मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुस्तक परिचय : इस्रायलची मोसाद

सटकाजी ·

एस 04/04/2018 - 17:58
पुस्तकपरिचय लिहिण्याचा चांगला प्रयत्न आहे. थोडा अजून सविस्तर हवा होता. तसेच या विषयावर ढिगाने उपलब्ध असलेल्या इंग्रजी पुस्तकांच्या तुलनेत या मराठी पुस्तकाचे वाचनमूल्य वेगळे आहे की नाही आणि लेखकाने स्वतः मोसादचा अभ्यास करण्यासाठी काय प्रयत्न केले वगैरेचे विवेचन यायला हवे होते.

In reply to by एस

पुंबा 04/04/2018 - 19:25
++११ चार पुस्तके वाचली आणि पाचवे लिहिले असे स्वरूप नसेल तर वाचायला आवडेल. परिक्षण त्रोटक असले तरी एखाद्या अगदीच विषयाशी अनभिज्ञ असणार्‍यास कुतुहल वाटेल अशी शक्यता निर्माण होण्यासारखे वाटले. चरफडः मोस्सादचा नवा भाग घेऊन बोकाशेठ कधी येणार काय माहित..

नीलकांत 05/04/2018 - 00:16
पुस्तक परिक्षण आवडले. थोडे अधिक विस्तारात असते तर मजा आली असती. आपले मिपाकर बोका ए आझम यांनी मोसादवर एक लेखमाला केली आहे. ती तुम्ही येथे वाचू शकता. तुम्ही उल्लेख केला त्या ऑपरेशनवर म्युनिक नावाचा एक जबरा सिनेमा येऊन गेला. जमल्यास नक्की बघा. मोसादचा उल्लेख आणि ऑपरेशन अ‍ॅन्टोबीचा उल्लेख नसेल असं कसं होईल? इदी अमीनच्या घश्यातून त्यांनी त्यांचं विमान परत नेलंय. तेही केवळ एक कमांडो घालवून. मोसाद वाचणे म्हणजे थरार असतो नुसता. हे पहिलं लेखन आहे म्हणताय तर पुढील लेखनासाठी शुभेच्छा. मिपाच्या भाषेत पुलेशु.

पगला गजोधर 05/04/2018 - 09:39
मिपावरील पहिलं लेखन आहे त्यामुळे पुढील लेखनासाठी शुभेच्छा. –..... अवांतर: "हिटलरसुद्धा भावतो व मोसादसुद्धा आवडते", अश्या कन्फ्युजड विचारसरणीतील वाचक, आपल्या लेखांवर कदाचित थोडया वेगळ्या प्रतिक्रिया देतील, तरी तुम्ही केवळ भाषांतर पेक्षा, विविध विचार प्रवाह दृष्टीतून आणखी सखोल जाता येइल तर पहा.

स्वलेकर 24/04/2018 - 12:56
सद्ध्या हे पुस्तक वाचत आहे. पुस्तकाचि सुरुवात छान आहे. पण नंतर ऑपरेशनचे डटेल फार त्रोटक आहेत. त्यापेक्षा बोका ए आझम ची लेखमाला छान आहे.

जेम्स वांड 06/05/2018 - 21:03
फक्त जितकं बोललं जातं तितकं नाहीये , इतपत मी सांगू शकतो, मोसाद यंव मोसाद त्यांव वगैरे लिहिलेली पुस्तके, आधारग्रंथ वगैरेंपैकी कित्येक तर मोसाद स्वतःच छापून आणते, अर्थात ते गैर नाहीये, किंबहुना इंटेलिजन्स ऑपरेशन्स मधल्या अतिशय उन्नत अन स्पेशालाईज स्कील असणाऱ्या 'सायकॉलॉजिकल वॉरफेयर' मधलं ते एक उत्तम टूल होय, आपल्या क्षमता वाढवून सांगणं, मुद्दाम एक हात लाकूड चार हात ढलपी बातम्या पसरवणे वगैरे नित्याचे अन गरजेचे खेळ असतात, अन इतकी विक्रीयोग्य बोंबाबोंब करता येणे हे पण मोसादच्या यशाच्या गुपितांपैकी एक आहे, भारतीय एजन्सी नेमक्या तिथेच कमी पडतात! बाकी ऑपरेशनल मॅटर मध्ये वगैरे फार काही फरक आहे असे काही नाहीये.

In reply to by जेम्स वांड

एस 06/05/2018 - 23:52
भारतीय गुप्तचर यंत्रणा जाणीवपूर्वक स्वतःला अंडरस्टेटेड ठेवतात. त्यामुळे स्वकीय आणि काही प्रमाणात परकीय जनमानस त्यांना तुच्छ समजत असले तर तो त्यांचा फायदाच असतो. प्रत्यक्षात गुप्तचर जगतात भारतीय गुप्तचरसंस्थांना अतिशय मान आहे.

In reply to by एस

जेम्स वांड 07/05/2018 - 08:57
अतिशय बरोबर बोललात! गुप्तचर जगतात, केवळ १६ दिवस युद्धाचा परिपाक म्हणून एक अख्खा नवा देश जन्माला घालण्याची किमया अन भयानक कार्य जगात सीआयए अन मोसाद सारख्या बाप लोकांना जमले नसेल तिथे रॉ ने स्थापनेच्या चौथ्या वर्षातच पूर्व पाकिस्तान-बांगलादेश फोडला, वेळेवर आणलेले रॉ चे रिपोर्ट पक्षी पूर्व पाकिस्तानातील नद्या नाले पूल जंगले ह्यांचे सद्यांत नकाशे, मुक्तीबाहिनीला प्रसंगी जीव धोक्यात घालून दिलेली ट्रेनिंग, पुरवलेली शस्त्र असे खूप काही काही झाले होते पडद्यामागे, ह्या 'असेमीट्रीकल युद्धात' न जाणे किती रॉ अधिकाऱ्यांनी कष्टाची परिसीमा गाठली असेल हे आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

नाव : इस्रायलची मोसाद लेखक : पंकज कालुवाला प्रकाशक : परम मित्र पब्लिकेशन 'गुप्तचर यंत्रणा' , एखाद्या साम्राज्याचा किंवा देशाचा अविभाज्य घटक. या विषयाबाबत जनमानसांत प्रचंड कुतूहल असले तरी नावाप्रमाणे गुप्तपणे कार्यरत असलेल्या 'गुप्तचर विभागावर' तुलनेने लिखाण कमी झाले आहे. बऱ्याच काळापासून 'ज्यू' समाज कायम चर्चेत राहत आला आहे.

