मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिंब

कोमल ·

टर्मीनेटर 02/07/2018 - 17:40
कधी दुष्काळजन्य परिस्थिती आली की तिला पर्जन्यसूक्त लागत नसे, पोटतिडकीने ती त्याला बोलावे, 'ये की रे आता, किती दिवस झाले आपल्याला भेटून' आणि तो विरघळलाचं म्हणून समजा. अप्रतिम.

श्वेता२४ 04/07/2018 - 14:08
या सगळ्या आठवणी पावसाच्या धारांसारख्याच झरझर तिच्या डोळ्यासमोरून गेल्या. तेवढ्यात मागून येऊन तिच्या लेकीने तिला क्षणभर मिठी मारली आणि पावसाला बिलगायला ती गेली सुध्दा. पावसामध्ये मनसोक्त भिजणाऱ्या लेकीला बघून 'एक जलचक्र पूर्ण झालं' असं तिलाही वाटलं आणि त्यालाही शाळेत असताना कलिंगड नावाची कथा अभ्यासाला होती. मला वाटतं लेखिका गौरी देशपांडे. तुमची कथा वाचल्यावर अगदी तसंच वाटलं. खूपच छान

बऱ्याच दिवसांनी पाऊस पुन्हा सुरू झाला आणि ती धावत गच्चीवर पोहोचली. पावसाचं आणि तिचं नातं खूप जुनं. ती जन्माला आली आणि मोठी झाली ती अशाच भरपूर पाऊस पडणाऱ्या नगरीत. बाकी लोक जसं म्हणायचे "मी बरेच पावसाळे पाहिलेत" तसं ती म्हणायची "बऱ्याच पावसाळ्यांनी मला पाहिलंय". आणि खरंच तर होतं ते. तिच्या जन्माच्या वेळी वेड्यासारखं बरसून त्यानंही आनंद साजरा केलेला. पहिल्यांदा दप्तर पाठीवर लावून, त्यावरून रेनकोट घालून ती जशी शाळेला जायला निघाली तसा तोही आलाच. पहिल्या दिवशी खिदळत शाळेत पोहोचणारी ती एकटीच. आणि मग तर तिला सवयच लागली, पाऊस आला की दप्तराला रेनकोट घालायचा आणि आपण चिंब भिजत घरी यायचं.

स्वैपाकघरातून पत्रे ३

शिव कन्या ·
प्रिय अन्नपूर्णा, तू जेव्हा कुणाला कौतुकाने सांगतेस ना, आज अठरा वर्षे झाली पण या किसणीची धार जश्शीच्या तश्शी आहे, तेव्हा माझे खवल्याखवल्याचे अंग मोहरून येते. माझ्यावर खराखरा होऊ लागले कि मुळा, काकडी, गाजरं, रताळी, बटाटे, खोबरं यांची मस्ती अशी जिरते, मला फार मज्जा वाटते. I enjoy it. तुम्ही लोक माझ्या नावाचा इंग्रजी किस’शी चाबरट संबंध जोडून, कोट्या करता ना........., मी ऐकते ते! आधी मला माहित नव्हते इंग्रजी ‘किस’ म्हणजे काय ते!

आठवणी

चंद्रकांत ·
‘आठवणी’ एक लहानसाच, पण अर्थाचे अनेक आयाम असणारा शब्द. आनंदाच्या पाकळ्या घेऊन उमलत राहणारा, कधी वेदनांच्या व्यथा घेऊन कोमेजणारा. आठवणी समुद्रासारख्या अथांग. आभाळासारख्या अफाट. क्षितिजासारख्या अमर्याद. आयुष्याच्या वाटेवरून प्रवास घडताना इच्छा असो, नसो स्मृतींची सोबत घडत राहते. कुणासाठी त्या आनंदाचं अभिधान असतात, तर कुणासाठी वेदनांचे वेद. आठवणींचं पाथेय घेऊन निघालेली माणसे सुखांचे कवडसे हाती लागताना हरकतात. पदरी पडणाऱ्या वंचनेच्या वेदनांनी विकल होतात. त्यांचं असणं, नसणं जेवढं कालसापेक्ष तेवढंच परिस्थितीसापेक्ष. आठवणींच्या ओलाव्याने मनाचं आभाळ भरून येतं.

