Skip to main content

टाइमपास लेखन

बाथरूमचा साखरपुडा.

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 02/09/2026 05:48 या दिवशी प्रकाशित केले.

रविवार......

आज "रवी ",सुद्धा सुट्टीवर होता....

पावसाळी हवा,झाकोळल आकाश...

"आकाश पांघरून, घर शांत झोपलेले'

दबक्या आवाजात भ्रभ्रमणध्वनीवर गाणे लावून...

आजोबा मात्र,डोलणार्‍या खुर्चीत बसून "पुणे मिरर"चे डोके खात होते.

घरातले रविवार "मोड", वर होते...संथ,

मोबाईल प्रत्येक खोलीत कंठशोष करत होता. 

पण कुणालाच ढिम्म फरक पडत नव्हता. 

गरीब बिचारा.... कोण? 🤫

आहो मोबाईल. 

पाभे की बात ३

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 13/05/2026 19:12 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात  ३

मितरों, 

परिक्षेचे पेपर फुटले तर त्याच्या उडणार्या तुकड्यांनी विद्यार्थी जखमी होतात. 


त्यामुळे पेपर फुटण्यापेक्षा लीक झाले तर चालेल, त्यात ते कुणाला लागून जखमी होण्यासारखे नुकसान नाही होत. 

भेपुपाकीबा त. 

#पाभे_की_बात

शाळेत जाऊन खरोखरच काहीआर्थिक फायदा होतो का? किंवा शाळेत जाऊन इथे कुणाला काही आर्थिक फायदा झाला आहे का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/06/2017 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : खालील काही अनुभव हे माझे वैयक्तिक आणि काही कौटुंबिक आहेत. त्यात जराही सरसकटीकरण नाही. चुकुन माकून सरसकटीकरण जाणवल्यास, ती माझ्या लेखनातील किंवा माझे विचार मी व्यवस्थित पणे नी ट मांडू शलो नाही, ह्याची असेल. मी सर्वज्ञ नाही. आमची प्रेरणा : तुम्हाला किती मार्क पडले होते दहावीला ?