गणपत वाणी, सतत मागणी

शिव कन्या ·

नाखु 02/04/2018 - 20:05
(धूर)काडीची कविता. कोपर्यावरचा वाचक नाखु पांढरपेशा

चौथा कोनाडा 09/04/2018 - 09:54
वाह, मस्तच ! एका वेगळ्या प्रकारचा उपहास !
सत्य किती अंगावर येतेय म्हणत हेच लोक आरोळ्या ठोकतील, तेव्हा अलंकाराच्या शोधात वेडे कवी फिरत इथेच येतील,
हे भारीय !

अंतरा आनंद 11/04/2018 - 11:31
मस्तच कविता आहे. खूप आवडली.
काडीने दात कोरत हाताने उत्प्रेक्षा झटकत, हसून बोलला, 'काळ बदलेल, मालक बदलेल, सत्य किती अंगावर येतेय म्हणत हेच लोक आरोळ्या ठोकतील, तेव्हा अलंकाराच्या शोधात वेडे कवी फिरत इथेच येतील, तेव्हा, हा गणपत वाणी कविता झटकून अलंकार विकेल....
आहा!

मदनबाण 11/04/2018 - 20:51

गणपत वाणी, सतत मागणी. विड्या ओढून थकलेला गणपत वाणी कवितेच्या छपराखाली अलंकार गोळा करताना मला दिसला. म्हणाला, 'पूर्वीसारखे संपन्न अलंकार आता कोण कवी वापरतो? तसा एखाद दुसरा हौशी असतो नाही असं नाही, पण त्याला काय अर्थेय ?' त्याला एकदा मालक म्हन्ले, 'अरे, इतक्या अलंकृत कवितेचा खप होत नाही काव्यापेक्षा कवित्व जड आवरा आवाराच्या हाकाट्या पडतात कवितेला हाणून पाडतात. गणप्या, आता तुझं काम एकच, अलंकार काढायचे, अन कविता वाळत टाकायची.' 'मग काय होईल मालक?' पिंक टाकीत मालक म्हन्ले , ' काय होईल? अरे, मग काय वास्तवदर्शी, सत्याचे खोल भान, कित्ती खर्र वा, वा!

ग्रामीण पेहराव

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

अभ्या.. 02/04/2018 - 17:40
लैच अपुरा आणि वरवर लिहिलेला लेख. अपेक्षाभंग झाला. बादवे एकेकाळी(बहुधा चाचा नहेरुंचा काळ) फिक्कट निळा तीन गुंड्याचा न्हेरु शर्ट आणि सफेद पैजाम्याची(लेंगा) आम आदमीसाठी लै फेमस होती म्हणे. खरे आहे काय?

In reply to by अभ्या..

खरय. लेख थोडक्यात लिहिला आहे. आराखडा म्हणा हवे तर. सविस्तर लेख लिहायचाय. धन्यवाद. तुम्ही म्हणता तसं आमच्याकडे तरी नव्हतं. लेंगा पँट होती.

Sanjay Uwach 04/04/2018 - 00:06
तुमचा लेख जरी आटोपशीर असला तरी आशय लक्षात घेण्या सारखा आहे .आता या नवीन युगात ग्रामीण भागात धोतरजोडी ,लेंगा व इनामदारी सांगणारा तो तीन गुंड्याचा ,गुढग्याच्या खाली पर्यंत लोंबणारा ग्रामीण सदरा कालाच्या ओघात कधीच हरवला . सद्या तरी पाचवारी साड्या नेसणाऱ्या महिला बऱ्याच प्रमाणात आहेत पण त्या देखील घरात गाउन किंव्हा पंजाबी सलवार कुडता वापरतात . आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी या ठिकाणी पावरलूम मधून हजारो धोतर जोड्या रोज तयार होतात .मला नेहमी एक प्रश्न पडतो , इतकी धोतर नेसणारी लोक, भारतात खरोखरच आहेत काय ? कदाचित ह्या धोतर जोड्या बिहार,बंगाल मध्ये जात असाव्यात . नऊवारी हिरवी लाल काठाची साडी नेसलेली ,अनेक रंगाच्या कापडापासून बनवलेल्या चोळीला घट्ट गाठ मारलेली व कपाळाला राणीच्या रुपया एवढं लाल भडक कुंकू लावलेली , डोळ्याच्या बाजूला पारंपारिक गोंदण काढलेली व डोक्यावर भाजीचे शिप्तर घेतलेली ग्रामीण स्री, हि सद्या तरी फक्त चित्रकारांनी साकारलेल्या चित्रातच दिसते . आता तर जमाना फारच पुढे गेला आहे . बहुतेक ग्रामीण भागात राहणारी मुले जीन किव्हा बर्मोडा , व त्यावर कुठल्या न कुठल्या तरी नेत्याचा किव्हा राजकीय पक्षाचे चिन्हाचा फोटो असलेला टी शर्ट वापरतात . आता डोक्याला टोपी सोडाच पण या मुलांची हेयर स्टाईल पण फार बघण्या सारखा असते . डोकयावर देखील प्रायोगिक उसाची शेती केली आहे कि काय असा कधी कधी भास होतो .

