आपण मुंबईत गाडीतून जाताना महालक्ष्मी पुलावर बरेचदा परदेशी पर्यटकांचा थवा दिसतो. तो महालक्ष्मीचा धोबीघाट पाहायला जमलेला असतो जे तद्दन बकवास ठिकाण आहे. आपली भारतीय मार्गदर्शक मंडळी (Tourist Guide) असली ठिकाणे दाखवून भारताची नक्की कुठली प्रतिमा दाखवू पाहतात देव जाणे.
माझे तर मत आहे की अश्या मार्गदर्शक मंडळींना हिरव्या सोललेल्या फोकाने बडवले पाहिजे.
अशीच मध्ये एकदा झोपडपट्टी पर्यटन (Slum Tourism) / धारावी दर्शन सोहळा अशी टूम
निघाली होती.
शिरस्त्याप्रमाणे सब से तेज वाहिन्यांची गिधाडे धारावीकरांना मते विचारायला गेली तेव्हा तिथल्या सुबुद्ध नागरिकांनी त्यांना सांगितले की हे परदेशी पर्यटक आपले पाहुणे आहेत त्यांना आम्ही जरुर मान देऊ मात्र त्यांना इथे घेऊन येणारी जी भारतीय मंडळी आहेत त्यांना चांगलाच चोप देऊ.
त्या नंतर कोणी ही झोपडपट्टी पर्यटनाचे नाव काढलेले दिसत नाही.
वाचने
11961
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
असेच केले पाहीजे
बरोबर...
वरील सर्वांशी सहमत.......
खरे आहे.
असहमत. धोबीघाट बकवास नाही
तुमच्या माहितीसाठी...
२) तद्दन
In reply to तुमच्या माहितीसाठी... by सृष्टीलावण्या
धोबीघाट बघणे ह्यात काही गैर नाही.
पण
इतर हजार गोष्टी
In reply to पण by प्राजु
धोबीघाट
धोबी घाट
अमेरिकेतही
In reply to धोबी घाट by मीनल
असहमत
In reply to धोबी घाट by मीनल
आणखी एक
In reply to असहमत by चतुरंग
वा
दर्शनीय की प्रेक्षणीय ?
दर्शनीय
माझं मत..
आमची
In reply to माझं मत.. by विसोबा खेचर
सृलाताई आपण भारताच्या पाश्चिमात्य जगतातल्या
In reply to आमची by सृष्टीलावण्या
बरोबर...