✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पाडगांवकरांचे सहस्त्रचंद्र दर्शनाचे वर्ष

व
व्यंकट यांनी
Mon, 03/10/2008 - 06:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4527 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

स
सुधीर कांदळकर Mon, 03/10/2008 - 07:21 नवीन

सलाम सलाम सलाम

लक्ष लक्ष सलाम. शाळेत होतो. भावसरगम कार्यक्रम रेडिओवर ऐकत असे. ७.४५ ला असे. शाळेत उशीर झाल्याबद्दल छड्या खाव्या लागल्या. पण कार्यक्रम सोडला नाही. भावसरगममध्येच पाडगावकरांची, बापटांची, विंदांची ओळख झाली. आणि संपूर्ण आयुष्य या कवींनी व्यापून टाकले. त्यांच्या गाण्यांनी. ही गाणी नसती तर आपल्याला भावनिक आधार कोणी दिला असता? आपले सांस्कृतिक जीवन सुरस करणा-या कविराजांना माझा दंडवत. खरे म्हणजे हा धागा सुरु करायलाच मिपा उघडले. पण व्यंकटराव आपण बाजी मारलीत. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 03/10/2008 - 08:57 नवीन

माझा ही सलाम

जे काही आधीच्या पिढीतील कवी राहीलेत त्यातील एक महान कवी आणि विडंबनकार. माझा ही त्यांना सलाम! तुझे गीत गाण्या साठी सूर राहूदेत पासून शब्दांवाचून कळले सारे शब्दांच्या पली़कडले अशी एकाहून एक सुंदर गीते, बोलगाण्यांसारख्या कविता लिहीणार्‍या या कवी महाशयांचे एक पटकन आठवलेले त्यांचे विडंबन :) एक होती गाय, तिला कमी काय? दिवसा ढवळ्या, रात्री पवळ्या :-)))))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 03/10/2008 - 09:48 नवीन

नवकविता

नवकविता ही मराठी कवितेतील एक महत्त्वाची घटना. जाणिवेचा मुक्त शोध घेणारी, सत्याच्या दर्शनाशाठी अस्वस्थ असणारी, ज्ञानविज्ञानाला सामोरी जाणारी, कठोर वास्तव, विचार,भावना, संवेदना यांचा मिलाप म्हणजे मंगेश पाडगावकरांची कविता......!!! महान कवीला आमचाही सलाम. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Mon, 03/10/2008 - 09:51 नवीन

आमच्याही

आमच्याही शुभेच्छा... ........कुणास्तव कुणीतरी या यशोदा पाडगावकरांच्या आत्मचरित्राची आठवण झाली...
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Mon, 03/10/2008 - 15:19 नवीन

शुभेच्छा!

ज्यांच्या शब्दांनी सर्वांना भरभरुन आनंद दिला त्या कवीवर्यांना ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Mon, 03/10/2008 - 16:47 नवीन

प्रणाम

कविवर्यांना सादर प्रणाम. त्यांच्याबद्दल असे एका ओळीत लिहून भागण्यासारखे नाही. यामुळे त्यांच्या गीतांसाठी एक वेगळे पान उघडले आहे.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 03/11/2008 - 11:10 नवीन

सलाम..

पाडगावकर साहेबांना आपलाही सलाम! तात्या. -- या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा