तू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात? म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो.
पण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस.
आधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास! माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.
“The best place to meet an
In reply to “The best place to meet an by पुंबा
अगदी खरंय..
In reply to अगदी खरंय.. by सचिन काळे
सचिन, सहमत.
सौरा, आभार !
अगदी असहमत
वास्तविक अशी मंडळी जनसामान्यांच्या प्रतिसादांमुळेच ‘मोठी’ झालेली असतात. पण, एकदा का ती वलयांकित झाली, की मग ‘मला पाहा आणि फुले वाहा’ अशी त्यांची प्रवृत्ती होते.साधारणतः २००० साली "पुरुष" नाटक वॉशिंग्टन डी.सी. ला आले होते तेव्हा मी सहज बॅकस्टेजला गेलो आणि नाना पाटेकरबरोबर एकट्याने ४० मिनिटे मराठीत गप्पा मारल्या. मिरचीचे आईसक्रीम कसे लागते ते सिनेमात किती पैसे मिळतात ते सिनेमा जास्त आवडतो की नाटक, अशा विविध विषयांवर बोललो. त्याला भेटायच्या आधी मला अगदी "वॉव" असे वाटत होते, पण त्याच्याशी इतक्या सहज गप्पा मारल्या की नंतर लक्षात आले की हे कलाकार म्हणजे काही आकाशातून पडलेले नाहीत, तुमच्या-माझ्यासारखीच सामान्य माणसे आहेत. पण तेव्हापासून मुद्दाम कुणालाही भेटायचा विचार मात्र निघून गेला. चांगले की वाईट ते माहीत नाही, पण तेव्हापासून आता कुणालाही भेटायचे विषेश कौतुक वाटत नाही.In reply to अगदी असहमत by उदय
व्यक्ती तितके स्वभाव हे खरंच.
In reply to व्यक्ती तितके स्वभाव हे खरंच. by गवि
होय, मला वाटते की फरक पडत
In reply to व्यक्ती तितके स्वभाव हे खरंच. by गवि
माझ्यामते व्यक्तिवर जास्त अवलंबून आहे.
In reply to माझ्यामते व्यक्तिवर जास्त अवलंबून आहे. by उदय
* भेटत असे.
In reply to * भेटत असे. by उदय
दोन तर्हेची माणसं असतात.
4/5 वर्षांआधी अशोक सराफ
कदाचित त्याना या ग्लॅमरचा
असाच अनुभव मलाही आला एका
In reply to असाच अनुभव मलाही आला एका by सतिश गावडे
ते एक गोड गोड बोलणारे लेखक तर
In reply to ते एक गोड गोड बोलणारे लेखक तर by प्रचेतस
गोड बोलणारे असतील तर माझा
In reply to गोड बोलणारे असतील तर माझा by पुंबा
मला ते ८/१० वेळा पुस्तक
In reply to मला ते ८/१० वेळा पुस्तक by प्रचेतस
दवणे काय?
In reply to दवणे काय? by मोदक
गोडबोले :)
In reply to ते एक गोड गोड बोलणारे लेखक तर by प्रचेतस
गोडबोले नव्हेत. :)
In reply to गोडबोले नव्हेत. :) by सतिश गावडे
मग कोण?
In reply to गोडबोले नव्हेत. :) by सतिश गावडे
च्याय्ला पूर्ण लेख वाचून
आपण हा अनुभव आधी कुठेतरी
सर्वांचे आभार.
ओरिगामीचं प्रदर्शन होतं का?
आठेक वर्षांपूर्वी माझ्यासोबत
In reply to आठेक वर्षांपूर्वी माझ्यासोबत by दाह
तूम्ही जेवायला बसल्यावर
वेळ
In reply to वेळ by कपिलमुनी
हं विचारायला हवं होतं खरं.
मला वाटत
यामध्ये तरुण आणि म्हातारे
प्रत्येकाचे स्वभाव वेगळे
माझे अनुभव काही निराळे आहेत.
लेखकांचे नाहीत पण चित्रकार
सुबोध व आनिंद्य, अनुभव आवडले.
आपल्याला जरा वाईट वाटल्याचे
In reply to आपल्याला जरा वाईट वाटल्याचे by रेवती
सुंदर प्रतिसाद!
In reply to सुंदर प्रतिसाद! by सचिन काळे
धन्यवाद.
In reply to आपल्याला जरा वाईट वाटल्याचे by रेवती
आपण म्हणता तसा अनुभव बऱ्याच
In reply to आपण म्हणता तसा अनुभव बऱ्याच by सुबोध खरे
शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम
In reply to शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम by रेवती
हा प्रकार गानसरस्वती श्री
In reply to हा प्रकार गानसरस्वती श्री by सुबोध खरे
किशोरीताईंनी जे केले ते बरोबर
In reply to हा प्रकार गानसरस्वती श्री by सुबोध खरे
काही हुशार लोकांनी हि
रेवती, प्रतिसाद आवडला.
सेलिब्रिटी या देखील
In reply to सेलिब्रिटी या देखील by दुर्गविहारी
म्हागृ नाही
तुमचा छंद चांगला आहे. निवडक
In reply to तुमचा छंद चांगला आहे. निवडक by हेमंतकुमार
अनुमोदन
नाटकाला जाऊन आलो. त्यांनी
In reply to नाटकाला जाऊन आलो. त्यांनी by रेवती
मी हात वर केला असता आणि
चला, तुम्ही नाटकाचा आस्वाद
(भावनिक ?) असुरक्षितता