पोटाला आवळून तो स्वमग्न होता
रांगेतल्या डोक्यांचा हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली परी न कोणी बधला
छळावयास सर्वांना परत जोरात पादला
नाके दाबूनी कावले सगळे जेव्हा
रांग सोडून सर्व, म्हणाले......
हो मोकळा एकदाचा, तेंव्हा.....
-अतितृप्त टकाराम (गुर्जी शिष्य)
काव्यरस
वाचने
253
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्रर्र 😂😂
अर्रर्र 😂😂
आय डी सार्थ....
आजकाल रांग लावावी लागत नाही.
आय डी सार्थ....
आजकाल रांग लावावी लागत नाही.
जुने जाणते .....
बरेच दिवसानी लिहीले आणी त्या साठी मनापासून आभार.
लिहीत रहा, कच्चा माल नक्कीच पुरवणार.
हे हे हे !!!
मिपावर एक कथा वाचली होती. गावातील दोन पोरे त्यांच्या मुंबईतील झोपड्पट्टीवासी नातेवाईकाकडे जातात. त्यांना मोकळे व्हायचे असते बराच वेळ, बहुधा दिवसभर काही संधी मिळत नाही. शेवटी ते नाल्याशेजारी डब्बा घेऊन जातात. कथेच्या शेवटी "फॉक्कन मोकळा झालो" असे वाक्य होते. त्या कथेची आठवण झाली.
कुणाला मिळाली तर लिंक द्या.
तो लेख बहुतेक ब्रिटिश…
In reply to हे हे हे !!! by कांदा लिंबू
तो लेख बहुतेक ब्रिटिश टिंग्या या आयडीचा होता, आता त्यांचे लेखन दिसत नाही.
=))
In reply to हे हे हे !!! by कांदा लिंबू
https://www.misalpav.com/story/8554
- (ब्रिटीश दादूसचा पंखा) सोकाजी
धन्स्
In reply to हे हे हे !!! by कांदा लिंबू
टवाळ कार्टा , सोत्रि , धन्स् मिपाखरांनो!
गुर्जींचा वारसा चांगला…
गुर्जींचा वारसा चांगला चालवतोयस हां तू टवाळ.
दु दू दु
In reply to गुर्जींचा वारसा चांगला… by प्रचेतस
दु दू दु
पितृ पक्षाच्या अमृत काळात
माझी काव काव:
माझा कावळा अजब
जीवखड्याशी खेळतो
इहलोकीच्या अंगणी
परलोक धुंडाळतो
माझा कावळा गणिती
तेरा आकडे मोजतो
आठ नख्यांच्या अष्टकी
पंचप्राण मिळवितो
माझा कावळा तत्वज्ञ
गुह्य विश्वाचे जाणतो
जे जे पिंडी ते ब्रह्मांडी
पिंड फोडून सांगतो
पैलतीरी कोकताना
हळवा का होसी काऊ
जीवखड्याची रे माझ्या
आज नको वाट पाहू
फोक्कन घ्याhttps://www…
फोक्कन घ्या
https://www.misalpav.com/story/8554
हा ... हा ..... हा …
हा ... हा ..... हा ....
..... टका ...... __/\__
कवितेच्या शेवटी फॉक्कन मोकळा झाल्याचा फील आला !