पॉझीटीव्ह

शिव कन्या ·

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

गवि 27/06/2018 - 08:18
अगदी अगदी. त्याही उपर जाऊन कोणतंच निवेदन न करता फक्त मेसेज टेक्स्ट ठेवलं असत तर अजून धारदार झालं असतं. किंचित विचार करून पूर्ण अर्थ लागलाच असता. आणि त्या प्रोसेसमध्ये बाकी भावना वाचकांच्या मनात आल्याचं असत्या. "Hi. Positive.. :-) yay" "Abort" :-( "I am positive too. Just got reports. Sleeping."

वकील साहेब 27/06/2018 - 16:29
जव्हेरगंज यांच्या कथा अशाच गविंनी सांगितल्या प्रमाणे असतात. रिकाम्या जागा भरा टाईप. पण त्या जागा भरता भरता जेव्हा कथेचा अर्थ उलगडत जातो तेव्हा एकदम भन्नाट वाटते कथा.

( सत्तर शब्दांची लघुतम कथा लिहिण्याचा प्रयोग. ) पॉझीटीव्ह ...... त्याने चादर डोक्यावर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. तेवढ्यात मेसेजची रिंग वाजली. बघणे भागच होते. त्याने मोठ्या कष्टाने पांघरूण बाजूला केले. स्क्रीनवर तिचा मेसेज चमकत होता, ‘पॉझीटीव्ह’. ‘Abort.’ याने इकडून मेसेज पाठवला. रडण्याची स्मायली तिकडून. ‘Don’t cry. Me too positive.’ ‘What?’ ‘Just got the reports. HIV positive.’ त्याने सरळ फोन बंद केला. त्याला याक्षणी काहीच, कुणीच नको होते. चादर ओढली. गुडूप अंधार. जग संपले. आता फक्त झोप. - शिवकन्या

लेखणी का कीबोर्ड ? (उत्तरार्ध)

हेमंतकुमार ·

लेखात अनेक पैलूंचा उहापोह छान केला आहे. पहिल्या भागाला आलेले रतिसाद देखील बोलके आणि वाचनीय आहेत. आणखी एक म्हणजे. कागदावर लिहिणे ही बर्‍याच जणांना न आवडणारी गोष्ट आहे. मी पण त्यातलाच एक. तेव्हा माझे लेखन हे महाजालावर मासिके सुरू झाल्यावरच सुरू झाले. मिपावरच पहिले. तेव्हा कळफलक हे लेखणीपेक्षा जास्त लोकप्रिय माध्यम आहे असे म्हणायला हरकत नाही. लिखित मजकूर वाचण्याबद्दल म्हणाल तर लॅपटॉप वा टॅबपेक्षा मोठी पुस्तके उदा. पानिपत, नाझी भस्मासुराचा उदयास्त मी बसमध्ये वाचलेली आहेत. तेव्हा मोबाईल वा डोंगल द्वारा जालसेवा उपलब्ध नसे. मांडीवर बॅग आणि बॅअगवर पुस्तक असे ठेवल्यामुळे डोळ्यापासून योग्य अंतर राहते आणि पुस्तकाचा भार जाणवत नाही. डोळ्यांच्या त्रासाबद्दल म्हणाल. तर ब्राईटनेस कॉन्ट्रास्ट बरोबर केला की फारसा त्रास होत नाही. टेबलाची मॉनिटरची उंची आणि आसनव्यवस्था नीट असेल तर मानही दुखत नाही.कार्यालयात वयाच्या पन्नाशीनंतरही मी डेस्कटॉपवर सकाळी ८ पासून चांगले सात आठवाजेपर्यंत काम करीत असे. फक्त दर अर्ध्या तासांनी पाच मिनिटांचा ब्रेक न चुकता घेऊन उभे राहून हातपाय ताणून कमरेत वाकून वळून वगैरे करून कण्याला व्यायाम देऊन नंतर बुबुळे गोल फिरवून चोळत असे. गेल्या वर्षी तर संगणकावरचे तातडीचे काम दिवसभर शेतावर उभा राहिल्यानंतर संध्याकाळी ७ ते १० असे तीन तास चक्क आरामखुर्चीत बसून लॅपटॉपवर काम केले होते. आरामही झाला आणि कामही झाले. तेव्हा जर व्यवस्थित खबरदारी घेतली आणि द अर्ध्या तासाने पाच मिनिटांचा विश्राम घेऊन हातपाय, कणा मोकळे करून बंद डोळ्यांना तळव्याने हलक्या हाताने गोल फिरवून मालिश केले तर फारसा त्रास होत नाही. अखेर स्टॅमिना राखून काम करणे ही पण एक कला आहे. तेव्हा माझे जास्त आवडते माध्यम कळफलक हेच आहे. आणि मोबाईलचे वा टॅबचे वजन याचा भार शरीरावर न घेता खुबीने वापर करायला पाहिजे. असो नव्या विचारांना चालना देणारा लेख आवडला.