पुण्याचा ग्रामीण भाग ... माझे दोन्हीकडचे आजोबा धोतर-बंडी- त्यावर पांढरा सदरा (डोक्यावरून घालायचा) घालायचे. आणि डोक्यावर एक आजोबा गांधी टोपी अन् दुसरे फेटा बांधायचे. अजून बरीच ७०+ मंडळी तेच घालतात. डोक्यावर कायम गांधी टोपी/क्वचित कुणीतरी फेटा. (फेटा म्हणजे तो तुरा असलेला असतो तसा नाही. तो फक्त लग्नात फेटेवाला बांधून देतो. हा फेटा म्हणजे पांढरा फेटा गुंडाळायचा, पण मुंडाश्याइतकं साधं पण प्रकरण नाही.) माझे वडील व त्यांचे सख्खे-चुलत सगळे भाऊ शाळेत असल्यापासून पांढरा ढगळ शर्ट अन् त्याच कापडाचा पायजमा वापरतात. कार्यक्रमापुरती डोक्यावर गांधी टोपी. माझ्या वडीलांप्रमाणे नोकरी करणारे इतर लोक्स शर्टपँट वापरायला लागले. पण शेती करणारे ५०+चे लोक अजून तसाच शर्ट-पायजमा वापरतात. कार्यक्रमापुरती डोक्यावर गांधी टोपी. या पिढीचं बालपण १९६०-७० च्या दशकातलं माझ्या दोन्हीकडच्या आज्ज्या नऊवारी नेसायच्या काष्टा पद्धतीनं. पण त्या साड्या सुती असायच्या अन् त्यावर गोल डीजाईन असायचं (बहुतेक त्याला बुट्टी म्हणतात). खणाची चोळी असायची. माझ्या दोन आत्या (दोघी ६०-६५) अजून नऊवारी नेसतात. ६०+ बहुतेक बायका नऊवारी नेसतात. या नऊवारी साड्या (बहुतेक) पॉलिस्टरच्या असतात. आणि चोळीऐवजी ब्लाउज असतो. वरच्या चौघींच्या लहानपणी परकर-पोलकं असायचं, असं म्हणतात. म्हणजे १९५०च्या दशकापर्यंत. माझी आई -चुलत्या-मावश्या (५०+) सहावारी नेसतात. त्यांच्या लहानपणी लेखात लिहिल्यासारखं शाळेचाच ड्रेस असायचा. आणि मॅट्रिकनंतर लगेच साडी सुरू झाली होती. यांचं लहानपण १९६०च्या दशकातलं. माझ्या ३०+ बहिणी आणि वहिनी साड्या नेसतात. यांनी लग्नाच्या आधी सलवार/चुडीदार-कुर्ता आणि थोडेफार गुडघ्याच्या खाली जाणारे फ्रॉकसारखे ड्रेस. (याला काय म्हणतात माहिती नाही. त्यावेळी फक्त ड्रेस एवढंच म्हटलं जायचं) म्हणजे बालपण ८० अन लग्नाआधीचा काळ ९०च्या दशकातला. त्याच्या अलिकडील- लग्न झालेल्या- सर्वजणी बहुतेक घरात ड्रेस घालतात. नातेवाईकांकडे जाताना आवर्जून साड्या नेसतात. माहेरी ड्रेस्/जीन्स-टीशर्ट-टॉपवर असतात. लग्न न झालेल्या सर्व आधुनिक कपड्यांत वावरतात. म्हणजे बालपण ९०च्या दशकात आणि कॉलेज नव्या सहस्त्रकात झालेल्या. नव्या सहस्रकात जन्मलेली पीढी आपल्या समोर आहेच की.! फरक आताच किंवा मागच्या १-२ दशकातच झालाय असं नाही. तो हजारो वर्षांपासून होत आलाय. आणि पुढेही होत राहीलच!

- डॉ. सुधीर रा. देवरे तीस ते चाळीस वर्षांपूर्वी ग्रामीण वासियांचा पेहराव इकडे सर्वत्र एकसारखा दिसत असे. उत्तर महाराष्ट्र पट्ट्यात पांढरा रंगाचा सदरा, पांढरे धोतर आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी असा पुरूषांचा पेहराव दिसायचा. वयाने तरूण आणि शाळा- महाविद्यालयात शिकत असलेल्या मुलांत पांढर्‍या सदर्‍यासोबत पांढरा पायजमा असायचा आणि अशाच पेहरावात सर्रासपणे तरूण मुले कॉलेजलाही जात असत. महाविद्यालयात सुध्दा ड्रेसकोड नावाची भानगड त्यावेळी नव्हती. आम्ही माध्यमिक शाळेत जायचो तेव्हा आमच्या गावच्या माध्यमिक शाळेचा गणवेश पांढरा सदरा आणि खाकी आखूड चड्डी असा होता.

सध्या कुठले पुस्तक वाचत आहात?

बार्नी ·

मारवा 26/03/2018 - 17:44
युवाल हरारी यांचे Sapiens: A Brief History of Humankind हे विलक्षण पुस्तक वाचत आहे. अत्यंत थरारक रोचक रीत्या मानवाचा इतिहास उलगडुन दाखवणारं पुस्तक आहे. पुस्तकाची भाषा फारच सहज व प्रवाही अशी आहे. पुर्ण वाचुन झाल्यानंतर याच लेखकाचं Homo Deus: A Brief History of Tomorrow हे पुस्तक वाचण्याचा मनोदय आहे.

