मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मला मराठी कविता लिहिणेही आवडते... पण

वडापाव · · जे न देखे रवी...
मी मराठीतही कविता लिहितो. विशेषतः मिपावर असताना माझ्या कल्पकशक्तीला प्रोत्साहन मिळते. पण यावेळी नकळतच इंग्रजीत प्रोत्साहन मिळाल्याने ही कविता सादर करतो. (अर्थात, माणूस कितीही कट्टर मराठी असला तरी इतर भाषांनाही महत्त्व द्यावे लागते.) - 'प्रथम मराठी, बाकी भाषा पाठी' असे मानणारा (पाठच्या भाषांनाही महत्त्व देणारा) वडापाव The Night ‘It Was A Wonderful Night Which Had A Great Moon Light That It Even Might Make A Whole Town Bright’ And On… And On… And On… It Just Went Through The Tongue At That Wonderful Sight Of The Night. I Had Never Felt So Much Excited Than I Had Felt The Same Night. The Sky Looked Dark Blue The Lighten Clouds Gave A Clue Now Where Was The Moon? It Came Out Of There Soon. I Saw The Brighten Sky And I Wished That I Could Fly The Air Was Fresh And Dry Oh! My… My… My… Suddenly The Sky Started To Weep When All The Birds Were Preparing To Sleep It Surprised The Whole Town The Sky Looked Black, The Land Looked Brown I Began To Think On What I Had Seen How Can Be These Skys So Mean? I Also Started To Weep At The Sight When I Was To Sleep And Say ‘Good-Night’. ♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫ My Mind I’m Cross With My Mind That Is Not So Kind To Let Me Sleep Soon In The Early Afternoon. It Thinks Of The Cars That I Will Buy It Thinks Of The Stars That Are Shining In The Sky But Even Then I Don’t Know Why My Mind Doesn’t Let Me To Just Have My Wink Of Sleep Until It Is Five My Mind Is So Confused Why It Is Actually Used It Was So Much Amused That It Had Me Accused My Mind Asks Me How Will Be Rangoon? How Could I Tell It When I Was Swelling A Balloon My Mind Says It Rules Me But I Think When I Will Be Free There Will Be No One Except Me And Me ♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫ The Sky I Saw Some Birds That Passed Many Words Behind There Past As They Were Going So Fast Opening Their Mouth They Were Going To The South Making Some Noises They Expressed Their Voices They Experienced The Freedom Of The Nature’s Kingdom They Were Free To Fly In The Open Sky Hearing Them Sound Melodious I Was Furious And Jealous. Why! Why! Why! Only They Are Able To Fly And Have Some Fun In The Fresh And Open Sky. ♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫ My Dreams I Play The Lead Role In Hollywood Films I Fly Very High In My Latest Dreams I Become A King And Wear A Crown I Eat So Many Chocolates That My Teeth Go Brown Flying In The Sky I Touch The Sun On Just The Thought Of It I Have So Much Fun I Fly By The Aero-Plane Which Belongs To Me When I Look Down The Aero-Plane I Find Many Things To See. I Become A Champion Of Sports Especially The Football I Become The Greatest Actor Working In A Drama Hall When I Write Such Type Of Poem I Just Calm Down And Sit And Now I Must End This Poem As i’ve Got No Rhyme To It ♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫ (सर्वसमावेशक असा नवखा कवी) वडापाव टीप - मिसळपावला सर्वच भाषांबद्दल प्रेम आणि आदर आहे परंतु हे संकेतस्थळ मुख्यत्वेकरून मराठीतून अभिव्यक्ति करण्यासाठी, विचार मांडण्यासाठी आणि सभासदांनी त्यांचे मराठी साहित्य प्रकाशित करण्यासाठी आणि इतर सभासदांनी संबंधित लेखनाला मराठीतून प्रतिसाद देण्यासाठी बनवले गेलेले व्यासपीठवजा संकेतस्थळ आहे. इथे होता होईल तोवर मराठीतूनच लिहिले जावे असा मिसळपावचा आग्रह आहे. तरीही सदर लेखन सध्या इथेच राहू देण्याचा मिपाचा विचार आहे परंतु दरवेळेसच मिपावर असे करता येईल असा ग्रह कुणीही कृपया करून घेऊ नये. या बाबतचा अंतीम निर्णय हा मिसळपावचाच असेल.. कृपया नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, ही विनंती.. - जनरल डायर.

वाचने 3812 वाचनखूण प्रतिक्रिया 4

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 15:46
आहे की पुढील साहित्य मराठीत येऊ द्यात. 'आकाश गळण्या'चा नक्की अर्थ कळला नाही. पुढील जाणकार प्रतिसादावरून कळेलच. विचारांनी झोप न लागण्याचा अनुभव मला नाही. त्यामुळे 'माईंड' ही कविता मी समजू शकत नाही. 'द स्काय' ही कविता हुकूमशाहीविरोधि वाटली. याच्या देखील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत अहे. शेख महंमदी स्वप्ने मात्र आवडली. मी पण येतो सूर्य स्पर्शायला.

बुध्दू बैल Sun, 03/09/2008 - 15:50
आकाश गळतं म्हणजे पाऊस पडतो कांदळकर साहेब. पुढील साहित्य मराठीत यावे अशी मीही विनंती करतो. बाकी कविता छान आहेत.

In reply to by बुध्दू बैल

सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 20:22
कवितेतील पाऊस पडण्याचा अर्थ मी विचारला. कारण मला संपूर्ण कवितेचा अर्थ कळत नाहीयै. अर्धवट अंदाज येतोय.

धनंजय Mon, 03/10/2008 - 00:06
तुम्ही इंग्रजीतही लिहिण्याचा सराव जरूर करा, जमल्यास उत्तमोत्तम इंग्रजी कविता वाचा. इंग्रजीत काव्यात्म भाषेची प्रगती वेगळ्या दिशेने झालेली आहे, त्यामुळे त्यातली वेगळ्या तर्‍हेची नजाकत वाचकांना आवडू लागली आहे. सरावाने तुमच्या कवितांत तितकेच कौशल्य दिसू लागेल यात शंका नाही. तुमच्या अनुदिनीवर इंग्रजी कविता लिहून येथे त्यांचा दुवा दिल्यास, आम्हाला तुमच्या काव्यलेखनाच्या प्रगतीकडे बघत राहाता येईल. वरील कवितांतल्या भाषेत मराठी लकबींचा प्रभाव दिसतो. याच कवितांचे तुम्ही मराठीत पुनर्लेखन करावे, तुम्हाला उत्तम जमेल, असे वाटते. शंका १ : वरील कवितांची शैली अशी आहे, की या बालकवितांच्या दिशेने झुकलेल्या वाटतात. हा तुमचा हेतू आहे काय? असल्यास ते मनात ठेवून पुन्हा वाचून बघीन. शंका २ : शब्दांची तिहाई करणे ही तुमची खास आवड दिसते. माझ्या मते त्याने रसभंग होतो. तुम्हाला कळकळीने वाटत असेल की रसपोष होतो, तर पुन्हा वाचून बघीन... And On… And On… And On… Oh! My… My… My… Why! Why! Why! (इथे दोहराई, पण त्याच दिशेने जाते...) Except Me And Me