मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मी त्या रक्ताच्या शोधात आहे....

पंचम ·

आम्ही पण त्याच रक्ताच्या शोधात आहोत. म्हणजे आमच्यात आहे ते रक्त सळसळत अजून पण आमचे रक्त किरकोळ आहे. आम्ही घाऊक रक्ताच्या शोधात आहोत. मिळाले की कळेलच.

मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे. ज्यांनी अटकेपार झेंडे गाढले. मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे. ज्यांनी मराठी मनगटांना स्वराज्याचे बळ दिले...... आज जो मराठ्यांना पुन्हा लढायला लावेल... हर हर महादेव पुन्हा गगन भेदून राहेल..... फूंकून रणशिंग ज्याने आकाशालाही आव्हान दिले.. मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे... पूर्वी सारखे आज ही परकीय आक्रमण वाढत आहे.... माझ्याच मातीत आज माझी मराठी गाढली जात आहे..... सावरण्या तिचा हात मला बळ देणारा हवा आहे.. मी आज ही त्या रक्ताच्या शोधात आहे... -पंचम..

मनतरंग...(पूर्वप्रकाशित उद्घोष - महाराष्ट्र मंडळ बे एरिआ - इ फ्लायर)

अथांग ·

काव्यवेडी 11/09/2010 - 14:49
सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही तील सन्वेदना मनाला भिडणार्‍या आहेत. एकदम झकास !!!! खूप शुभेच्छा !!!!!!!!

गंगाधर मुटे 13/09/2010 - 10:56
दोन्ही कविता सुंदर. पण सकारात्मक आणि नकारात्मक हा स्वभावाचा खेळ नाही. काही वेदना सकारात्मक घेताच येतात असे नाही. तसेच काही वेदना निष्कारण नकारात्मक घेऊनही उपयोग नाही.

माणूस म्हंटलं, की अडी-अडचणी, चिंता-काळज्या, ताण-तणाव हे सगळं ओघाने आलं....पण अशाही वेळांना आपण आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवला, तर त्या चिंता-काळज्यांची बोच जरा कमी होते. मला माझ्या एका मित्राने मध्यंतरी सहज एक नेहमीचाच प्रश्न विचारला...म्हणाला, "कशी आहेस सांग !" मी माझ्याही नकळत सगळे वैताग-पाढे वाचले. कविताही लिहीली...ती पण अशीच आयुष्याचे रडगाणे सांगणारी..बोचरी !! पण मग एकदम वाटले की मला त्याला असेही उत्तर देता आले असते की! थोडेसे सकारात्मक... शेवटी सुखं आणि दुःखं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्तं नाणे उलटे करून बघायची देरी असते.

आले गणपती माझ्या अंगणी

पाषाणभेद ·
आले गणपती माझ्या अंगणी
आले गणपती माझ्या अंगणी वाट पाहीली गेल्या वर्षापासूनी मुकुट शिरावरी दिसे शोभुनी भरजरी पितांबर अंगी नेसूनी पुष्पमाला सुगंधी गळ्यात घालूनी शुंडेसहित एकदंत राखूनी आले गणपती माझ्या अंगणी कमळपुष्प हाती धरूनी दुसर्‍या हाती परशू घेवूनी एका हाती मोदक लेवूनी शुभ हाताने आशिष देवूनी आले गणपती माझ्या अंगणी वक्रतुंड हेरंब लंबोदर विकट विनायक विघ्नेश्वर गणेश महोदर विघ्नहर अगणीत असली नावे घेवूनी आले गणपती माझ्या अंगणी दहा दिवस गणपती येता दारी रोमहर्षक सोहळा घडतो भारी मुर्ती तुझी एक सदस्य हो

नाचू या, गावू या, चला चला सारे या

पाषाणभेद ·
नाचू या, गावू या, चला चला सारे या
शेवटचा दिवस आहे परिक्षेचा दिवस आहे मजा करण्याचा कोणा नका सोडू सारे सामील होवूया कॉलेज, अभ्यास सारे काही विसरूया कोण आता कोठे दुर जाईल नोकरी धंदा कोण कोण पाहील विसरू नका एकमेकां पुन्हा भेटुया भेट घेवून पुन्हा आनंद लुटूया कॉलेजातली मस्ती तुम्ही आठवा मस्तीतले दिवस मनात साठवा मैत्री आपली सर्वकाळ टिकवूया विसरू नका काही सारे काही आठवूया - पाषाणभेद (दगडफोड्या) १०/०९/२०१०

कविता - २

अथांग ·

विलासराव 10/09/2010 - 09:48
आहे. पापणीवर येवून थांबलेला थेंब ओठावर येवून लांबलेला शब्द... मन पछाडलेला एक प्रश्न, ही नियती, की प्रारब्ध ? ? ? हे जास्त आवडले.

किती कथा, किती व्यथा..... इथून-तिथून, अशा तशा ह्याच्या-त्याच्या, माझ्या-तुझ्या चार भिंती, चार फरशा ! आत-आत खोल-खोल भिरभिर फिरता एक भोवरा... सांग ना आता कुठे-कसा शोधून सापडेल खरा चेहरा ? ? पापणीवर येवून थांबलेला थेंब ओठावर येवून लांबलेला शब्द... मन पछाडलेला एक प्रश्न, ही नियती, की प्रारब्ध ? ? ? अर्थपुर्ण कविता..............भावली

किती कथा, किती व्यथा..... इथून-तिथून, अशा तशा ह्याच्या-त्याच्या, माझ्या-तुझ्या चार भिंती, चार फरशा ! आत-आत खोल-खोल भिरभिर फिरता एक भोवरा... सांग ना आता कुठे-कसा शोधून सापडेल खरा चेहरा ? ? पापणीवर येवून थांबलेला थेंब ओठावर येवून लांबलेला शब्द... मन पछाडलेला एक प्रश्न, ही नियती, की प्रारब्ध ? ? ?

आठवण

विश्नापा ·
रसिक मिपाकर, माझी मिपासाठी पहिलीवहिली रचना, शाळा-कॉलेजाच्या दिवसांमध्ये लिहिलेली.. षड्ररसांनी भरलेल्या आपल्या प्रतिक्रिया अपेक्षीत... आठवण याद आहे अजून मजला, श्रावणातल्या त्या बरसातीची | याद आहे अजून मजला, चित्त चिंब भिजविणार्‍या त्या नाजूक श्रावणधारांची || कसा विसरेन मी, तुझी ती पावसातील सोबत | तुझ्या अन त्या श्रावणगगनाविना भान न दुजाचं होतं मला प्रेमाच्या पवित्र त्या नगरीत || तुझ्या मनातलं सारं काही सांगत होत्या त्या जलधारा | अबोल,नि:शब्द माझ्या मनाला, बोलका करु पहात होता व

पिकलं पान

पाषाणभेद ·

अथांग 10/09/2010 - 02:03
पिकल्या पानाचं काय काय घडू शकतं ते समजलं, छान कल्पनाविस्तार! पिकलं पान झाडाला म्हणते बाय बाय माझं आता काय काम? ||१|| इथे 'माझं आता काम काय' असं म्हंटलं तर ? यमक पण जुळेल...असं आपलं मला वाटतं.

चतुरंग 10/09/2010 - 02:44
दिवसेंदिवस तुमच्या कवितेत कल्पनांचे वेगळेपण दिसत आहे. वरती अथांगने म्हटल्याप्रमाणे थोडी यमकांची सफाई साधता आली तर कविता आणखीन खुलेल. पुकशु. (आस्वादक)चतुरंग

पाषाणभेद 10/09/2010 - 04:49
धन्यवाद अथांग, चतुरंग साहेब अन वाचकहो. काय आहे की गाडीच्या कारखान्यात कामगाराने निट ठाकठोकीचे काम न केल्यामुळे असले कोचे गाडीच्या पत्र्यावर राहून जातात अन गाडी शोरूम ला आणायची घाई नडते मग. मग एखादं गिर्‍हाईक ते कोचे निट पाहते अन कोचा असलेला पत्रा/ भाग बदलावा लागतो शोरुममध्ये किंवा मग गाडी परत कारखान्यात जाते. कोन भरून देईल मंग नुसकानी मालकाची? :-) अथांग, चतुरंग यांनी सांगितलेला बदल गृहीत धरूनच आगामी वाचकांनी कविता वाचावी. अन त्या बरोबरच खालचे अ‍ॅडवलेले कडवे पण वाचावे. पिकलं पान पडलं खाली पुस्तकात ठेवलं जाळी झाली || पानची जाळी झाली, जाळी होण्यासाठी पुस्तकात ठेवले, वहीत ठेवले यात कल्पनेची पुनरावृत्ती झालेली आढलेल. त्यासाठी कवितेतील प्रत्येक कडवे चारोळीच्या चालीवर बघीतल्यास योग्य ठरेल.

अथांग 10/09/2010 - 06:17
पाहिलं आहे... पिकलं पान डुलत, झुलत अलगद खाली.. पण बघता-बघता, भरधाव गाडीच्या- चाकाखाली :(

अथांग 15/09/2010 - 03:37
पिकल्या पानची आगळीच तर्‍हा... पाषाणभेद आणि काव्यझरा(?) !!! बाय द वे - अथांग'भाय' नाय - अथांग 'ताय' हाय - मिपाकरांच्या भाषेत 'तै' हो !

पिकलं पान झाडाला म्हणते बाय बाय माझं आता काय काम?

हनुमंताची व्यथा !

चिगो ·

चिगो 09/09/2010 - 16:16
सॉरी... Disclaimer द्यायला विसरलो.. कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश्य नाही..

In reply to by चिगो

अवलिया 09/09/2010 - 16:18
नाही हो.. गोतमारे. आमच्या धार्मिक भावना नाही दुखावत. कोण मुद्दाम लिहितं आणि कोण अजाणतेपणे लिहितं हे नक्की कळतं आम्हाला. तेवढी बुद्धी आम्हाला बुद्धिमंत हनुमानाच्या आशीर्वादाने मिळालेली आहे. :)

मदनबाण 09/09/2010 - 16:36
राजकुमाराशी सहमत... बाकी, मारुती स्त्री राज्यात गेल्यावर तिथल्या स्त्रीया मारुतीच्या भुभु:कारापासुन गर्भिण राहत, असे वाचल्याचे स्मरते !!! ;) संदर्भ:--- नवनाथ भक्तिसार (अध्याय ३) (अल्लख निरंजन... ;) )

In reply to by मदनबाण

मारुती स्त्री राज्यात गेल्यावर तिथल्या स्त्रीया मारुतीच्या भुभु:कारापासुन गर्भिण राहत, असे वाचल्याचे स्मरते
घामाचे थेंब पण चालत बहुदा ;) मकरध्वज आठवतोय ना ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

ह्म्म. मग त्या मूर्तीचे डोळे पूर्वीपासून मिटलेलेच असतील. ध्यानस्थ मारूती असेल तो. ;) लोकांनी आत्ता पाहीले असे. जर त्याने बायकाना आत येताना पाहून भु:भुकार केला असता तर त्या सगळ्याच गाभण झाल्या असत्या ना.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

खुलाशाबद्दल धन्यवाद हो. तुम्हाला कविता म्हणजे काव्य अभिप्रेत आहे हे मी समजुन घेतले आहे.

स्पंदना 10/09/2010 - 14:25
सुरेख सुन्दर पेक्षा मला ही एकदम ढिन्च्याक कविता वाटली. सह्ही लिहिल आहे. आडोसा म्हणुन साड्या बदलताना ....बिचारा हनुमान अन बिच्चार्‍या स्त्रिया !!

त्या दिवशीच्या पेपरात कूठल्याशा गावची खबर होती खबर जरी लहान असली तरी तिची मजा जबर होती.. गाव म्हणे आकारानं तसं जरा छोटं होतं गावकुसाच्या शिवेवर हनुमानाचं मंदिर मोठं होतं.. जेव्हा कधी गावात लग्नाची वरात यायची व-हाडी मंडळी मंदिराच्या सावलीला आडोशाला हायची.. वरातीतल्या बायका मात्र कधीमधी मंदिरात जायच्या हनुमानच्या मुर्तीसमोर खुशाल अंगावरच्या साड्या बदलायच्या.. सालोसाल असंच घडुन अखेर ती एक रीत झाली मात्र शेवटी हनुमंताच्या ब्रम्हचर्याची जीत झाली.. एकदिवशी भक्तांच्या ध्यानी आलं मुर्तीनं डोळे मिटले होते कदाचित हनुमंताच्याही डोळ्याचे आता पारणे फिटले होते...!

एक कविता....(हे कवितेचे नाव नाही) पण शीर्षक हवेच...मग काय करा?

अथांग ·

अथांग 09/09/2010 - 12:42
मंडळी, वेळात वेळ काढून प्रोत्साहन दिलेत त्याबद्दल मनापासून आभार! आता (कीबोर्ड-रुपी) लेखणी उचलली आहेच, तर माघार नाही. काही ना काही खरडत राहू. आपल्या सबळ पाठिंब्याच्या कृपेने आता भीड पण चेपत आहे. मस्त कलन्दर : संदीप खरेंच्या "मोर्चा" ची आठवण झाली म्हणता...भरुन पावलो !!! धन्यवाद!

पैसा 09/09/2010 - 19:47
पोस्ट मार्टेम करणारे असतील तसे कौतुक करणारे पण भेटतील. छान लिहिलं आहे. आणि शेवटी आपण काय लिहिलं आहे हे प्रत्येकालाच माहिती असतं. सो, डोण्ट वरी!

रुजण्याचे भाग्य ना मजला, ना जगण्याचे भान, आठवणींचे हिंदोळे अन साठवणींचे गान ! वरील ओळी आवडल्याच पण, ’आठवणींचे हिंदोळे अन साठवणींचे गान’ लै भारी. अजून येऊ दे...! -दिलीप बिरुटे

प्रथमच मिपावर काही लिहु धजत आहे. गेले काही दिवस येथे वाचन करत आहे, प्रतिक्रिया बघत आहे..यावर माझी प्रतिक्रिया अशी की आपण आपले वाचक म्हणूनच रहावे. कशाला उगीच काही पोस्ट करण्याचा आटापिटा? पण आज मनाचा हिय्या करुन माझी पहिली कविता आपणांसमोर ठेवत आहे. तिचे पोस्टमार्टम होवु शकते याची पूर्ण कल्पना आहे. ते झाले तरी कवितेचा "आत्मा" माझ्यापुरता तरी मी सांभाळून ठेवेनच!

शेतकरी गीत: आज सण हाय बैलपोळा

पाषाणभेद ·

पक्या 08/09/2010 - 21:48
छान जमलीये कविता. पाभे भाऊ, तुमच्याकडे गावाकडील संबंधित गोष्टींचा भरपूर शब्दसंग्रह दिसतोय आणि अनुभव ही. बरेच नवीन शब्द दिसले. जरा अर्थ पण सांगा की ..जसे माढोळी, म्होरकी , कासरा, छमच्या. चित्रासकट अर्थ दिलात तर अजून छान. धन्यवाद.

In reply to by पक्या

पाषाणभेद 09/09/2010 - 09:59
pola पोळ्याच्या दिवशी बैल सजवण्याचे साहित्य आहे ते. कासरा हे बैलांच्या मानेत असणारी दोरी आहे. माथोटी पण तशीच. बाकीचे साहीत्य म्हणजे बैलांचे दागीने आहेत पोळ्याचे.

चिगो 09/09/2010 - 13:02
छान कविता... गावात घरी केलेला पोळा आठवला. आमच्या घरी पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलाला आमंत्रण देतात... बैलाला धुवून त्याला तेल-हळद लावुन त्याची पुजा केली जाते, आणि पोळ्याचं आमंत्रण देतात.. त्यावेळी म्हटल्या जाणार-या ह्या ओळी.... "आज आवतण घे उद्या जेवाले ये.. तुत्यानं ढोसलं, तुले कास-यानं व्हढंलं त्याचा राग नको मानू.. आज आवतण घे उद्या जेवाले ये..." पोळ्याच्या शुभेच्छा...!!

शिंगे घासली बाशींगे लावली माढूळी बांधली म्होरकी आवळली तोडे चढविले कासरा ओढला घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा आज सण हाय बैलपोळा ||१|| गोंडे बांधले वेसनी घातल्या छमच्या गाठल्या चवर ढाळली शिक्के उठविले गेरू फासला घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा आज सण हाय बैलपोळा ||२|| नाव लिहीले झेंडूहार घातला झुली चढविल्या पैंजण घातले पट्टा आवळला फुगे बांधले घुंगुरमाळा वाजे खळाखळा हो खळाखळा आज सण हाय बै