✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गोळी

क — केशवसुमार, Sun, 03/09/2008 - 15:40

प्रतिक्रिया द्या
4594 वाचन

💬 प्रतिसाद (7)
व
वडापाव Sun, 03/09/2008 - 15:45 नवीन

छान!!

आवडली कविता. तसा वेंधळा जरा माझा स्वभाव आहे चपळाई या शब्दाचाही अभाव आहे भरीस आला प्रसंग आहे बाका हाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... हसून त्याने प्रश्नचिन्हसे मला पाहता हातानेच मी त्यास इशारा 'तो' करता कळून येतो भाव मनातील मग त्यालाही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही... खूप छान!! अजून कविता येऊ द्यात. आणि काही कविता ऐकीवात असल्यास 'कवितासंग्रह' या काथ्याकुटात टंकलिखीत करावे, ही विनंती. आपला नम्र, वडापाव
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/09/2008 - 17:24 नवीन

मस्त! :)

हा हा हा केशवा, तुम नही सुधरोगे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/09/2008 - 20:17 नवीन

वा वा

दारू, बाई, बायको...... काही ही नाही यात. सही. केशव... आपल्याला या पथ्यामुळे पोटदुखी सुरू झाली का हो?? :)) ह्.घ्या. कविता एकदम मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Mon, 03/10/2008 - 02:47 नवीन

वांझोटे विडंबन

अन मी निघून जाता तोही निघून जातो औषध गोळी एक उशाशी ठेवून देतो मी दमात एका गिळते मग ती गोळी ही उदरी माझ्या मुळीच काही राहत नाही...
वांझोटे विडंबन ;-) जरा गंभीर वाटले. का माझाच काही गैरसमज??? ;-)
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Mon, 03/10/2008 - 10:08 नवीन

गैरसमज..

प्रियालीताई, गंभीर गैरसमज झाला आहे.. विडंबन लिहिताना.. अबर चबर खाण्याने होणारी पोटदुखी येव्हढेच डोळ्यापुढे होते.. :)) आपण भलताच अर्थ समोर आणलात.. :(( (सात्त्विक) केशवसुमार..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली
क
केशवसुमार Mon, 03/10/2008 - 22:28 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद देलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) केशवसुमार
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Tue, 03/11/2008 - 02:31 नवीन

विडंबन

छान आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा