अन्नपूर्णा,
(तुझी सासू असती, तर तिला प्रिय म्हणाले असते... असो.)
आज म्हटलं तुला लिहावंच. अगं, जी कामं मी एकटी करायची, ती करण्यासाठी तू हा केवढा महागाचा सुऱ्यांचा सेट घेऊन आलीस! छोटी, मध्यम, मोठी. एक हे कापायला, एक ते चिरायला, एक बारीक बारीक तुकडे करायला! कम्माल आहे बाई तुम्हा आत्ताच्या बायांची!
आमच्या जमान्यात अस्सं नव्हतं हो! एकदा का तुझ्या सासूने मला एका मांडीखाली घेतलं कि सगळं सगळं चिरून व्हायचं! खोबरं खोवून, मिरची बारीक चिरून, कांदा तर पाहिजे तसल्या आकारात, मऊ टोमाटो, वाळलेल्या खोबऱ्याचे अवघड तुकडे, झालंच तर गूळसुद्धा चिरून व्हायचा पुरणासाठी!
सुन्दर लेख!!!
छान
बहोत खूब
मस्तच!
लेख आवडला.
काय अभ्यास!! काय अभ्यास!!!
त्या घटत्या उपयुक्ततेचं
कणेकर सुरुवातीला आवडत असत
In reply to कणेकर सुरुवातीला आवडत असत by सुबोध खरे
पण "हा हन्त"
In reply to कणेकर सुरुवातीला आवडत असत by सुबोध खरे
+११
In reply to कणेकर सुरुवातीला आवडत असत by सुबोध खरे
अगदी अगदी
फारच मस्तं लिहिलंय.
छान लेख
छान लिहिलंय
कणेकर बरे लिहितात कधीमधी.
मस्त
कणेकरांची लेखनशैली आवडते .
विनोद जाडेभरडेपातळहलकेवात्रट
भोवताल रूक्ष, रखरखीत, उदास
लोकप्रभात आलेला त्यांचा Oscar
“मी”पणाचे लेखन
कणेकरांचे लिखाण आवडते.