हेमंतकुमार 27/06/2018 - 10:54
लिखित मजकूर वाचण्याबद्दल म्हणाल तर लॅपटॉप वा टॅबपेक्षा मोठी पुस्तके उदा. पानिपत, नाझी भस्मासुराचा उदयास्त मी बसमध्ये वाचलेली आहेत. >>>> या निमित्ताने चालत्या वाहनातून वाचनाबद्दल एक मुद्दा. नेत्र तज्ज्ञांच्या मते असे दीर्घ वाचन करू नये कारण इथे पुस्तक सतत हलत्या स्थितीत असते.

वन 12/11/2018 - 18:51
मार्मिक ! किंबहुना, या नव्या माध्यमाने लेखकाची व्याख्या ही ‘काहीही लिहू शकतो (म्हणजेच कळफलकावर बडवू शकतो)’ तो लेखक, इतकी सोपी करून टाकली >>>> + 111 .. दोन्ही माध्यमांचा सुंदर आढावा. आवडला.

हेमंतकुमार 05/02/2023 - 09:01
समाजमाध्यमांतील लेखनाचे फायदे/तोटे विशद करणारा साहित्य संमेलनातील एक व्याख्यान-लेख : https://www.aksharnama.com/client/article_detail/6550
समाजमाध्यमांनी एक प्रमुख गोष्ट केली- जी अगदी महत्त्वाची आहे, आणि माध्यमाच्या दुष्परिणामांबद्दल आपण कितीही बोललो, तरी त्याने या एका गोष्टीचं महत्त्व कमी होत नाही. आणि ती गोष्ट म्हणजे ‘लेखणीचं लोकशाहीकरण’. समाजमाध्यमांनी प्रत्येकाला आवाज दिला, प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी दिली, प्रत्येकाला आपण लिहू शकतो, याची जाणीव करून दिली.

पूर्वार्ध इथे आहे: https://www.misalpav.com/node/42843 * * * * * * इ-माध्यम सध्या यांत प्रसिद्ध होणारे साहित्य ते साधारण ३ गटांत मोडते: १. वैयक्तिक अनुदिनी: येथे एखादा लेखक त्याचे लेखन स्वतःच जालावर नियमित प्रसिद्ध करतो. या प्रकारे जगातील कोणीही इच्छुक लेखक बनू शकतो आणि मनसोक्त, विनाअडथळा लिहू शकतो. २. संस्थळे: यांना एक प्रकारे जालावरची नियतकालिके म्हणता येईल. ३. इ-पुस्तकांची निर्मिती. या लेखाचा उद्देश मुख्यतः छापील व इ-नियतकालिकांची तुलना करण्याचा असल्याने (मराठी) संस्थळांना केंद्रस्थानी ठेऊन आढावा घेतो. अजून एक स्पष्टीकरण.

