मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नात...

विवेकग ·
जसं अतूट नातं असतं पाऊस आणि छत्रीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! अंगरख्याच्या आत असतं मुलायम अस्तर जरीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! जसं हळुवार बंधन असतं श्रावणाशी सरीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं..! जसं नातं लाटांचं किना-याशी खात्रीचं , तसंच काहीसं असावं तुझ्या माझ्या मैत्रीचं

प्रेम...

विवेकग ·
खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का? खरच तुला माझ्या जीवनातून जायच होत का? प्रेमाच्या सुंदर जगात मला दुःख द्यायचे होते का? पहिल्याच भेटीत माझे हृदय मी तुला दिले हृदयातच नव्हे तर मनासुद्धा तुलाच बसविले परंतू खरच प्रेमात मला फ़क्त फ़सविले कधी न रडणार मी, पण मला तू रडविले फ़ुलात मी खेळून होतो काट्यात मला टाकायचे होते का? प्रेमाच्या या सुंदर जगात मला दु:ख द्यायचे होते का... माझे तुझ्यावर प्रेम होते, आहे, आणि यापुढेही असणार पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशिवाय ते कुणावरहि नसणार माझी तर तू झाली नाहिस, पण आता मीही नाही कुणाचा होणार आणि खरच प्रेम करण्याची शिक्षा मला नक्कीच मिळणार फ़क्त एकच प

आठवण...

विवेकग ·
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन.... हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही.... रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता "एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल सृष्टीमध्ये दोनच जीव...

"मी मराठी"

विवेकग ·
मराठा मोडेल पण वाकणार नाही पेटतील मशाली वीझतील मशाली सुर्य कधीच विझनार नाही प्रयत्न करा किती ही पण हे कधीच घडणार नाही मराठा मोडेल पण वाकणार नाही मराठी मरेल पण शरण आलेल्याना मारणार नाही मराठा मायेने रडेल पण संकाटाना भिवून पळणार नाही आणि हो दुसर्याना बेघर करून घर स्वाताचे भरणार नाही मराठा महाराज्यान पुढे श्वासाची ही किमत धरणार नाही शिवांसाठी वेळ आली तर मरूनही मरणार नाही आसतील लाख मतभेद पण वेळ आल्यावर ते उरणार नाही संपतील सारे पण स्वराज, मराठा कधी ही संपणार नाही..

ताजमहाल कोणी बांधला??

वडापाव ·

फक्त ताजमहालच नव्हे तर इतरही अनेक वास्तू मुसलमान सुल्तान आणि मौलवी यानी संगनमत करून अशी बाटवली आहेत. याचे एक ढळढळीत उदाहरण म्हणजे 'नारायणेश्वर' आणि 'पुण्येश्वर'. ही दोन मंदिरे पुणे किंवा 'पुनवडी' मधे मुठा नदीच्या काठाला आहेत असे वर्णन नामदेव महाराजानी केलेले आहे. पण ती मंदीरे आता बडा शेख सला आणि छोटा शेख सल्ला या नावाने बाटली आहेत. नारायणेश्वर आणि पुण्येश्वराच्या देवळातील फोडून काढलेल्या इतर देव देवतांच्या मूर्तींचे अवशेष हे मध्यंतरी इतिहास संशोधक बलकवडे आणि बेडेकर यानी शोधून काढले होते(मुठा नदीच्या पात्रातच मिळाले आणि विशेषतः ते ब्रिटीशानी बांधलेल्या नव्या पुलाच्या खालतीच मिळाले). त्यामुळे पु. ना. ओक यांचा दावा सत्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी मधली अशी बाटलेली मंदीरे त्या मशिदी जमिनदोस्त करून परत नव्याने मंदिरे बांधल्याचा उल्लेख आहे. पुण्याचे पेशवे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

इतकेच आम्हाला माहित आहे. इतिहासातील घोडचुका पु. ना. ओकांचे वाचायलाच पाहिजे, पण आनंद देणा-या वास्तुंच्या बाबतीत इतिहास उकरुन आम्ही तो आनंद घालवणार नाही. ताजमहालाची प्रतिकृती औरंगाबादला बीबी का मकबरा म्हणुन उभे करणा-या कारागिरांच्या कलेचे तर आम्हाला नेहमीच कौतुक आहे :)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

In reply to by llपुण्याचे पेशवेll

लिखाळ गुरुवार, 03/13/2008 - 22:02
शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी मधली अशी बाटलेली मंदीरे त्या मशिदी जमिनदोस्त करून परत नव्याने मंदिरे बांधल्याचा उल्लेख आहे. काय सांगता !! मग त्या काळातल्या बुद्धीवादी, तर्कनिष्ठ, शांतताप्रेमी, सर्वधर्म समभाव जपणार्‍या अभिजनांनी आकांडतांडव केल्याचे उल्लेख असतीलच की ! ( का त्यांनी मराठी संकेतस्थळांवर जावून आग पाखडली ? त्याकाळी विश्वजाल होते का? ) -- (चौकस) लिखाळ. 'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

सर्किट Sat, 03/08/2008 - 22:36
मी नाही बांधला, एवढे नक्की. इतरांचे मला माहिती नाही. - सर्किट

पिवळा डांबिस Sat, 03/08/2008 - 22:48
कोणीही बांधला असेल, पण आता त्या शिळ्या कढीला ऊत आणण्यात काय मतलब आहे? ती एक अतिशय सुंदर वास्तू आहे यावर तर सगळ्यांचे एकमत आहे ना! मग त्या सुंदर वास्तूचा सत्यानाश होण्याइतके पोल्युशन निर्माण करणारे हलकट कोण आहेत याचा शोध घेऊन त्यांचे निर्मूलन करणे जास्त महत्वाचे नाही काय?