मारवा 26/03/2018 - 18:07
Gary Taubes या लेखकाचे Good Calories, Bad Calories: Fats, Carbs, and the Controversial Science of Diet and Health हे पुस्तक आहार फॅट वजन इं विषयी चे आजपर्यंतचे अनेक संपुर्ण पारंपारीक दृष्टीकोण विचार यांना मुळापासुन हादरवणारे, कमालीच्या सखोल संशोधनाने परीश्रमाने मांडलेला यातील आहार विचार फारच वाचनीय आहे. अर्थातच हे नॉर्मल डाएट पुस्तकांसारख सोप वा वाचनीय त्या अर्थाने नाहीच. म्हणजे तसे काही हवे असल्यास याच्या वाटेला जाऊ नये. याच लेखकाचे दुसरी दोन पुस्तके तुलनेने सोपी आहेत म्हणुन माझे व्यक्तीगत मत सुरुवात अगोदर खालील दोन पुस्तकांनी करुन मग वरील पुस्तक घ्यावे १- Why We Get Fat: And What to Do About It २-The Case Against Sugar Paperback या लेखकाचा हा गाजलेला लेख इथे वाचता येइल https://www.nytimes.com/2002/07/07/magazine/what-if-it-s-all-been-a-big-fat-lie.html

मारवा 26/03/2018 - 20:48
राहुल सांकृत्यायन मानव समाजाचा इतिहास व तो ही कलात्मक फिक्शन च्या प्रभावी वापर करुन मांडतात तेव्हा त्यांच्यातल्या संशोधक व साहित्यीक या संगमाचं अप्रुप वाटत. त्यातली भाषा पात्रांची नावे देखील त्यांनी मोठ्या कल्पकतेने वापरलेली आहेत. पण एक आहे की आज जे अद्य्यावत नविन माहीती उपलब्ध झालेली आहे त्यामुळे राहुल यांचे पुस्तक मागे पडते.

सतिश गावडे 26/03/2018 - 21:33
2) Fooled by Randomness: The Hidden Role of Chance in Life and in the Markets नसीम तालेब चे जीवनात Luck आणि randomness चे महत्त्व पटवून सांगणारे अफलातून पुस्तक. जरूर वाचा.
भारी पुस्तक आहे हे. याच विषयावरील अजून उत्तम पुस्तकं: The Drunkard's Walk: How Randomness Rules Our Lives Freakonomics Predictably Irrational शेवटचे पुस्तक Predictably Irrational आवर्जून वाचण्यासारखे आहे.

In reply to by सतिश गावडे

दीपक११७७ 27/03/2018 - 13:06
याचे मराठी अनुवाद आहेत का? Fooled by Randomness: The Hidden Role of Chance in Life and in the Markets हे पुस्तक वाचतांना संदर्भाचे लवकर आकलन होत नव्हते.

इरसाल 27/03/2018 - 14:19
"राजकीय हत्या" म्हणुन पुस्तक वाचतोय, आवाका मोठा आहे म्हणजे भारत तसेच भारताबाहेरील महत्वाच्या व्यक्तींच्या हत्या कशा आणी का झाल्यात त्यामागचा धांडोळा विषद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वसामान्य माणुस विचार करु शकत नाही अश्या काही बाबी त्यातुन माहित पडत आहेत. :))

जेम्स वांड 27/03/2018 - 15:51
जॉर्ज ओरवेलचे ऍनिमल फार्म वाचतोय, तुफान आहे. ह्या नंतर, लोकमान्यांवरचे दुर्दम्य हाती घेईन बहुदा.

पुंबा 27/03/2018 - 15:52
मी सध्या आसाराम लोमटे यांचा २०१६ सालचा साहित्य अकादमी विजेता 'आलोक' हा कथासंग्रह वाचत आहे. लोमटे यांचे लोकसत्तेत धुळपेर हे ग्रामीण जीवनावर भाष्य करणारे, शेतकरी-कामकरी यांचे जीवनविश्व रेखाटणारे सुंदर सदर २०१२-१३ मध्ये येत असे. तेव्हापासून त्यांच्या शैलीचा मी फॅन होतो, साहित्य अकादमी मिळाल्याने मुस्तकाविषयी उत्कंठा वाटली आणी वाचायला सुरूवात केली. लोमटे यांची कथा ग्रामीण पार्श्वभुमीवरची आहे, मात्र ग्रामिण कथांचा जो ढाचा ठरून गेला आहे त्याला पुर्णत: छेद देऊन जाणारी त्यांची कथा आहे. मुलतः ग्रामीण भागातील लोक, त्यांच्यातील ताणेबाणे, कुटुंबव्यवस्था, समाज, जातवास्तव, शेतीचे प्रश्न, पर्यावरणाच्या समस्या, ग्रामीण भागात उगवलेली नवीन भ्रष्ट राजकिय व्यवस्था, अर्धवट आधुनिकिकरणाने निर्माण केलेल्या समस्या, श्रमीकांच्या शोषणाचे निरनिराळे पदर अशा अनेक विषयांवर समग्रपणे भिडणारी त्यांची कथा आहे. काळीज पिळवटून टाकणारे वास्तव मांडताना सुद्धा वास्तवाशी दोन हात करणार्‍यांचा दुर्दम्य आशावाद लखलखीतपणे 'आलोक' मधून सामोरा येतो. ग्रामीण कथांच्या नावाखाली इरसालपणाच्या किश्श्यांचा फड जमवणारी लोमटेंची कथा नाही तर सतत कात टाकणार्‍या गावगाड्याच्या पुढे असणार्‍या सनातन प्रश्नांचा वेध घेणारी आहे. शोषीतांविषयी असणार्‍या करूणेची ओल कुठेच आटू न देता वास्तवाचे भान वाचकाला देण्यात लेखक पूर्ण यशस्वी झाला आहे.

तेजस आठवले 02/04/2018 - 19:11
ह. मो. मराठ्यांची कुठली पुस्तके सुचवाल ? बालकांड, पोहरा /निष्पर्ण वृक्षाखाली ? एखादे विकत घ्यायचा विचार करतोय वाढदिवसानिमित्त. कोणी थोडक्यात माहिती देऊ शकेल का...

