरलेल्या दिसतात. मग त्या तशाच टाकून देणंहि जीवावर येतं आणि त्याची भाजी करायची म्हटली तरी पुरवठयास येत नाहि.
हनी केक - मसाला मारके (Gewürzter Honig Kuchen)
बेकिंग आणि केक्सच्या पाककृतींचे एक पुस्तक बरेच दिवसांपासून कपाटात आहे असा साक्षात्कार शनिवारी रात्री अचानक झाला. मग बघुयात काही करता येतंय का म्हणून चाळायला सुरुवात केली आणि Gewürzter Honig Kuchen (Honey Cake) ची पाकृ वाचताना लक्षात आले की बहुतांशी सगळे साहित्य हे आपल्या भारतीय स्वयंपाकातील मुलभूत मसाले दिसताहेत. शिवाय करायला सोपी कृती. मग लगेच रविवारी हा प्रयोग करायचा हे पक्के झाले.
रवा केक
साहित्य:
१ वाटी रवा
३/४ वाटी दूध
३/४ वाटी ताक (आंबट नको)
३/४ वाटी साखर
१/२ वाटी पातळ तूप
१ tbsp बेसन
१/४ tsp बेकिंग सोडा
२ थेंब vanilla essence
- ‹ previous
- 31 of 122
- next ›