व्यंकट Sat, 03/08/2008 - 23:36
>> ताजमहालाचे शहाजहानकडून बांधकाम म्हणजे खरोखर निर्मीती होती की फक्त जुन्या व भव्य अशा शिवमंदिरात केले गेलेले बदल होते? बदल होते. >> जर ताजमहाल शहाजहानने नाही बांधला, तर या महालाच्या निर्मीतीमागे नेमका कोणत्या महाभागाचा हात होता?? सदानंद धनाजी मुळकुटकर-जावळे. असो विनोदाचा भाग वगळता, धर्मनिरपेक्ष भारतात; बुद्धीवादी, पुरोगामी, मूलतत्ववादी, परदेशवादी, स्वदेशवादी, परदेशनिष्ठ, देशभक्त, विद्रोही, मूलनिवासी, ५००० वर्षांपासून ज्यांनी अत्याचार केले आणि ज्यांनी सहन केले त्यांनी, अल्पसंख्यांक, खास आणि आम आदमी वैगेरेंनी बोलावे आणि इतरांनी गप्प बसावे. म्हणून आम्ही गप्प बसतो.

In reply to by व्यंकट

पिवळा डांबिस Sat, 03/08/2008 - 23:49
>> जर ताजमहाल शहाजहानने नाही बांधला, तर या महालाच्या निर्मीतीमागे नेमका कोणत्या महाभागाचा हात होता?? सदानंद धनाजी मुळकुटकर-जावळे. मु. पो.: आळंदी (चोराची)!!

डॉ.प्रसाद दाढे Sat, 03/08/2008 - 23:56
ताजमहालचा निर्माता नक्की कोण ह्यावर बरेच वर्षे वाद चालू आहे. पर॑तु मलाही असेच वाटते की त्या सु॑दर वास्तूचा विध्व॑स करायला निघालेल्या म॑डळीना आवर घालणेच जास्त योग्य आहे. आणि ताजच का, साक्षात महाराष्ट्रात कोणते ऐतिहासिक स्थळ नीट-नेटके व पाहण्याजोगे आहे. शिवाजीमहाराजा॑च्या नावाने टाहो फोडणार्‍या यच्चयावत सर्व राजकीय नेत्या॑नी कोणत्या किल्ल्याची डागडुजी करून महाराजा॑चा वारसा जपलाय? पूर्वजा॑च्या कलाकृती कशा जपाव्यात हे इ॑ग्रजा॑कडून शिकाव॑. ब्रिटिशा॑नी त्या॑चे हजारो वर्ष जुने राजवाडे आणि तो सर्व इतिहास पुस्तका॑त ठेवलेल्या पि॑पळपानासारखा जपलाय..छोड दो..भारतीय लोकच कर॑टे आहेत्..जिथे साक्षात भवानी तलवार चोरून नेऊन त्यावरचे रत्ना॑चे को॑दण बाजारात विकले जाऊ शकते, तिथे नारायणेश्वर काय चीज आहे..?

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 00:16
शिवाजीमहाराजा॑च्या नावाने टाहो फोडणार्‍या यच्चयावत सर्व राजकीय नेत्या॑नी कोणत्या किल्ल्याची डागडुजी करून महाराजा॑चा वारसा जपलाय? पूर्वजा॑च्या कलाकृती कशा जपाव्यात हे इ॑ग्रजा॑कडून शिकाव॑. ब्रिटिशा॑नी त्या॑चे हजारो वर्ष जुने राजवाडे आणि तो सर्व इतिहास पुस्तका॑त ठेवलेल्या पि॑पळपानासारखा जपलाय..छोड दो..भारतीय लोकच कर॑टे आहेत्..जिथे साक्षात भवानी तलवार चोरून नेऊन त्यावरचे रत्ना॑चे को॑दण बाजारात विकले जाऊ शकते, तिथे नारायणेश्वर काय चीज आहे..? डॉक्टरांशी सहमत आहे... आपला, (ताजप्रेमी) तात्या.