मी सध्या वाचत असलेली पुस्तके 1)Why Nations Fail: The Origins of Power, Prosperity and Poverty जगात आर्थिक विषमता का आहे? काही राष्ट्रे अत्यंत सुखी तर कांही राष्ट्रे गरीब का राहिली? इ. प्रश्नांचा मागोवा घेणारे हे भन्नाट व सखोल पुस्तक .

Dear Camera

शिव कन्या ·

विजुभाऊ 23/03/2018 - 08:53
किल्ला नावाचा एक नितांतसुंदर मराठी सिनेमा आहे. दिग्दर्शक हा मुळात कॅमेरामन आहे. कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक फ्रेम जिवंत आणि बोलकी केलेली आहे . अर्थात यामुळे कधीकधी आशयाला बाधा येते. हे समजूनही किल्ला चित्रपट पहाच कॅ,एर्‍याच्या भाषे साठी.

चौथा कोनाडा 24/03/2018 - 21:35
सुंदर लेख ! लेखनशैली क्लासिक ! उदा: गर्दीतला एकएक माणूस स्वतः बिनचेहऱ्याचा होत होत, गर्दीलाच एक मोठा चेहरा देतो. सुरेख !

Dear Camera, देवाने आम्हाला दोन डोळे दिले, पण त्यात एकच लेन्स बसवली. तू आलास, आणि मला तिसरी, चौथी, पाचवी.... कितवी तरी लेन्स मिळाली. जग तुला तिसरा डोळा म्हणते. मी म्हणत नाही. कारण तिसरा डोळा उघडला कि हाहाकार माजतो. मी तुला अंतर्चक्षु म्हणते. आतले डोळे. तू आलास, आणि मी एकटी चालायला शिकले. दूरदूर. चालण्याचा परीघ विस्तारला कि थांबण्याचा केंद्रबिंदू समृद्ध होतो. तुझी सोबत असली, कि नेहमीचे रस्ते नकोसे वाटतात. आडवळण अपोआप प्रिय होते. घरापासून चालत दूर गेले , मनाच्या जवळ बसता येते. मनाच्या जवळ बसले, कि तुझ्याबरोबर खेळणे चालू होते. आजूबाजूचा प्रचंड विस्तार, सुबक होतो.

COPYRIGHTS बद्दल माहिती हवीये.

किरण नाथ ·

पण मिपावर धागा काढून विचारायचे कधी डोक्यातच नाही आले. धागा काढल्याबद्दल धागाकर्त्याचे आभार! माझा कॉपीराईट मिळवण्याबद्दलचा एक अनुभव:
http://copyright.gov.in/
ह्या साईटवरती मी माझ्या एका कवितेसाठी कॉपीराईट नोंदवला. आवश्यक ते डॉक्युमेंट्स स्पीड पोश्टाने त्यांच्या ऑफिसला पाठवले. फी भरली. तीन वर्षे झाली तरी अजून कॉपीराईटचं सर्टिफिकेट घरी आलेलं नाही. साईटवर पाठवलं असा शेरा आहे. फोन केला तर उचलत नाहीत किंवा बिझी असतो नेहमी. ईमेल तर पाण्यासारखे वाहिले! पण काही उपयोग झाला नाही. रिप्लायचं देत नाहीत. ट्विटरवर PMO ऑफिसलाच लिहिले सरळ, मोदींना टॅग केले तरी काही उपयोग झाला नाही. शेवटी कॉपीराईट ऑफिसला हात टेकले! ___/\___ Sandy

In reply to by चांदणे संदीप

माहितगार 21/03/2018 - 15:29
माहिती आधिकारींचे संपर्क क्रमांक या दुव्यावर दिसतात त्यावरुन प्रयत्न करुन पहा . जस्ट सहज सुचले म्हणून फायदा होतो का माहित नाही.

In reply to by माहितगार

रजिस्ट्रारचा नंबर वैध नाही म्हनतेंत आणि डेप्युटी फोन उचलत नाहीत. मेलामेली त्या आयडिंशी अनेकदा करून झालेली आहे. "चलो दिल्ली" च करावं लागणार बहुतेक! :( Sandy

In reply to by चांदणे संदीप

माहितगार 21/03/2018 - 18:12
http://www.ipindia.nic.in/contact-us.htm पेटंट ऑफीसच्या क्रमांकावर पुन्हा एकदा नंबर मागून पहावे असे वाटते. किंवा https://spicyip.com/contact-us या स्पायसी आयपी वाल्यांना इमेल करुन संपर्काचे काय करावे या बद्दल सल्ला विचारुन पहावा

नीलकांत 21/03/2018 - 13:25
कुठल्याही पुस्तकावर पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव असते त्यासोबतच प्रताधिकार सुध्दा दिलेले असतात. मराठीत हे प्रताधिकार सहसा पुरूष लेखक असेल तर त्याच्या पत्नीच्या नावे असतात असे निरिक्षण आहे. व्हिडीओ जर ऑनलाईन असेल तर त्याचा सोर्स शोधता आला तर त्याच्या निर्मात्यापर्यंत जाता येईल. व्हिडीओ ऑफलाईन असेल तर सुरूवातीला किंवा शेवटी श्रेयनामावली असते त्यातून ही माहिती कळू शकेल.