लेखणी का कीबोर्ड ? (पूर्वार्ध)

हेमंतकुमार ·

सांगोपांग माहिती दिल्याने लेख उत्तम लिहिला गेला आहे. काळासोबत संवयी बदलत राहिले पाहिजे हे जेव्हढे खरे त्याचबरोबर जुन्यातील जे जे चांगले ते ते निव्वळ " जुनाट " म्हणुन टाकून देणे ही अयोग्य. त्यामुळेच किमान आम्हा ज्येष्ठांना अजुनही छापील पुस्तकांचा मोह असतोच.छापील पुस्तके हाताळण्याचा आनंद हा वेगळाच असतो.

चौकटराजा 20/06/2018 - 10:01
पुस्तकाचा सर्वात मोठा फायदा की त्यात शब्द हेच माध्याम असल्याने आपल्या मनाला कल्पनाशक्ती वापरून त्यातील मजकूर अनुभवावा लागतो. चित्रात हे काम तितकेसे नीट होत नाही . पण त्यात दृश्य माध्यमातील काही सामर्थ्याशाली गोष्टी जसे ... पहाण्याचा कोन, प्रकाश योजना , पार्श्वसंगीत ई नसल्याने परिणामकारक अनुभवात साहित्य कमी पडते . वैचारिक उहापोह साहित्य या माध्यमातच अधिक स्पष्टपणे करता येतो. मिपा चा हा तर खास उपयोग आहे !!

लई भारी 20/06/2018 - 12:25
संपादक-लेखक संबंधाबद्दल नवीन माहिती मिळाली. इ-माध्यमांचे फायदे असले तरी पुस्तक/नियतकालिक/वर्तमानपत्र हातात घेऊन वाचण्याची मजा औरच आहे. त्यामुळे रेडिओ सारखं हे पण टिकून राहील असं वाटत.

नाखु 20/06/2018 - 22:10
पुस्तकांबाबत काही आठवणी,प्रसंग निगडित असतात आणि पुस्तकांचे पुन्हा वाचन नव्या जागा अर्थ लावून देतात,डीजीटल मध्ये तितकेच पुनर्वाचन होत नाही. मोबाईल वरती तर कंटाळवाणे वाटत असतं. अर्थात दोन्ही बाजूंनी फायदे तोटे आहेत हेच खरे. दिवाळी अंक नियमित हुकुमी वाचक नाखु

सुबोध खरे 21/06/2018 - 12:00
आज भ्रमणध्वनीचा आकार लहान आहे आणि टॅबलेट अजून तरी जड आहेत. उद्या ( कदाचित एक दोन वर्षातही) मासिकाच्या आकाराचे आणि वजनाचे टॅबलेट बाजारात आले तर छापील पुस्तकांची गरज अजूनच कमी होईल. निदान पुढच्या ३० वर्षात तरी छापील पुस्तके पूर्णपणे जाणार नाहीत कारण दोन पिढ्या ज्या छापील पुस्तके वाचून मोठ्या झाल्या आहेत त्यातील बहुसंख्य लोक अजूनही कागदावरच विश्वास ठेवून आहेत. त्यामुळे हि पिढी आजही राष्ट्रीयीकृत बँकेत रांग लावून पासबुक भरून घेण्यात धन्यता मानते. माझ्या सारखे लोक आता राष्ट्रीयीकृत बँक हि नको आणि पासबुकही नको म्हणत केवळ संगणकावर खाजगी बँकेत व्यवहार करतात. अगदीच गरज असेल तेंव्हा पीडीएफ वर पासबुक डाउनलोड करून घेतात( उदा गृह कर्ज घ्यायचे असेल तर गेल्या तीन वर्षाचे बँक स्टेटमेंट लागते) पण त्यानंतरची पिढी मात्र इलेक्ट्रॉनिक माध्यमावरच जास्त विसंबून असतील. ज्या तर्हेने एल पी रेकॉर्ड, त्यानंतर टेप नंतर सीडी कालबाह्य झाल्या होत आहेत हीच स्थिती छापील पुस्तकांची होणार आहे यात मला शंका नाही. कि बोर्डचा सगळ्यात मोठा फायदा काय तर कोंबडीचे पाय हस्ताक्षर असलेल्या लोकांचे लेखन वाचावे लागत नाही नि अत्यंत सुंदर आणि कलात्मक फॉन्ट मध्ये आपल्याला पाहिजे ती गोष्ट लिहिता/ वाचता येते.