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

पिवळा डांबिस Sun, 03/09/2008 - 00:35
पूर्वजा॑च्या कलाकृती कशा जपाव्यात हे इ॑ग्रजा॑कडून शिकाव॑. ब्रिटिशा॑नी त्या॑चे हजारो वर्ष जुने राजवाडे आणि तो सर्व इतिहास पुस्तका॑त ठेवलेल्या पि॑पळपानासारखा जपलाय.. इंग्रजांचं जास्त कौतुक करतांना हे विसरलांत की त्यांनी "त्यांचे" राजवाडे व इतिहास जपून ठेवलाय. ते कलाप्रेमी होते म्हणून नव्हे! त्याच इंग्रजांनी रायगड किल्ला जिंकल्यानंतरही तोफा लावून उध्वस्त केला होता. मराठी राजधानीची नामोनिशाणी शिल्लक राहू नये हा उद्देश त्यामगे होता. अनेक सुंदर मूर्ती व कलाकुसरीचे नमुने याच इंग्रजांनी या देशाबाहेर स्मगल केले आहेत... फारतर असे म्हणू की युरोपीय लोकांनी त्यांची कला व इतिहास जपून ठेवलाय. पण इंग्रजांसारख्या कावेबाज आणि निमकहराम जातीला हा बहुमान कृपया देऊ नका हो! राष्ट्रभक्त, पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 00:48
इंग्रजांचं जास्त कौतुक करतांना हे विसरलांत की त्यांनी "त्यांचे" राजवाडे व इतिहास जपून ठेवलाय. ते कलाप्रेमी होते म्हणून नव्हे! काही का असेना, परंतु इंग्रजांनी "त्यांचे" राजवाडे व इतिहास तरी जपून ठेवलाय ना? मला वाटतं इंग्रजांचा हाच गूण घ्यायला डॉक्टर सांगत आहेत! फारतर असे म्हणू की युरोपीय लोकांनी त्यांची कला व इतिहास जपून ठेवलाय. दॅटस् इट! आणि आम्हा लोकांना आमच्या परमपूज्य शिवछत्रपतींच्या भवानी सारखी मोलाची वस्तूदेखील जपून ठेवता आली नाही, सांभाळता आली नाही हा आपला करंटेपणा नव्हे काय?? ठाणे-कळवा जोडणार्‍या जुन्या पुलाला जेव्हा १०० वर्ष पूर्ण झाली तेव्हा ठाण्याच्या महापालिकेत लंडनहून संबंधित बांधकाम खात्याकडून एक पत्र आलं होतं. हे पत्र आजही ठाणेमहापालिकेच्या दफ्तरी आहे. त्याचा मजकूर साधारण असा होता, "अमूक अमूक साली आम्ही ठाणे-कळवा हा पूल बांधला होता. आमच्या रेकॉर्डस प्रमाणे त्या पुलाला अमूक अमूक दिवशी १०० वर्ष पूर्ण होताहेत. आमच्या कार्यालयातर्फे या पुलाच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ १०० वर्षांचीच होती, सबब आपण या पुलाची डागडुजी करून घ्या. येथून पुढे जर काही त्या पुलाची पडझड झाली तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही!! !!! आमच्या बिचार्‍या ठामपाच्या कर्मचार्‍यांना ह्या पत्राचा नक्की उलगडा होण्यासच दोन दिवस लागले होते!! :)) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 00:58
उगाच नाही एखादा देश भारतावर १५० वर्ष राज्य करत!! त्या करता काही स्ट्राँग क्वालिटीज असाव्या लागतात, त्या निश्चितच ब्रिटिशांकडे होत्या. त्या आपल्याला घ्यायला काय हरकत आहे असा डॉक्टर दाढ्यांचा सूर असावा! अगदी मुंबईच्या पोलिस कमिशनरच्या हापिसतली गोष्ट! ब्रिटिशांची राजवट सुरू होती. मुंबईच्या पोलिस कमिशनरच्या हापिसातल्या एका कोकणी चाकरमान्याला फुटकळ रजा हवी होती. म्हणून त्याने कोकणात वडील आजारी आहेत असा बहाणा केला आणि कोकणातून नुकतंच आलेलं मोडीलिपीतलं एक पत्र रजेकरता वडील आजारी असल्याचा पुरावा म्हणून ब्रिटिश साहेबाला दाखवलं! ते पत्र वाचून तो ब्रिटिश साहेब हसत हसत त्या कारकुनाला म्हणाला, "तुला रजा हवी असेल तर ती मी देतो, परंतु तुझे वडील आजारी असल्याचा या पत्रात काहीच उल्लेख नाही! हे तर साधं खुशालीचं पत्र आहे!" त्यावर तो कारकून उडालाच! त्यावर तो ब्रिटिश पोलिस अधिकारी त्याला म्हणाला, "मला मोडी लिपी उत्तम समजते आणि लिहिताही येते! मी ती शिकलो आहे!" तात्या.

In reply to by पिवळा डांबिस

वडापाव Sun, 03/09/2008 - 14:26
ब्रिटीशांनी शनिवारवाडासुध्दा जाळला होता. तोफांचा पुरवठा शिवाजी महाराजांना करण्याचे त्यांनी अश्वासन दिले होते. पण त्यांनी शेवटी महाराजांच्या विरोधातच तोफा डागल्या.

प्राजु Sun, 03/09/2008 - 00:32
डॉ. दाढेंशी मी सहमत आहे. - (सर्वव्यापी)प्राजु

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/09/2008 - 00:52
इ॑ग्रज हे दुर्ग भ॑जक होते ही गोष्ट खरी आहे व राजस्थानातले बहुतेक किल्ले कधी न लढविले गेल्यामुळेच टिकले आहेत हेही सत्य नाकारता येत नाही. पर॑तु इ॑ग्रजा॑चे राज्य एकोणीसशे सत्तेचाळीस साली स॑पल्या न॑तर परत आपले किल्ले स॑शोधनासाठी कि॑वा अस्मितेसाठी सोडा निदान पर्यटन व्यवसाय आणि त्यायोगे मिळणार्‍या परकीय चलनाकडे पाहून तरी मे॑टेन करण्याची बुद्धी आपल्या सरकारने दाखविली नाही हे अत्य॑त कटू सत्य आहे.. स्वतः इ॑ग्रजा॑ची राजधानी दुसर्‍या महायुद्धात जमीनदोस्त झाली होतीच की, अनेक जुनी चर्चेस, राजवाडे व दस्तूरखुद्द पार्लमे॑टची आर्क सुद्धा कोसळली होती पण इ॑ग्रजा॑नी युद्ध स॑पण्याचीसुद्धा वाट न पाहता ती परत जशीच्या तशी बा॑धून काढली हे निश्चितच कौतुकास्पद आहे.. डा॑बिस साहेब इ॑ग्रज आपले शत्रूच होते, मग त्या॑नी आपले किल्ले उध्वस्त केले त्यात कसले आश्चर्य..पण आज आपलेच लोक आपल्याच किल्ल्या॑ची जी दुर्दशा करीत आहेत ते कैक पटीने स॑तापजनक आहे. जो 'सि॑हगड' जि॑कण्यासाठी हजारो मावळे (आपलेच पूर्वज) धारातीर्थी पडले त्याच गडावर ३१ डिसे॑बरला ज्यादा पोलिस ब॑दोबस्त ठेवण्याची वेळ येते ही वस्तुस्थिती आहे..

