पोटाला आवळून तो स्वमग्न होता
रांगेतल्या डोक्यांचा हिशोब लावीत होता
मिन्नते बहू केली परी न कोणी बधला
छळावयास सर्वांना परत जोरात पादला
नाके दाबूनी कावले सगळे जेव्हा
रांग सोडून सर्व, म्हणाले......
हो मोकळा एकदाचा, तेंव्हा.....
-अतितृप्त टकाराम (गुर्जी शिष्य)
काव्यरस
वाचने
108
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
अर्रर्र 😂😂
अर्रर्र 😂😂
आय डी सार्थ....
आजकाल रांग लावावी लागत नाही.
आय डी सार्थ....
आजकाल रांग लावावी लागत नाही.
जुने जाणते .....
बरेच दिवसानी लिहीले आणी त्या साठी मनापासून आभार.
लिहीत रहा, कच्चा माल नक्कीच पुरवणार.
हे हे हे !!!
मिपावर एक कथा वाचली होती. गावातील दोन पोरे त्यांच्या मुंबईतील झोपड्पट्टीवासी नातेवाईकाकडे जातात. त्यांना मोकळे व्हायचे असते बराच वेळ, बहुधा दिवसभर काही संधी मिळत नाही. शेवटी ते नाल्याशेजारी डब्बा घेऊन जातात. कथेच्या शेवटी "फॉक्कन मोकळा झालो" असे वाक्य होते. त्या कथेची आठवण झाली.
कुणाला मिळाली तर लिंक द्या.
तो लेख बहुतेक ब्रिटिश…
In reply to हे हे हे !!! by कांदा लिंबू
तो लेख बहुतेक ब्रिटिश टिंग्या या आयडीचा होता, आता त्यांचे लेखन दिसत नाही.
=))
In reply to हे हे हे !!! by कांदा लिंबू
https://www.misalpav.com/story/8554
- (ब्रिटीश दादूसचा पंखा) सोकाजी