हेमंतकुमार 22/06/2018 - 11:58
'चौ को' यांनी म्हटल्याप्रमाणे : शेवटी ज्या त्या माध्यमांची वेगवेगळी बलस्थानं असतात ! यावर या चर्चेचा समारोप करतो. लवकरच उत्तरार्ध प्रकाशित करत आहे.

Dr Ravi Prayag 27/06/2018 - 12:41
खूपच छान लेख आहे नेहेमीप्रमाणे! भ्रमणभाषाच्या यंत्रावर मराठी बोललेलं टंकलेखीत करता येते हा एक फायदा असावा.

वन 11/11/2018 - 18:40
तेच ते प्रस्थापित लेखक हाताशी धरून त्यांचा साहित्यप्रपंच चालू असतो. एकप्रकारे अशी नियतकालिके त्यांची ‘पाळीव लेखकांची’ फौज पदरी बाळगून असतात. >>>> छापील दिवाळी अंकांवर नजर टाकली तर हा मुद्दा अगदीच पटतो. त्या तुलनेत फक्त online प्रकाशित होणाऱ्या अंकांत अनेक अप्रसिद्ध पण चांगले लेखक वाचकाला भेटतात. लांब कशाला, यंदाचा आपला मिपाचाच दिवाळी अंक पाहाना !

हेमंतकुमार 21/03/2021 - 13:51
एक वाचनीय व रोचक लेख : वाचकाच्या शोधात लेखक-प्रकाशक! https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/dinkar-gangal-articl... त्यातील हे भारीच : 'निर्णयसागर'च्या जावजी दादाजी यांनी मराठी मुद्रणाचे आरंभकार्य केले, त्यांनी तुपाच्या शाईचा शोध लावला. ‘छपाईसाठी तुपाची शाई’ हे भलतेच रोचक !

हेमंतकुमार 22/05/2022 - 14:22
एक चांगला लेख: 'पारंपरिक माध्यमेच विश्वासार्ह' त्यातील हे महत्त्वाचे :
नवमाध्यमांच्या झगमगाटात, जाहिरात पाहण्यासाठी वृत्तपत्रे आणि पारंपरिक श्राव्य व दृकश्राव्य माध्यमांना पसंती मिळत असल्याचे नुकतेच एका संशोधनातून पुढे आले. वृत्तपत्रातील जाहिराती सर्वांत विश्वासार्ह असतात आणि डिजिटल विश्वातील जाहिराती प्रेक्षकांना आवडत नाहीत, असाही ठोस निष्कर्ष हा अहवाल मांडतो.

In reply to by हेमंतकुमार

चौथा कोनाडा 24/05/2022 - 12:39
माहितीपुर्ण लेख ! वृत्तपत्र हे माध्यम सर्वांत जास्त विश्वासार्ह आहे हे वेळोवेळी सिद्ध होत आलेले आहे. डिजिटलमध्ये अतिरंजितपणा, अतिशोयोक्ती या मुळे विश्वास कसा ठेवायचा हाच प्रश्न आहे. परंतु ...... कंपन्या अथवा व्यक्तिंच्या जाहिराती साधारणपणे विश्वासार्ह असतात असा अनुभव आहे. डिजिटलयुगाला सरावलेली मंडळी अशा जाहिरातींवर खात्री वाटत असेल तर विश्वास ठेवतातच !