डॉ.प्रसाद दाढे Sun, 03/09/2008 - 01:10
मला तेच म्हणायचे आहे..इ॑ग्रज आपले पिढीजात शत्रू असले तरी त्या॑च्याकडून योग्य त्या गोष्टी शिकण्यात कि॑वा त्या॑च्या गुणा॑ची प्रश॑सा खुल्या दिलाने करण्यात गैर काय आहे..असो..माझेही सर्व मिपा'करा॑सारखे आपल्या गडाकोटा॑वर मनापासून प्रेम आहे म्हणूनच जीव तीळ तीळ तुटतो..बाकी काही नाही

स्वाती राजेश Sun, 03/09/2008 - 03:15
केसरीच्या वीणा पाटील यांनी एक लेख लिहिला आहे.. मी चोर आहे.... सर्वगुण संपन्न माणूस मिळणे तसं अवघडच. प्रत्येकामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टींचा संगम झालेलाच असतो. काही वेळेला आपल्याला त्याचे दुर्गुण माहित असतात पण त्यातून बाहेर पडता येत नाही.यासाठी साधा उपाय म्हणजे आपाल्यातील चांगले गुण वाढवायला घ्यायचे. यासाठी तुम्ही काय करायचे?..बेधडक चोरी करायची. समोरच्या व्यक्तीचे चांगले आचार, चांगले विचार चोरून आपल्याकडे घ्यायचे.असली चोरी सॉलीड फायद्याची असते. कोणकडून वक्तशीरपणा चोरायचा तर कोणाकडून बोलण्यातील अस्खलीतपणा चोरायचा. कोणाकडून प्रामाणिकपणा चोरायचा तर कोणाकडून शांतपणा चोरायचा.कोणाकडून नम्रपणा चोरायचा तर कोणाकडून धाडस चोरायचे, तर कोणकडून मिश्कीलपणा चोरण्याबरोबरच स्पष्ट्पणा अलगद चोरून घ्यायचा. आपल्या आजूबाजूला असल्या चांगल्या गोष्टींचा महासागर उसळलेला असतो. किती चोरायचे, काय काय चोरायचे हे आपण ठरवायच. तर मंडळी आताच अशा गोष्टींची चोरी करायला सुरवात करूया. आपले कान, डोळे उघडे ठेऊन सावज गाठूया.तुम्हाला चांगले घबाड मिळाले तर मला सांगा, मी ही मला चांगले तर तुम्हाला सांगेन. सगळे मिळून आयुष्याचा प्रवास रंगतदार बनवू या. हा लेख कुठे लिहावा कळत नव्हते पण इथे चर्चा चालू आहे कि चांगले असेल तर ते घेण्यात काय हरकत आहे.. मग ते इंग्रज असोत किंवा दुसरे कोण.

कोलबेर Sun, 03/09/2008 - 07:54
ताजमहाल कोणी बांधला??
गवंड्यांनी बांधला म्हणे.. पु.ना. ओक काय म्हणतात? शिंप्यांनी बांधला ?..माझ्या मते शिंपी कपडे शिवतात बहुदा... गवंडीच बांधकाम करतात.. तरीही तज्ञांनी खुलासा करावा!

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 14:26
मी सहमत आहे. उगाच नाही एखादा देश भारतावर १५० वर्ष राज्य करत!! हे सत्य आहे. प्रखर राष्ट्रनिष्ठा हा त्यांचा मोठा गुण आहे. आणि कितीहि वजनदार माणूस असला तरी त्यापेक्षा कायदा मोठा हा देखील त्यांचा असाच मोठा गुण आहे. पंतप्रधानांचा जावई हाताला किंमती घड्याळ लावून आला तर तेथील सामान्य कस्टम ऑफिसर त्यावर कायद्याप्रमणे कस्टम ड्यूटी भरायला लावतो. आपल्याकडे हे घडू शकेल? ताजच्या परिसरात प्रदूषण करणारांमागे वजनदार व्यक्ती असतील तर त्यांवर कारवाई होईल? भोपाळ गॅस दुर्घटनेचे काय झाले? प्रखर भारतीय सुधीर कांदळकर

In reply to by शैलेन्द्र

पिवळा डांबिस Mon, 03/10/2008 - 22:24
बान्धलाय चान्गला, पन तल मजला पार्किन्ग नाहि केला हो तळमजला पार्किंग केला असता तर त्या काळी पार्क केलेल्या हत्ती-घोड्यांच्या हगण्या-मुतण्याचा कबरीत राजा आणि राणीला वास घेत बसावा लागला नसता का? :))

