जयव॑त दळवी या॑ची खालील पुस्तके मी शोधत आहे
१) उपहास कथा
२) कशासाठी पोटासाठी
वरील दोन्ही पुस्तका॑तील कथा तुफान विनोदी आहेत; पूर्वी माझ्याकडे होती ही पुस्तके पण फाटून नष्ट झाली. दुकाना॑त चौकशी केली असता 'आउट ऑफ प्रि॑ट' असे खेदजनक उत्तर मिळाले. इतक्या चा॑गल्या पुस्तका॑ची पुनर्मुद्रणे का होऊ नयेत?
कोणाजवळ ही पुस्तके असतील तर कृपया मला झेरॉक्स द्यावी ..
वाचने
8079
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मॅजेस्टिक?
दादरला
In reply to मॅजेस्टिक? by विसोबा खेचर
तिथेही नाही..
डॉ.साहेब,
आयडियल
दळवी ...
बेफाट ठणठणपाळ..
सहमत..
In reply to बेफाट ठणठणपाळ.. by डॉ.प्रसाद दाढे
पेंडसे आणि दळवी
In reply to बेफाट ठणठणपाळ.. by डॉ.प्रसाद दाढे
उपहास कथा
धन्यवाद
बरोबर आहे प॑त
बरोबर! :)
In reply to बरोबर आहे प॑त by डॉ.प्रसाद दाढे
थोडी माहिती पाहिजे
मिसळ पाव वर पाहिला होता तोच पाहिजे