करंज्यांमध्ये जे भरतात, त्याला आम्ही सारण म्हणतो. पण आमच्या शेजारी-पाजारी राहणा-या बहुजन समाजातील कुटुंबांमध्ये यालाच पुरण म्हणतात. माझ्या माहितीनुसार पुरणपोळीत जे असते, त्याला पुरण म्हणतात. मिपावरील खवय्ये याबाबतीत अधिक मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा.
Taxonomy upgrade extras
वाचने
9783
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझं मत..
सारणच..
सहमत!
In reply to सारणच.. by प्राजु
याचा अर्थ माझ्या ओळखीच्या .......
असहमत
सहमत
सारण ते सारण आणि पुरण ते पुरण
नाही..
प्राजुशी सहमत !
In reply to नाही.. by प्राजु
पुरणपोळीत
अरे वा
सारण की पुरण?
प्राजुताईंशी १००% सहमत.
माझी नवी व्याख्या