ऑफिसात जाऊन आलो

Primary tabs

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
2 Jul 2019 - 1:19 pm

ऑफिसात गेलो,
गप्पा मारून आलो
कॅन्टीनला जाऊन मी
भजे खाऊन आलो

जरी थेंब पावसाचे आले
ओला .. भिजून आलो
भांबावल्या दुपारी
झोपा काढून आलो

होते कुणी न कोणी
नव्हतोच एकटे ना?
लोकां कसे पटावे
पाट्या टाकून आलो.. ?

पाकीट जरी रिकामे
अकाऊंट भरून आले..
चुकू मुळी न देता
लॉगिन करून आलो.

मूळ पेरणा
इथे आहे

gholmango curryNisargअभय-काव्यकालगंगाकाहीच्या काही कविताप्रेरणात्मकबालसाहित्यभावकवितावावरकलानृत्यकविताविनोद

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

2 Jul 2019 - 2:19 pm | जॉनविक्क

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2019 - 3:42 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या ह्या!

नाखु's picture

2 Jul 2019 - 7:15 pm | नाखु

सुट्टी जाहीर केली तेंव्हा नाही गेलात हापिसात,हेलपाटा पडला असता शिवाय घरी लवकर यायचा कंटाळा आला असता तो वेगळाच.

विडंबन आवडले

प्राची अश्विनी's picture

3 Jul 2019 - 10:58 am | प्राची अश्विनी

:):)