माहितगार 21/03/2018 - 15:53
अनुवाद करण्यासाठी अधिकार मागण्याचा अनुभव नाही. कॉपीराईट फ्री करुन द्या अशी विनंती करण्याचा जरासा अनुभ्व आहे. कॉपीराईट विषयक अल्पसे लेखन मिपावर केले आहे ते तोंड ओळखीस कदाचित उपयोगी पडेल का माहित नाही. सध्या गेल्या काही महिन्यापासून मी टच मध्येही तरीही जे माहिती होते त्यावरुन यथामती खालील प्रमाणे. १) लेखी पत्रव्यवहार लेखी संवाद करण्याची मानसिक तयारी हवी . २) वर नीलकांतांनी म्हटले तसे ; कुठल्याही पुस्तकावर पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशकाचे नाव असते त्यासोबतच प्रताधिकार सुध्दा दिलेले असतात. ते पहावे ३) लेखक आणि प्रकाशन भारतातील आहे का भारता बाहेरील आहे पहा ४) लेखक आणि प्रकाशकांच्या उपलब्ध पत्त्यांची संपर्क पत्त्यांची नोंद घ्या ५) लेखक अद्याप जिवंत आहे का मृत्यू पावला आहे याची काही प्राथमिक माहिती आंतरजालावर मिळते का पहावी ६) लेखक मृत्यू पावला असेल तर त्या देशाच्या नियमाने कॉपीराईट अजून चालू आहे की संपला आहे ह्याचा प्राथमिक अंदाज घ्यावा. अत्यंत सरावल्या शिवाय तुमचे अंदाज प्राथमिकच असतील हे गृहीत धरून चला आणि सविस्तर मार्गदर्शनासाठी कॉपीराईट विषयात काम करणार्‍या अनुभवी वकीलाचा सल्ला घेणे प्रशस्त असावे. वकीलाच्या सल्ल्यानुसार पत्र व्यवहार करावा उत्तर दायकत्वास नकार लागू

गीत रामायणाच्या हीरक वर्ष निमित्त मी गीत रामायणावर एक लेख मालिका लिहुन प्रकाशित करण्यापूर्वी, गदिमां च्या पुढच्या पिढीकडून अशी परवानगी मिळवली होती व त्यांनीही ती आनंदाने दिली होती. योगायोगाने त्याच वर्षी "गीत रामायण " या अजरामर साहित्याला ६० वर्षे पुर्ण झालेली होती.

चौथा कोनाडा 21/03/2018 - 23:27
रोचक विषय अन उदबोधक चर्चा ! चाळता चाळता बौद्धिक संपदा & कॉपीराईटमधील आंतरराष्ट्रिय तज्ज्ञ डॉ. मृदुला बेळे यांची माहिती मिळाली. त्यांनी लोकसत्ता मध्ये या वर एक सदर लिहिले होते ते आठवले. यू ट्युबवर खालील क्लिप मध्ये त्यांचा सहभाग असलेली चर्चा सापडली: जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिनानिमित्त विशेष कार्यक्रम : डॉ. मृदुला बेळे

कंजूस 23/03/2018 - 05:04
प्रभादेवी,दादर येथे फिल्म इन्स्टिट्युट/लॅबमध्ये सिनेमातील गाणी,दृष्ये यांचे वापरण्यासाठीसे पैसे भरून राइट्स मिळतात हे माहित आहे. उदा० मराठी मालिकेत पात्र एखादे हिंदी गाणे गातो आहे तर त्याचा राइट विकत तिकडून घेतात. पुस्तकांसबंधी त्यात्या लेखक/प्रकाशकाकडून हक्क-कधी-कशाचे-किती काळासाठी-मोबदला वगैरे करार करून सक्षम रेजिस्ट्रारकडे नोंद करावी लागेल.

जर आपल्याला कोणत्याही पुस्तकाचा अनुवाद करायचा असेल किंवा एखादा video अनुवादित करायचा असेल तर त्याचे COPYRIGHTS कोणाकडे आहेत हे कसे शोधावे व त्याचा अनुवाद करण्याची परवानगी कशी घ्यावी, तसेच एखाद्या पुस्तकावरून किंवा कथेवरून जर videos बनवायचे असेल तर काय काय कायदेशीर बाबी बघाव्यात व त्याचे हक्क कसे घ्यावेत या बद्दल कृपया माहिती द्यावी.

माझे अपहरण

शिव कन्या ·

असं होतं कधीकधी. आपल्या मनात काहीतरी करण्याचं आहे पण ते तसं करता येतं नाही मग आपण नकळत दबा धरून बसतो पुढच्या संधीच्या शोधात. आपलेच अपहरण ही कल्पना कदाचित त्यातूनच आकारास येत असावी. तुम्हांला तुमच्यातली खंडणी लवकरात लवकर मिळो हीच त्या मिपावरच्या काळ्या मावशीकडे प्रार्थना! ;) Sandy

माहितगार 15/03/2018 - 15:55
कविता समजण्यास वेळ लागला तरी बहुधा समजली (किंवा तसा माझा गैर समज असेल ) आणि पोचल्यासारखी वाटली. कवितेत अजून काही बाजू येण्याच्या शिल्लक नाही ना असे वाटून एखादी कविता पाडण्याची संधी आहे का वाटून गेले . बहुतेक एक कविता पाडावी म्हणतो योग केव्हा येईल माहित नाही.

In reply to by आनन्दा

माहितगार 16/03/2018 - 15:36
एकदा स्वभाव छिद्रान्वेषी झाला की सगळीकडे सारखाच नै का :) बाकी निसटत्या आणि सुटलेल्या/राहीलेल्या/शिल्लक मध्ये अल्पसा फरक असावा असे वाटते

शिव कन्या 15/03/2018 - 20:36
माहितगाराला पाडायला..... म्हणजे कविता पाडायला किती वेळ लागतो असा! घ्या पाडायला.... वाचू आम्ही.

सुखीमाणूस 15/03/2018 - 22:24
मला लागलेला अर्थ काहितरी नवीन शिकण्याचा ध्यास व तळमळ म्हणजे अपहरण. आणि त्यासाठीचे करावे लागणारे कष्ट म्हणजे खंडणी. जर यश नाही मिळाले तर प्रयत्न वाढवावे लागणारच.....

माझे अपहरण ... मी पोते, सुतळी, दाभण घेऊन तयार आहे.. मी वाट पहात, दबा धरून बसलेय. मला माझेच अपहरण करायचे आहे.. कुत्रा माग काढणार नाही, भिकारी चुकून माझी एखादी खुण लक्षात ठेवणार नाही, गाड्यावरचा भाजीवाला ओळख दाखवणार नाही, शाळेत जाणारे पोर मला बघून हसणार नाही, नाक्यावरचा फुटकळ तरुण मला बघून, न बघितल्यासारखा करणार नाही, कुणी रिक्षावाला माझ्या अगदी जवळून रिक्षा नेणार नाही, .......

माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की....

विशाल कुलकर्णी ·

मराठी_माणूस 11/03/2018 - 14:37
खुप छान. दुसर्‍या कडव्याची चालीतील , "पिया बावरे" इथली स्वर रचना तर निव्वळ अप्रतिम. ह्याच चित्रपटातील दुसरे एक "बैंया ना धरो...." हे पण फार छान गाणे. पोतडीतुन अजुन अशा दुर्लक्षीत राहिलेल्या चित्रपटांची ओळख येउ द्या

Nitin Palkar 11/03/2018 - 20:56
चित्रपट न कळण्याच्या वयात 'केवळ प्रौढांकरता' असलेला हा चित्रपट तेराव्या/चौदाव्या वर्षी बघितल्याचे आठवते. काहीच Adults मसाला नसल्याने तेव्हा झालेली घोर निराशाही अजून आठवते. रेहाना सुलतानच्या चित्रपट कारकीर्दीचा हा पहिलाच चित्रपट, पाठोपाठ आलेल्या 'चेतना' या दुसऱ्या प्रौढ पटाने तिला adult movie star म्हणून शिक्का दिला आणि भारतीय चित्रपट सृष्टी एका प्रगल्भ अभिनेत्रीला मुकली. एकोणीसशे सत्तरच्या दशकात कोणत्या चित्रपटांना 'केवळ प्रौढांकरता' अस दाखला मिळायचा हे बघण्यासाठी तरी 'दस्तक' आवर्जून बघावा.

दस्तक हा चित्रपट दुर्लक्षित नव्हता/ नाही, आणि त्यातील गाणीही. अर्थात, हे एका साठी पार केलेल्या माणसाचे मत झाले. नवीन पिढीला तो सिनेमा, आणि त्यातील गाणी, माहीत नसतील तर ते क्षम्य आहे.

In reply to by रविकिरण फडके

धन्यवाद ! मी तो दुर्लक्षीत होता असे म्हटलेले नाहीये. काही चित्रपट दुर्लक्षीत असतात तर काही भलत्याच गोष्टीसाठी प्रकाशझोतात आलेले हे माझे विधान आहे. दस्तक हा चित्रपट प्रकाशझोतात येण्याचे 'भलतेच' कारण वर एका प्रतिसादात नितीन यांनी दिलेले आहे.

सिरुसेरि 12/03/2018 - 09:22
छान ओळख . पाकिजाची आठवण झाली . दस्तक हा चित्रपट कमाल अमरोहिसारखा दिग्दर्शक अधिक खुबीने पेश करु शकला असता असे वाटते .

In reply to by सिरुसेरि

धन्यवाद. अमरोहींनी कदाचित अधिक रंगतदार केला असता चित्रपट. पण त्यांच्या दिग्दर्शनात हा चित्रपट स्वतःची सहजता हरवून बसला असता कदाचित ...

manguu@mail.com 13/03/2018 - 07:44
अशोक पाटिल म्हणजे मायबोलीवर भरपूर लिहित असतात , तेच ना ? छान लिहितात.

मैना, तू तो गां, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहलाँ …. प्राक्तनाच्या अदृष्य पिंजर्‍यात अडकलेली सलमा अतिशय आर्त स्वरात पौलादी पिंजर्‍यात बंदी असलेल्या मैनेला कळकळीने सांगते. आपण सुन्न झालेले असतो आणि त्यात वेदनेची परमावधी साधत लताबाईंचे प्रभावी सूर काळीज चिरत कानावर येतात. न तड़पने की इजाजत है न फरियाद की है, घुट के मर जाऊँ, ये मर्जी मेरे सैय्याद की है ! कै. अविनाश चव्हाण, मंदार काळे, अशोक पाटील यांच्यासारख्या काही स्नेह्यांच्या संगतीमुळे मलाही हिंदी सिनेसृष्टीत दुर्लक्षीत राहिलेले चित्रपट शोधायची सवय लागलेली आहे.

३५ रियाल

शिव कन्या ·

वडगावकर 09/03/2018 - 14:56
अप्रतिम, अरेबियन डेज आठवले. टॅक्स फ्री रियाल्स ची मोहमाया खरंच सुटवत नाही कित्येक वर्षांपासून,भारतात आपलं कुटुंब ठेऊन एकांडं आयुष्य जगणारे अल-ज्युबेल मधले मित्र...

In reply to by चामुंडराय

अनिंद्य 11/03/2018 - 16:51
@ चामुंडराय, ह्या आगाऊपणाबद्दल लेखकाची क्षमा मागून :- सौदी अरेबियाप्रमाणेच इराण, ओमान, येमेन आणि कतार ह्या देशाचे चलनही 'रियाल' आहे - अर्थातच प्रत्येक देशाचे वेगळे वेगळे रियाल. वेंकटच्या तोंडी सुरवातीलाच ''पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला'' असे शब्द असल्यामुळे ही घटना सौदीत घडली नसावी. मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर :- ३५ इराणी रियाल असतील तर - (अंदाजे) १२ पाकिस्तानी पैसे /० किंवा नगण्य अफगाणी ३५ ओमानी रियाल असतील तर - (अंदाजे) १०००० पाकिस्तानी रुपये / ६३०० अफगाणी ३५ येमेनी रियाल असतील तर - (अंदाजे) १५ पाकिस्तानी रुपये / ९ ते १० अफगाणी ३५ कतारी रियाल असतील तर - (अंदाजे) १०६० पाकिस्तानी रुपये / ६६६ अफगाणी याउप्पर सौदीचेच ३५ रियाल असतील तर - (अंदाजे) १०३० पाकिस्तानी रुपये / ६५० अफगाणी दमलो आता :-) अवांतराबद्दल क्षमस्व, पण राहवले नाही :-) अनिंद्य