चतुरंग Mon, 03/10/2008 - 22:02
त्यांचे फक्त अधिकारी होते. सर्व बाबतीतली शिस्त, गुणग्राहकता, कायद्याचा धाक आणि त्याचे उल्लंघन करणार्‍याला जबर आणि तातडीने होणारे शासन, अत्यंत सावध आणि दूरगामी विचार, परंपरांची आणि इतिहासाची प्राणपणाने जपणूक हे त्यांनी केलं आणि तेच त्यांच्या सामर्थ्याचं रहस्य होतं/आहे. (बारकाईने बघितलं तर हेच सगळे गुण शिवाजी महाराजांमधेही होते आणि त्यामुळेच ते एवढे थोर झाले. राज्य करु आणि वाढवू शकले. इंग्रज इथे एवढे बळकट होण्याआधीपासून महाराजांचे हे मोठे उदाहरण आपल्यासमोर होतेच पण आपण त्यापासून काही शिकलो नाही हे करंटेपण नाही तर काय!) आज ह्या गुणांची वानवा आपल्याला अधोगतीला घेऊन जात आहे. इंग्रजांना नावे ठेवण्यापेक्षा आपण चांगले काय करु शकतो ह्याकडे स्वातंत्र्यानंतर ६० -६० वर्षे लक्ष देता येऊ नये हे लांच्छनास्पदच आहे, डॉ. साहेब म्हणतात तसा जीव तीळतीळ तुटतो हे खरं आहे. नाही त्या वादात आणि मारामारीत पडून आपण आपलाच नाश ओढवून घेतो आहोत. चांगल्या गुणांचा आदर करणे गैर नाहीच. चतुरंग

'मला तेच म्हणायचे आहे..इ॑ग्रज आपले पिढीजात शत्रू असले तरी त्या॑च्याकडून योग्य त्या गोष्टी शिकण्यात कि॑वा त्या॑च्या गुणा॑ची प्रश॑सा खुल्या दिलाने करण्यात गैर काय आहे..असो..माझेही सर्व मिपा'करा॑सारखे आपल्या गडाकोटा॑वर मनापासून प्रेम आहे म्हणूनच जीव तीळ तीळ तुटतो..बाकी काही नाही' पडके किल्ले बांधता येतीलही परत पण कुजकी मने बदलणार कोण आणि कशी? आता एक डॉ. दाढे, तात्या, मिराशी लढतील हो पडक्या किल्ल्यांच्या खुशालीसाठी, पण ते परत पडले तर तेव्हा कोण लढणार आहे? आणि किल्ल्यवरला एकांत फक्त दारु प्यायला आणि शरीरमंथनाकरीता आहे असे मानणार्‍या प्रेमी युगुलांचे प्रबोधन कोण करणार. आणि ही युगुले परप्रांतीय आहेत असेही नव्हे हो १९ फेब्रुवारीला मारे लाऊडस्पीकरवर 'पवाडे' गात असतात. आणि हेच 'पवाडे' गाणारे पुढे मागे एखाद्या साहेबांचे पवाडे गाऊन येतात शासनकर्ते म्हणून. मग सांगा कसे टि़कणार आपले किल्ले? शेवटी कधीतरी मि.पा.वर उधृत केलेल्या मॅकाले साहेबाच्या पत्राचीच आठवण येते. या जनतेचा असा बुध्दीभेद करा की परत त्यानी वर डोके नाही काढले पाहीजे. आणि ब्रिटीशांनी ते तसे करून दाखवले. आता मंडणगडच्या किल्ल्यावर (कदाचित गोपाळगड नाव आहे त्याचे)एका मुसलमानाने बिनधास्तपणे दिंडीदरवाजाला लोखंडी दार बसवून आतमधे स्वतःच्या मालकीची आंब्याची बाग केली आहे. कोण बोलते आहे त्याविरुध्द? कुठेगेले शिवप्रेमी आणि पुरातत्व खाते? पुण्याचे पेशवे

छोटा डॉन Mon, 03/10/2008 - 22:50
माझ्या माहितीप्रमाणे सध्याचा अस्तित्वात असलेला ताजमहाल हा "शहाजहानने" आपल्या "मुमताजसाठी" बांधला होता ... दुसर्‍या एका विचारसारणी प्रमाणे "ताजमहालाच्या जागी एक शिवमंदिर " होते. शहाजहानने ते उध्वस्त करून त्या जागी ही "जंगी प्रेमाची निषाणी बांधली " ... अजून कुणी काय म्हणते तर कुणी काय ? पण सध्या उपलब्ध असलेल्या दस्तावेजावरून तो शहाजहानने बांधला हे समजून चालण्यास हरकत नाही. त्याच्याकडे आपण एक मस्त कलाकॄती म्हणून पहायचे , नसत्या वादात पडू नये. कारण जात-धर्म या कितीही खर्‍या गोष्टी असल्या तरी त्याच्यासाठीच्या भांडणातून विनाष सोडून काहीही हासिल होत नाही .... एक " बाबरी झाली " तेवढे बास झाले. त्याच्यासाठी पुन्हा सामान्य जनतेला त्रास नको ........... अवांतर : " ताजमेहल तय्यार होने के बाद , शहाजहान ने उसको इधरसे देखा , फिर उधरसे देखा, सब देखने के बाद उसके दिमाग मे खयाल आया, च्यायला, मजाक मजाक मे बहूत खर्चा हो गया ....." छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

छोटा डॉन Mon, 03/10/2008 - 22:51

वडापाव Sun, 03/16/2008 - 21:04
विजुभाऊ, आपण वर नमुद केलेल्या लिंक्स आवडल्या. फोटोंपेक्षा त्यांवरील माहिती जास्त आवडली, पटली. आपला नम्र, वडापाव

असे म्हणतात की आपल्या मेलेल्या पत्नीची म्हणजे मुमताजची भव्य कबर बांधून तिची आठवण म्हणून त्याभोवती 'ताजमहाल' शहाजहानने बांधला. मुमताज ब-हाणपुरात मेली. त्यानंतर सहा महिन्यांनी ताजमहालाचे बांधकाम पूर्ण झाले. एका युरोपियन प्रवाशाने प्रवासवर्णनात 'तेजोमहालाचा' उल्लेख केला होता. हा महाल सध्या ताजमहाल ज्या ठिकाणी अस्तित्वात आहे त्या ठिकाणी होता. पु. ना.