पुस्तके व डिजीटल या दोन्हींचा अनुभव घेतोय. अंतरजालावर कितीतरी दीडशे वर्ष दोनशे वर्षा पूर्वीचे डिजीटल साहित्य उपलब्ध आहेत. फुकट किंवा थोड्या मोबदल्यात मीळतात. खुप नविन माहीती कळते. नुकतेच १८८९ मधे प्रकाशित बापू गोखले यांचे चरित्र वाचले.भीमा कोरेगाव लढाई १८१७ ३१ डिसेंबरला झाली होती,नवीन माहीती कळाली.सत्तर वर्षे इतिहासाच्या मानाने ताजाच वृतांत. अशी पुस्तके मीळणे दुर्मीळच. प्रकाशन व प्रींट मीडिया टिकवण्या साठी आटोकाट प्रयत्न चालू आहेत. करोनाच्या काळात डिजीटल न्युज पेपर्स ने सुद्धा आपले बस्तान बसवण्यात चांगला प्रयत्न केला आणी वाचकांनी पण उचलून धरला. बदलाची नांदी. लेख छान, धन्यवाद.

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 20/06/2022 - 16:37
करोनाच्या काळात डिजीटल न्युज पेपर्स ने सुद्धा आपले बस्तान बसवण्यात चांगला प्रयत्न केला आणी वाचकांनी पण उचलून धरला.
पण या बदलाच्या प्रवासात सवंग गोष्टींच्या नादी लागून स्वत:च्या विश्वासार्हते वर प्रश्न चिन्ह उभा करत आहेत हे दुर्दैवी आहे !

हेमंतकुमार 04/09/2022 - 09:54
कागदाच्या शोधापूर्वी पपायरस या वनस्पतीपासून तयार केलेल्या जाड सामग्रीचा वापर लेखनपृष्ठभाग म्हणून केला जात असे. त्याची माहिती देणारा चांगला लेख इथे

पंधराव्या शतकात लागलेला छपाईयंत्राचा शोध हा खरोखर क्रांतिकारक होता. त्यापूर्वी उपलब्ध ज्ञान हे केवळ हस्तलिखित स्वरुपात साठवता येत असे. त्यामुळे त्याच्या समाजप्रसाराला खूप मर्यादा होत्या. छपाईचे तंत्र जसे विकसित झाले, तसे अधिकाधिक माहिती व ज्ञान बहुसंख्यांपर्यंत पोचू लागले. त्यातूनच समाजात लेखनपरंपरा विस्तारली. शिक्षणाच्या प्रसारातून अनेकजण लेखन करू लागले. त्याला छपाईची जोड मिळाल्याने छापील मजकुराची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारे ज्ञानप्रसार वेगाने आणि दूरवर होऊ लागला. निरनिराळ्या प्रकारची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी विविध छापील माध्यमे निर्माण झाली.

ग्रामीण आणि इतर वाद्य

डॉ. सुधीर राजाराम देवरे ·

Nitin Palkar 15/06/2018 - 20:38
सांबळ – पिंगाण्यांचा वाजा लावला जाई. पोटझोडे, टिंगरी (किंगरी), वाद्यांची ही नावे माहित नाहीत. यांचे फोटोज देता आले तर बघा... "लग्न लागण्याच्या आधल्या रात्री वराला स्त्रीचे कपडे नेसवून गावभर जी मिरवणूक काढली जाते तिला फुलकं काढणं असं म्हणतात" या बद्दलही कधी ऐकले वाचले नाही, त्याची अधिक माहिती दिलीत तर तीही नक्की वाचनीय होईल. खूप छान लिहिलंयत... खूप लिहित रहा... पुलेशु..

