Skip to main content

सामाजिक जाणीव

स्मार्ट सिटी आधी कि स्मार्ट सिटीझन?

लेखक उमेश धर्मट्टी यांनी मंगळवार, 29/08/2017 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
कोंबडी आधी कि अंड आधी हे न सुटणार कोड सोडवत आपण मोठे झालो....उत्तर मिळणार नाहीच त्यामुळे त्यात वेळ न घालवलेलाच बरा आता नवीन कोड पडलाय स्मार्ट सिटी आधी कि स्मार्ट सिटीझन? भारतभर अनेक शहर स्मार्ट सिटी होण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्याच शहरांमध्ये प्रश्न सारखेच आहेत जसे वाहतूक, घन कचरा, २४ तास शुद्ध पाणी पुरवठा, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, खड्डेमय रस्ते इत्यादी.