निरोप

फटू ·

आवं सतिशराव त्या विंग्रजीचे मोठे काय कवतिक न्हाई वो. आम्हाला पूर्वी लई शमस्या व्हती की 'तू ते करशील का रे?' हे विंग्रजीत कशे बलावे. पन आवो आमच्या हापिसातली काही रत्ने(विशेषतः पोरी) अशी पाहीली की त्या हा प्रश्न असा विचारत 'are you doing that क्या?'. आम्ही तर चाटच पडलो. वाटले त्या तर्खडकरचे दिवस घालायची(मयती नंतरचे १०वा,१३वा असे) येळ आली हाये. आवो आनी आमच्या हीते एकदम येका पेक्षा येक नग हायेत विंग्रजीमधले. आवो या अमेरीकेतल्या गोर्‍याना कामाला मानूस मिळाल्याशी कारन हाये. बाकी तो ब्वालतो त्याचा निस्ता अर्थ कळला तरी चालते वो त्याला. येवढे स्वस्तात काम व्हत असेल तर त्ये पन करत्यात ४-२ सबुद 'compromise' पुण्याचे पेशवे

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 07:37
कामात आपले प्राविण्य आहे हीच गोष्ट सगळे सांगून जाते. फिरंग्याच्या भाषेची ऐशी तैशी. मस्त वाटले. फिरंग्याच्या या भाषेची हवी तशी वाट लावा. संदेश पोचवणे हेच भाषेचे काम आहे. व्याकरणाचे व शुद्धतेचे उगाच अवडंबर नको. फक्त या भाषेतील सौंदर्याला मुकाल. आणि मिराशीसाहेब, तर्खडकारांना नांव ठेवायचे काम नाही. मी त्यांच्याच चार पुस्तकावर शिकलो. पण कोणत्याहि पातळीवर प्रश्न येत नाही. भरीला व्रेन (रेन) अँड मार्टिन आणि नेस्फील्ड होतेच. पहिल्यांदा जेम्स हॅडली चेस वगैरे रहस्यकथा/थ्रिलर वाचायला घेतले. ते आपण खाली ठेवू शकत नाही. वाचत जातो व इंग्रजी सुधारते. मुख्य म्हणजे शिव्याहि येतात. फक्त क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि फुटबॉल (सॉकर) च्या आणि इंग्रजी बातम्यांच्या चॅनलवरील उच्चार अभ्यासले की झाले. आता मी फिरंग्याच्या भषेत बोलतांना ऐकल्यावर मी मराठीतून शिकलो म्हटले तर कोणाला खरेच वाटत नाही.

In reply to by सुधीर कांदळकर

विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 08:14
संदेश पोचवणे हेच भाषेचे काम आहे. व्याकरणाचे व शुद्धतेचे उगाच अवडंबर नको. कांदळकरसाहेब, तुमचे हात कुठे आहेत? जी चाहता है की उन्हे चूम लू! :) अगदी माझ्या मनातलं बोल्लात बघा साहेब! अहो मी तरी कानीकपाळी ओरडून सर्व लोकांना हेच सांगत आलो आहे की व्याकरणाचे आणि शुद्धतेचे फुक्कटचे अवडंबर नको! भाषा हे साधन आहे, साध्य नव्हे हेच या मूर्ख व्याकरणतज्ञांना आणि शुद्धलेखनतज्ञांना समजत नाही! आणि म्हणूनच मिसळपाववर 'शुद्धीचिकित्सक' हा आचरटपणा नाही!! काय शुद्ध नी काय अशुद्ध हे ठरवण्याचा कुणालाही अधिकार नाही. भाषा ही सगळ्यांची आहे!! चार सोकॉल्ड शुद्धलेखनतज्ञांची आणि व्याकरणतज्ञांची पोळी शेकली जावी म्हणून आमच्यासारखी आम जनता आता यापुढे त्यांच्या दावणीला बांधली जाणार नाही आणि अत्याचाराला बळी पडणार नाही! सतीशराव, अनुभवकथम छानच आहे. आम्हाला आवडले. अजूनही लिवा! आपला, (व्याकरण आणि शुद्धलेखनाच्या शृंखलांतून भाषेला स्वतंत्र करण्यास सज्ज) स्वातंत्र्यसेनानी तात्या अभ्यंकर.

In reply to by सुधीर कांदळकर

कोलबेर Sun, 03/09/2008 - 08:27
संदेश पोचवणे हेच भाषेचे काम आहे. व्याकरणाचे व शुद्धतेचे उगाच अवडंबर नको.
कांदळकर साहेब, ह्या वाक्यामध्ये अवडंबर नको तसेच फाट्यावर मारणे*ही नको ..समतोल असावा..हे आपल्याला अभिप्रेत आहे असे गृहीत धरतो. -कोलबेर --- *हा मिसळपावरच ऐकलेला/ शिकलेला शब्द आहे.. चुकीचा असल्यास जनरल डायर समर्थ आहेच!

