Skip to main content

कविता

ऎसा खत में लिखो

लेखक पंकज यांनी शनिवार, 15/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता मराठी आहे की नाहि याबद्दल वाद असेल, पण मराठी मातीतली मात्र आहे.
Taxonomy upgrade extras

घाटातली पायवाट

लेखक धनंजय यांनी शनिवार, 15/09/2007 या दिवशी प्रकाशित केले.
*** घाटामध्ये रुळालागी नागमोडी पायवाट चालतसे खेडवळ बाई एक झटाझट - ताई एक कळवळे खिडकीशी बसलेली "आम्हांसंगे ये गे, उगी दमछाक चाललेली" - बाई म्हणे, "ताये, तुझी संग मला थोडी असे. दरीमध्ये शेत माझे घाटमाथ्या घर असे" - "तिथे कोणी वाट पाहे ऊर येई भरुनिया - मुंबईला तुझ्या घरी तू जा बाई बसुनिया" ***