- डॉ. सुधीर रा. देवरे तीस चाळीस वर्षांपूर्वी गावात बँड हा प्रकार फोफावला नव्हता. बँड अस्तित्वात असला तरी तो फक्‍त जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या गावी पोचला होता. तरीही अतिश्रीमंत घरातल्या लग्नात दूरवरून गावात बँड बोलवला जायचा. म्हणून अशा बँड ‍लावल्या गेलेल्या लग्नाची मजा पाहण्या- ऐकण्यासाठी आख्‍खा गाव जमा व्हायचा. बँडची नवलाई आख्या गावाला भुरळ घालायची. अन्यथा गावात गुरवचा वाजा वा सांबळचा वाजाच लग्नात वाजवले जायचे. आता तर सगळीकडे डीजेचा आवाज धुमाकूळ घालू लागला. तेव्हा सांबळाचा वाजा गावकुसात लोकप्रिय होता. सांबळाच्या वाजावर कोणालाही कोणत्याही चालीवर सहज नाचता येत असे.

बांडगूळं

चांदणे संदीप ·

नाखु 11/06/2018 - 16:38
एकदम बाराच्या भावात (जबरा) कविता तृणधान्य मूलक नाखु पांढरपेशा

खिलजि 11/06/2018 - 17:39
खरंय मित्रा बांडगुळ जागोजागी दिसाया लागलंय लोकांना रानपण कमी पडाया लागलंय शहरीकरणाच्या नावाखाली कुटुंबाचे तुकडे तुकडे झाले इतस्ततः सारे रानातच विखुरले गेले वृक्षाएवढ्या विचारांची(एकत्र कुटुंब पद्धत) हळूहळू रोपे नंतर तण झाले मोकळे रान नष्ट होऊन बांडगुळासारखे मन झाले बांडगुळासारखे मन झाले सिद्धेश्वर विलास पाटणकर

ही बांडगुळे बर्‍याच वेळा आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर देखिल उगवतात. ती उगवली आहेत हे समजणे आणि त्यांना वेळेवर छाटून टाकणे फार महत्वाचे आहे. पैजारबुवा,

चौथा कोनाडा 18/06/2018 - 08:08
भारी ! कविता आवडली. कविता बरंच काही सांगुन जातेय, वैयक्तिक, सामाजिक वै. काढता आली नाहीत तर या बांडगुंळांचं काय करायचं हा मोठा प्रश्न असतो, हतबलता येते.

बांडगूळं आधीही दिसायची… पण, ती रानात. राईतल्या भल्याथोरल्या झाडांवर… ....जुन्या खोडांवर. आता मात्र ती दिसतात अगदी कुठेही… म्हणजे... रोपांवर वगैरे. इथपर चाललं असतं पण आता ती यायला लागलीत तणांवर.. माजलेल्या… …विचारांच्या तणांवर! संदीप चांदणे (११/६/२०१८)

आईचा मुलगा

शिव कन्या ·

मस्तच!! बेवाफा सनम पोरांनी कसे पांग फेडले नाहीत हे सांगणाऱ्या कथांचा कंटाळा आला होता. पोरं सुद्धा आई बापाला खूप जीव लावतात. सुंदर मांडलं आहे तुम्ही हे!

In reply to by पिलीयन रायडर

वीणा३ 08/06/2018 - 23:16
अतीवेळा सहमत !!! काये ना, लोकांना बरेचदा गॉसिप करायचं असतं, आणि कोणीतरी काही चांगलं करतंय हे गॉसिप होत नाही. आणि बऱ्याच लोकांना दुसर्याबद्दल त्याच्यामागे वाईट बोलायला आवडतं. लेख अतिशय हृदयस्पर्शी!!! स्वतःच्या मायेच्या माणसांसाठी, स्वतःहून, मनापासून, मायेने केलेल्या कामात असाच गोडवा असतो :)

श्वेता२४ 08/06/2018 - 14:37
मुलांचेही आईवडीलांवर प्रेम असतेच. त्यांनाही आईवडीलांना जपायचे असतेच. पण जीथे जोडीदार व आई वडील असा संघर्ष येतो त्यावेळी नात्याची दुसरीही हळवी बाजू दाखवणारी तुमची कथा उत्तमच आहे. ही दुसरी बाजू प्रकाशझोतात आणल्याबद्दस बरं वाटलं.