प्राजु Sun, 03/09/2008 - 10:06
तुम्ही फाड फाड कोकाटे क्लासेस ला नाही का गेलात?? मस्त इंग्रजी शिकवतात तिथे म्हणे. वॉकिंग ताड ताड स्ट्र्क टू भिंताड.... - (सर्वव्यापी)प्राजु

सृष्टीलावण्या Sun, 03/09/2008 - 10:07
मी परदेशी लोकांना (समाजसेवा नव्हे, पैसे घेऊन) हिंदी शिकवते. एकाने विचारले हिंदी का शिकायचे.. मी सांगितले, भारत उद्याची महाशक्ती आहे, बाकीचे गोरे उद्या हिंदी शिकणारच आहेत, तुम्ही आज शिकून त्यांच्या पुढे जाणार.. द्या टाळी. उगाच इंग्रजीचे अवडंबर का माजवायचे? > > परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

टिउ Mon, 03/10/2008 - 22:44
तात्यांचा प्रतिसाद वाचुन पाडगावकरांची एक कविता आठवली... भाषेच्या ज्ञानाने तर तुम्ही महा मंडित असता, व्याकरणाचे बारकावे त्याचे तुम्ही पंडित असता! ती ओठ जवळ आणते, व्याकरणात तुम्ही शिरता; ओठ हे सर्वनाम? त्याचा तुम्ही विचार करता!! तर काय तर काय? खाली डोकं, वर पाय!!

चतुरंग Mon, 03/10/2008 - 23:55
आपल्याला एखादी गोष्ट येत नाही/नव्हती हे उघडपणे सांगायला धाडस लागते. ते तुमच्यात आहे. रहाता राहिली गोष्ट इंग्लिशची. अहो तुम्ही आहात त्या अमेरिकेत इतक्या वेगवेगळ्या देशातून लोक येतात त्यांना इंग्लिश अजिबात येत नसते किंवा मोडके-तोडके येत असते खच्चून बोलत जातात, लिहीत जातात, कशाचे शुध्द्लेखन अन कशाचे काय! काय म्हणायचे आहे ते समजले की झाले! (कित्येकवेळा आम्हाला चीन, जपान आणि कोरियाहून येणार्‍या इ-मेल्स चा नेमका अर्थ लावता-लावता मेंदूला घाम येतो!) थोड्या प्रयत्नांती हळूहळू सुधारणा होत जाते आणि ती ही आवश्यकच पण सुरुवातीलाच न बिचकणे जास्त गरजेचे! चतुरंग

त्या दिवशी मी आणि माझा मित्र निखील, सेकंड शिफ्ट्मध्ये कामावर आलो होतो. रात्रीचे आठ साडे आठ वाजले होते. अगदी निवांतपणे संगणकाची आज्ञावली बनवण्यासाठी नक्कल करणं आणि चिकटवनं (कॉपी आणि पेस्ट हो...) चालू होतं. इतक्यात पुण्याहून वैशालीचा म्हणजेच आमच्या प्रोजेक्ट मॅनेजरचा फोन आला. तिला आमच्या अमेरिकेतील मॅनेजरला निरोप द्यायचा होता. निरोप असा होता की, अमर नाइट शिफ्ट्मध्ये कामावर येण्यासाठी निघाला असताना वाटेत महापेच्या पुलाखाली त्याची मोटारसायकल घसरली आणि तो खाली पडला. त्याच्या रुममेट्ने त्याला दवाखान्यात नेलं आहे पण आज काय तो कामावर येऊ शकणार नाही. (अमर खूप कामाचा माणूस आहे...

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

विसोबा खेचर ·

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 07:19
शुभेच्छा. महिला दिनानिमित्त आम्ही कार्यालयात एकीचीहि टिंगल केली नाही. पण त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या आणि विचारले की आमची प्रकृति बरी आहे का म्हणून. व पुढे म्हणाल्या की 'रोजच्यासारखेच चालू द्यात. आम्हाला चैन पडत नाही.' असो. पुन्हा शुभेच्छा. महिला नसतील तर फिरकी कोणाची घेणार?

जागतिक महिला दिनानिमित्त जगातील आणि खास करून मिसळपाववरील समस्त महिला वर्गाला शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन.... -- तात्या अभ्यंकर.

(मी माझाच)

फटू ·

मदनबाण Mon, 12/22/2008 - 06:05
तुझी अन् माझी एक अनोखी प्रेमकाहाणी घडावी माझी प्रत्येक सांज तुझ्या बाहुपाशात विरघळावी जबराट... :) फटूराव,, प्रेमामधे आकंठ बुडालेला दिसतोस.. :) (मी सध्यातरी माझाच) ;) मदनबाण..... "Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God." - Indian Armed Forces -

तुझ्या प्रेमात पडल्यावर... मी चार ओळी लिहू लागलो होतो तुझा प्रतिसाद कळल्यावर... मात्र मी थोडासा बावरलो होतो तुझी अन् माझी एक अनोखी प्रेमकाहाणी घडावी माझी प्रत्येक सांज तुझ्या बाहुपाशात विरघळावी ओसंडून कधी वाहतो इथे, आनंद तुझ्या आगमनाचा... आसमन्तात सा~या भरून जातो जणू गंध मोग~याचा... धुंदीत तुझ्या शब्दांच्या... मी मलाच हरवून जातो... मिसळून नजरेत नजर तुझ्या, मी साता समुद्रापार पाहतो...