In reply to by अनिंद्य

चामुंडराय 12/03/2018 - 00:06
अनिंद्य सर, माहिती बद्दल धन्यवाद. दवाखान्याचे बिल द्यायचे असल्याने ते ओमानी रियाल असावेत अशी अपेक्षा. इराणी रियाल ची किंमत एव्हढी नगण्य आहे ?? अवांतर : इंटरनॅशनल ट्रेडिंग मध्ये हे सगळे रियाल वेगवेगळे कसे दाखवतात? म्हणजे भारतीय रुपया जसा INR किंवा ₹ असा दर्शवतात त्याप्रमाणे हे रियाल प्रत्येक देशाचे कसे दाखवतात?

In reply to by चामुंडराय

अनिंद्य 12/03/2018 - 11:12
@ डॉ. म्हात्रे - चलन दर कालचा वापरला होता. @ चामुंडराय, इराणी रियाल - IRR (होय, या चलनाची अवस्था वाईट आहे सध्या) ओमानी रियाल - OMR येमेनी रियाल - YER कतारी रियाल - QAR सौदी रियाल - SAR

In reply to by अनिंद्य

शिव कन्या 12/03/2018 - 20:56
चामुंडराय, अनिंद्य, डॉ. म्हात्रे..... चलनाचा घरचा अभ्यास करून इथे सांगितल्या बद्दल धन्यवाद. लिहीणारीचे कष्ट वाचवलेत.... :-)

इथे जगातल्या सर्व चलनांची चिन्हे व अक्षरांतील "करन्सी कोड्स" सापडतील.

In reply to by अनिंद्य

चामुंडराय 12/03/2018 - 00:11
सॉरी, माझ्या मूषकाची तब्येत बिघडलेली दिसतेय ! तो प्रत्येक प्रतिसाद क्लोन करतोय :) एक प्रतिसाद कृपया उडवावा.

वेंकटने तीन हजार रियाल खात्यात जमा झाल्याचे स्क्रीनवर पाहिले. सिगरेट क्रश केली. उठला. पुढच्या महिन्यात किमान शंभर रियाल तरी वाढवा, नाहीतर हा मी निघालो सौदीला, असं उद्या बॉसला दमात घेऊन सांगायचं, असा विचार करून तो पार्किंगकडे वळला. दुपारच्या टळटळीत उन्हात रस्त्यावर फारसं कोणी नव्हतं.... मागे पडण्याऱ्या दुतर्फा खजुराच्या झाडांबरोबर त्याचे विचारही पळू लागले. ‘..... काये त्याला अक्कल? मी आलो आणि लेबर प्रॉब्लेम मिटवला. कामं मार्गी लागली. मी कागदावर काय आहे, काय नाही, ते जाऊ दे यांच्या उंटाच्या ***. पण प्रोजेक्ट मार्गी लागला ना!

इंग्रजी कादंबरी प्रकाशनासंदर्भात माहिती आणि मदत

समीरसूर ·

बार्नी 28/02/2018 - 21:55
पुस्तक इंग्रजी असल्याने r/india आणि r/indianbooks इथे धागा काढल्यास मदत मिळू शकते . तसेच हा Can we make a list of Publishers in India who can be approached by budding writers? आणि हा धागाही एकदा बघावा . फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत. तुम्हाला यश मिळो !

अभ्या.. 01/03/2018 - 14:51
आदूबाळ आणि गवि ह्या दोघांना प्रकाशन ह्या प्रकरणाची खूप माहिती आहे. मद्यंतरी ते दशानन (राज जैन) नामक आयडी असायचे मिपावर. त्यांनाही प्रकाशनाची म्हैती होती. बहुधा ते स्वतःहि करायचे प्रकाशन.

अभ्या.. 01/03/2018 - 14:57
आणि मला तर कित्येकदा वाटते मिपावर लिहिणारे काही लेख असतील तर त्यांची पुस्तके इथेच प्रसिद्द व्हावीत. ई बुकच्या स्वरुपात. आधीच्या लेखनाची झालेली आहेतच पण आता येणार्‍या इच्छुक लेखकांच्या पुस्तकांचे उतरवून घेणेबल पीडीएफ च्या स्वरुपात अगदी प्रॉपर एडिशिंग करुन पीडीएफ पब्लिश कराव्यात मिपाने. पैशे हा विषय नंतर आपोआप येतो प्रसिध्दीनंतर. तोपर्यंत लेखकाला पदरमोड करावी लागतच असते. मग इथे पब्लिश करायला काय अडचण आहे?

नमस्कार मिपाकर्स, बर्‍याच दिवसांनी भेट होतेय. तसे मी वाचन मोडमध्ये असतोच आणि काही धाग्यांवर प्रतिक्रियादेखील देत असतो पण आताशा जरा माझा मिपावरचा वावर कमी झालेला आहे. मागील वर्षी मार्चमध्ये आमच्याघरी बाळराजांचे सुखद आगमन झाले. ठरलेल्या तारखेच्या दोन महिने आधीच बाळराजांचे आगमन झाल्याने आम्हाला जवळपास दीड महिना अतिदक्षता विभागात बाळाची काळजी घ्यावी लागली. त्यामुळे गेल्या दीड-दोन वर्षांत मिपावरच काय इतरत्र कुठेच फारसे जाता आले नाही. असो. आजच्या या धाग्याचे प्रयोजन मिपावर इंग्रजी कादंबरीच्या प्रकाशनासंदर्भात काही मदत मिळू शकते का हे आहे.