Skip to main content

जीवनशैली

करड्या रंगाच्या ५० छ्टा- भाग-१

लेखक मारवा यांनी शनिवार, 19/04/2025 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक सर्वप्रथम मी या विषयाचा तज्ञ नाही तसेच यामध्ये सक्रीय सहभाग नाही. माझे विवेचन हे माझ्या या विषयाच्या मर्यादीत वाचना चिंतना इत्यादी, त्याचप्रमाणे या क्षेत्रातील काही अनुभवी कार्यकर्त्यांशी वेळोवेळी झालेल्या चर्चेतुन, व काही खासगी समारंभांना उपस्थित राहता आल्याने मिळालेल्या माफक अनुभवांतुन आलेले तोकडे असे आहे.