नूतन 08/06/2018 - 15:06
आवडली. आईचा मुलगा आणि बायकोचा नवरा एकाच वेळी असू शकतात हे सांगणारी कथा

विशुमित 09/06/2018 - 09:57
‘ती अशीच तर आपला हात धरून शाळेत सोडवायला यायची. एकदा का आपण आपल्या वर्गात बसलो, कि तिचाही जीव असाच भांड्यात पडत असणार!’>>> ==>> अयो. काय जबरदस्त लिहलंय.

एमी 11/06/2018 - 07:34
आईवडीलानी लहानपणी जीव लावला होता, आत्तादेखील 'मुद्दाम' त्रास देत नाहीत असे असेल तर घेतात मुलं काळजी. नसेल तरी सामाजिक दबावामुळे बऱ्याचदा मिनिमम काळजी घेतातच. अगदीच दुर्मिळ घटनांत चांगले आईवडील आणि दुष्टकपटी मुलं दिसू शकतात...

In reply to by एमी

शिव कन्या 13/06/2018 - 22:37
कुणाला आपले आईवडील नको असतात? सगळ्या प्रकारचे लोक समाजात असतात. चांगले ते दिसते, आणि लिहून होते. वाचत असल्याबद्दल धन्यवाद.

साठ्ये आजी म्हणत,' काय गं तुम्ही पोरी! रात्रीबेरात्री फिरतां! घरं दारं सोडून इथे शिकायला येता, कि असे गुणं उधळायला येता?' त्यांचे म्हणणे कोsssणी कानात घालून घेत नसे, मनावर तर नाहीच नाही. त्या आठ मुली आपापसांत नेत्रपल्लवी करत आणि निघून जात. त्या काहीच न बोलता गेल्या, कि आजी आणखी खवळत. ‘अपर्णा गो, अपर्णा, कुठे गेली ही?’ अपर्णा, त्यांची एकुलती एक सून वरच्या मजल्यावर रहात असे. पण आजींच्या लक्षात रहात नसे. आपल्यापासून आपला मुलगा आणि सून वरच्या मजल्यावर वेगळे राहतात, हे त्या विसरून जात. तासभर अपर्णा अपर्णा करीत. जयंता मग तळमजल्यावरच्या ऑफिसमधून आईला पहायला मध्येच डोकवायचा.

अ का पेला - A cappella

राघवेंद्र ·

बांवरे 08/06/2018 - 05:19
मध्यंतरी अलावर्दी असाच प्रसिद्ध झालेला https://www.youtube.com/watch?v=WikcPREx0DM ए आर रेहमान समोर त्याच्या गाण्यांचे अका पेला : https://www.youtube.com/watch?v=B1vJYhVZmuY दिल से : https://www.youtube.com/watch?v=tv242qOnHJA पेन मसाला या ग्रुपने हा प्रकार खूपच वापरला .. अल्बमही आला होता त्यांचा बहुतेक.

हर्मायनी 08/06/2018 - 09:25
फार छान आणि इंटरेस्टिंग प्रकार आहे हा. 'पिच परफेक्ट' नावाचा चित्रपट पण यावरती. गाणी आणि प्रेसेंटेशन चांगले आहे या चित्रपटात. याचा दुसरा भाग हि मध्यंतरी प्रदर्शित झाला. जाता जाता : या चित्रपटात Anna Kendrick ने कप सॉंग पण प्रेसेंट केलंय .

एस 08/06/2018 - 09:34
अशा नवीन प्रकारच्या संगीताची ओळख नाहीये. पण मागे एकदा एक टाळ्यांच्या ठेक्यावर ए आर रहमानची गाणी गायलेला एक व्हिडिओ पाहण्यात आला होता.

अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.