आंतरराष्ट्रीय महिला दिन

शरुबाबा ·

फटू Sat, 03/08/2008 - 16:16
जर तू नसतीस तर हे सारं जग कधीच तसं जन्माला आलं नसतं तुझ्या साथीनेच आहे परिपूर्ण तो तुझ्यविना जगणं सूनं झालं असतं

जागतिक महिला दिनानिमित्त मिसळपाववरिल नामवंत महिला सभासदाचे हाद्रिक अभिनदन शरुबाबा

मी माझाच

विजुभाऊ ·

फटू Sat, 03/08/2008 - 16:21
तुझ्या प्रेमात पडल्यावर... मी चार ओळी लिहू लागलो होतो तुझा प्रतिसाद कळल्यावर... मात्र मी थोडासा बावरलो होतो तुझी अन् माझी एक अनोखी प्रेमकाहाणी घडावी माझी प्रत्येक सांज तुझ्या बाहुपाशात विरघळावी ओसंडून कधी वाहतो इथे, आनंद तुझ्या आगमनाचा... आसमन्तात सा~या भरून जातो जणू गंध मोग~याचा... धुंदीत तुझ्या शब्दांच्या... मी मलाच हरवून जातो... मिसळून नजरेत नजर तुझ्या, मी साता समुद्रापार पाहतो...

विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 10:55
प्राजु केवळ कॉमेंट्स नकोत्......जरा काहितरी चारोळ्या पाडुयात सगळे मिळुन पण जरा हसर्या असुद्या मी मला काल आरशात पाहीले...... वाढ्लेली दाढी कुरवाळीत म्हंटले की दर्शन नाही राहीले आता पहिले.... तो तुझाच तेंव्हाआदेश होता मजला ("गाढवा आरशात तोंड पहा म्हणुन") पाहीले आरशात मी मानून तुजला. सारे होते जेथल्या तेथे .....अचंभीत झालो मी मान झटकून जाती झालीस तू रूप गर्वीता षोडशा पहातच राहीलो त्याकडे मी बावरुन येडासा....... क्षण काल वर्षे निघोनी गेली...... हासत कोणी दुसरी मिळाली काल तू पुन्हा दिसलीस आणि मी आरशात पाहीले...... वाढ्लेली दाढी कुरवाळीत म्हंटले की तुझे दर्शन नाही राहीले आता पहिले.... ........विजुभाऊ

विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 11:07
तुला पाहीपर्यंत मी देखणा होतो.... नजरे ला नजर भिडेपर्यंत चकणा होतो. तुझ्या हातात ही जादू चंट होती तू डोळ्यांची डॉक्टर् होतीस..मी पेशंट होतो

व्यंकट Wed, 03/12/2008 - 10:55
चारोळ्यांविषयी मला काही वैशेषीक प्रेम नाही, परंतु वरील पान वाचल्यावर आंतर्जालावर आद्य चारोळीकारांच्या नावानी शोध घेतल्यावर meemaza.com सापडले. चारोळी फॅन्सनी इच्छा असल्यास लाभ घ्यावा. व्यंकट

विसोबा खेचर Wed, 03/12/2008 - 11:27
तिथे मग सांडतो फेस अक्षरांचा....... पेला हिंदळकतो तुझ्या स्वरांचा कैफात स्म्रुतिंच्या ....मी मग स्वार होतो... तुला घेउनी सवे..साता समुद्रापार होतो.... क्या बात है... तात्या.

विजुभाऊ Wed, 03/12/2008 - 18:27
बेभान होतानाही तूला भान असायचे घड्याळाच्या काट्याकडे ध्यान असायचे दर वेळी मला हे उमगायाचे .... जेंव्हा होटेल चे खाण्याचे बील यायचे

वरदा Wed, 03/12/2008 - 19:24
ब्लॉग वर लिहीताना.... मी माझ्याच प्रेमात पडलो लोकांच्या कॉमेंट्स वाचल्यावर.... ताडकन उडालो मस्तच.... तुमचा व्य.नि. पाहून...मी ही बुचकळ्यात पडले चारोळ्या लिहिताय म्हटल्यावर...लुडबुडायचे ठरवले.....:)))

विजुभाऊ गुरुवार, 03/13/2008 - 12:26
ग्रुहपाठ लिहीताना माझे पेनच हरवले... असे मी मोजून दहा वेळा गिरवले हे लिहिण्याची एक मजा असते.... वाचायला लावायची मस्त सजा असते

विजुभाऊ Sat, 05/17/2008 - 15:06
मी कोणी खास आहे असा माझा भास आहे दाखवुनी बोटे माझ्याकडे ते म्हणाले हा उद्याचा उज्वल इतिहास आहे. अभ्यासक्रमातुनी त्यानी वगळले ते पान माझे होते. माझ्या इतिहासाचे त्यांनाच ; झाले जड ओझे होते

ब्लॉग वर लिहीताना.... मी माझ्याच प्रेमात पडलो लोकांच्या कॉमेंट्स वाचल्यावर.... ताडकन उडालो अशी चारोळी एक माझ्या हातुन घडावी वाचताना हासून त्यांची बत्तिशी पडावी तिथे मग सांडतो फेस अक्षरांचा....... पेला हिंदळकतो तुझ्या स्वरांचा कैफात स्म्रुतिंच्या ....मी मग स्वार होतो... तुला घेउनी सवे..साता समुद्रापार होतो.... मि पा करनो...... जमले तर या तीन चारोळ्यांची उत्तरे...चारोळीतच द्या... आपला... चारोळी चरणारा विजुभाऊ